पैसा आणि मध्यमवर्ग - Kalnirnay
Thursday, 21 November 2024 21-Nov-2024

Shop Page

पैसा आणि मध्यमवर्ग

250.00

Out of stock

Category:

Description

लेखक – जयराज साळगावकर

मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस

मध्यमवर्ग आणि अर्थव्यवस्था यांचा परस्परसंबंध पूर्वी कधीही नव्हता, इतका महत्वाचा आता झाला आहे.भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण नरसिंहराव पंतप्रधान असताना १९९१ साली झाले.त्यावेळी अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग होते. मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या ग्लासनोस्त आणि पेरिस्त्रोईका ह्या धोरणांचे तात्कालिक कारण होऊन रशियाचे शांतता पूर्ण विघटन झाले. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचा, रशियन सोव्हिएट संघटनांशी असलेला दुवा आपोआपच कच्चा झाला. युरोप – अमेरिकेतल्या भांडवलशाही अर्थव्यवस्था खूपच बलवत्तर झाल्या. फ्री मार्केट आणि फ्री इकॉनॉमीचा स्वीकार करणे भारताला क्रमप्राप्त ठरले. कम्युनिस्ट चीनसुध्दा स्वतंत्र्य  आगळया वेगळया अशा भांडवलशाही व्यवस्थेकडे झुकला. अमेरिकेचे रोनाल्ड रीगन राष्ट्राध्यक्ष असताना डॉ. हेन्रीकिसीन्जर ह्यांनी चीनबरोबर केलेल्या शिष्टाईचे हे फळ होते. जगातील इतर भांडवलशाही अर्थव्यवस्था मंदगतीने वाढत असताना जगातल्या जलदगतीने वाढणाऱ्या चार देशांचा उल्लेख गोल्डमन सॅक्स ह्या व्यापारी बँकेने केलेल्या अहवालात ‘ब्रीक इकॉनॉमीज’ असा केला होता. म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना ह्या अर्थव्यवस्था दरसाल ८-९ टक्क्यांनी वेगाने वाढत होत्या आणि ह्या वाढीचे मूळ कारण हे ह्या देशातील मध्यमवर्गाची वाढणारी क्रियाशक्ती हे होते. ह्या देशातील रोजगार संधी झपाटयाने वाढत होत्या आणि नवीन हायटेक नोकऱ्या निर्माण होत होत्या. त्यामुळे नोकरदारांची क्रियाशक्ती वाढत होती.

Publisher : Kalnirnay

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Related Products

Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.