Title: GHARCHA GANESH 2018
Votes: 2
Category: Household Ganpati - घरगुती गणपती/ Eco Friendly - इको फ्रेंडली
Views: 836
Description: मच्या घरातल्या गणपतीचे आरास आणि मूर्ती हि दरवर्षी इको फ्रेंडलि (शाडू मातीची )असते. मूर्तीचा आकार हा दरवर्षी छोटा असतो. आणि आम्ही मूर्तीला नैसर्गिक रंगाचा वापर करतो. आमचेहे 10 वे वर्ष आह आमची मूर्ती हि दरवर्षी बालगणेशाचीच असते . विशेष म्हणजे आमच मूर्ती हि वेगवेगळया स्वरूपात असते. अगदी पहिल्या वर्षांपासून! आम्ही टप्याटप्याने ह्या मूर्तीचीरचना केलेली आहे. ह्या वर्षीची सजावटही पूर्ण इको फ्रेंडली आहे , दरवर्षी आम्ही आमच्या संकल्पनेतून संदेश देतो ह्या सजावटीतून आम्हला एकच संदेश द्यायचा आहे . " आर्थिक अडचणीत सापडलेल्या आपल्या राज्यात अनेक गरजू शेतकरी, लोकआहेत ज्यांना पुरेसे एकवेळचे अन्न,वस्त्र ,निवारा नाही , त्या लोकांना , मुलांना आपला खजिना उघडून मुक्तहस्तानं मदत करा”. “HELP US TO SAVE A LIFE TODAY” SAVE EARTH आपल्या पृथ्वीला ह्या प्लॅस्टिकच्या भस्मासुरा पासून वाचवलेच पाहिजे . हा उपक्रम MPCB जसा राबवतं आहे . तसेच आपणही त्याच्या उपक्रमात सामील झाले पाहिजे. हीच सर्वे गणेश भक्तांना विनंती गणपती बाप्पा मोरया Decoration Theme Name: ECO FRIENDLY MAHAL b. Decoration Description: amchya gharatil ganpati che aaras ani murti hi every year eco friendly aste.murtichi size hi pan 1.50 foot aste.murtisat hi natural colour use karto.amche he 10 ve varsh ahe. Murti roop,_ Baalganesh. Vishesh manje Amchi murti hi veg veglya swroopat aste.agdi pahilya varshapasun .Hya varshachi sajavat hi purn pane eco friendly ahe. ANI MURTI HI GAJ MUKH AHE . c. Decoration Materials Used: CART BOARD PAPER, COLOUR PAPAER , CLAY , CURTAIN, NATURAL COLOUR, WASTAGE PAPER d. Eco-Friendly Decoration: Yes e. Eco-Friendly Ganesh Murti: Yes f. No of Days Ganpati: _5 Days. g. Ganpati Murti Roop: BAL GANESH GAJMUKH
Comments:
There are no comments.
You must be logged in to post a comment