मराठी लेखणी Archives - Page 6 of 11 - Kalnirnay
Wednesday, 6 November 2024 6-Nov-2024

Category: मराठी लेखणी

माझी सेकंड इनिंग – किशोरी शहाणे

Published by किशोरी शहाणे on   April 23, 2019 in   मराठी लेखणी

लग्न झालं, मूल झालं की आपण स्वतःला विसरून इतर सर्वांची काळजी घेतो. आणि एखाद दिवशी आपली मुलंच आपल्या दिसण्यावर कमेंट करतात. छान मेंटेन असलेली एखादी मैत्रीण जास्त आनंदी दिसते. असं का? ​खरं म्हणजे लग्न हा स्त्रीच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा. या टप्प्यानंतर स्त्रीमध्ये आमूलाग्र बदल होतो. पण आपल्या आजूबाजूला काय दिसतं? आजच्या आधुनिक जगातही अनेक बायका

Continue Reading

विजयी माझा श्रीहनुमान !

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   April 18, 2019 in   मराठी लेखणी

बलभीम मारुतीचे वैशिष्ट्य काय? एक महत्त्वाची गोष्ट अशी की, मारुती कधीही पराभूत झालेला नाही. अवघड प्रसंगी त्याला आपल्या अंगच्या अद्भुत शक्तीची जाणीव होते आणि तो कोणत्याही बिकट प्रसंगातून सहजपणे मार्ग काढतो. मध्वमुनीश्र्वरांनी मारुतीरायाच्या पराक्रमाचे वर्णन करणारे एक सुंदर पद लिहिले आहे. मध्वमुनीश्र्वरांच्या इतर रचनांप्रमाणेच हे पद्सुद्धा प्रासादिक आणि मधुर असे आहे. विजयी माझा श्रीहनुमान। अंजनीनंदन

Continue Reading

वावड्यांच्या देशात…

Published by सिद्धार्थ खांडेकर on   April 18, 2019 in   2019मराठी लेखणी

२० सप्टेंबर १९९५ रोजी या महाराष्ट्र प्रांती अवघा चमत्कार घडला.अनेकांचे गणपती अचानक दूध पिऊ लागले.घरांमध्ये आणि देवालयांमध्येही हाच प्रकार.बरे, सामान्य नागरिकांप्रमाणेच मुख्यमंत्रीसाहेबही गणपतीच्या दूध- प्राशनाविषयी छातीठोकपणे सांगू लागल्यावर या बातमीवर जणू सरकारी शिक्कामोर्तबच झाले! खरे म्हणजे त्या काळात आजच्यासारखे मोबाइल फोनही नव्हते. पण तरी गणपती दूध पितो ही बातमी किंवा वावडी वाऱ्यासारखी सर्वदूर पसरली. सध्या

Continue Reading

निवृत्ती नियोजन : केव्हा ? कसे ? कुठे ?

Published by दत्तात्रय काळे on   April 16, 2019 in   2019मराठी लेखणी

वयाच्या ५६ व्या वर्षी निवृत्ती नियोजनाला सुरुवात करणे म्हणजे खूप उशिरा सुरुवात करण्यासारखे आहे. निवृत्ती नियोजनाला खरे म्हणजे वयाच्या ३० व्या वर्षीच सुरुवात करणे हितावह असते. निवृत्ती नियोजनाची गरज : (१) वाढलेले आयुर्मान : वैद्यकीय शास्त्रात झालेल्या प्रगतीमुळेतसेच बदललेल्या गुणवत्तापूर्ण राहणीमानामुळे सरासरी आयुष्यवाढते आहे. निवृत्तीनंतर आपल्याला २५ ते ३० वर्षे जगायचे आहे आणि तेही सन्मानाने !

Continue Reading

सुदृढ आरोग्य- संस्कृती

Published by डाॅ. ऋजुता सचिन हाडये on   April 11, 2019 in   2019मराठी लेखणी

अलीकडेच युरोपीय देशांत फिरण्याचा योग आला. सुंदर हिरवी कुरणे व चंदेरी हिमाच्छादित डोंगरमाथे सर्वांनाच भुलवतात. पण त्याहूनही रम्य अशी काही दृश्ये माझ्या मनावर कोरली गेली. रुंद, सहा पदरी रस्ते, पादचाऱ्यांसाठी व सायकलींसाठी स्वतंत्र लेन, शिस्तबद्ध नीरव रहदारी, सार्वत्रिक स्वच्छता आणि त्याहून सुंदर म्हणजे निर्धास्तपणे कानाला संगीत लावून जॉगिंग करीत असलेल्या सर्वसाधारण महिला! सायकली चालवत रपेट

Continue Reading

उन्हाळ्याच्या त्रासापासून वाचावे कसे?

Published by वैद्य कुसुम अंतरकर on   April 1, 2019 in   Health Mantraमराठी लेखणी

१) जेवणात कांद्याचे प्रमाण वाढवावे. शक्यतो कच्चा कांदा जास्तीत जास्त प्रमाणात खावा. २) उन्हाळ्यात तहानेने जीव बेजार होतो. कितीही पाणी प्याले तरी शोष पडल्यासारखा वाटतो. दिवसभर असे सारखे पाणी पीत राहिल्याने पचनशक्तीवर परिणाम होतो. जेवण कमी होते. हे सगळे टाळण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर गरम पाणी फक्त पेलाभर प्याले तरी दिवसभर तहानेने जीव व्याकूळ होत नाही. ३) पुष्कळांना उन्हाळा

Continue Reading

महती ज्ञानेश्वरीची

Published by शरद काळे on   March 16, 2019 in   2019मराठी लेखणी

ज्ञानेश्वरी हा मराठी साहित्यातील एक अलौकिक असा ग्रंथ आहे. त्याची महती सांगताना ज्ञानकोशकार डॉ.श्री.व्यं.केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोश (२१वा विभाग) यामध्ये असे लिहिले आहे की, ‘‘ज्ञानेश्वरी हा मराठी भाषेतील ‘काव्यारावो’  म्हणून प्रसिद्ध असलेला ग्रंथ श्री ज्ञानेश्वरांनी शके १२१२ मध्ये श्रीक्षेत्र नेवासे येथे यादव कुलांतील राजे रामदेवराव हे देवगिरीस राज्य करीत असताना लिहिला. मराठी भाषेतील श्रीमद् भगवद्-गीतेवरील

Continue Reading

निद्रानाश

Published by डॉ. प्रकाश प्रधान on   March 15, 2019 in   2019मराठी लेखणी

झोप ही सर्व मनुष्यांना व सर्व प्राणिमात्रांना निसर्गाने दिलेली एक अमोल देणगी आहे व ती एक महत्त्वाची शारीरिक व मानसिक गरज आहे. भूक व तहान यांसारख्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी थोडी अधिक मेहनत किंवा कष्ट घ्यावे लागतात. परंतु झोप ही मात्र कशीही कुठल्याही जागी (बसल्या-बसल्यासुद्धा) सहज मिळणारी, पूर्ण विश्रांती देणारी व हुशारी आणि हुरूप देणारी सुखावस्था

Continue Reading

पाणी आणि संस्कृतिबंध

Published by माधवराव चितळे on   March 11, 2019 in   मराठी लेखणी

जानेवारी महिन्यात अगदी उत्साहात मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जातो. या मकर संक्रमणाशी जोडलेले हवामान, त्याच्याशी जोडलेली पीकपद्धती आणि त्याच्याशी जोडलेली आपली अर्थव्यवस्था या सगळ्यात संक्रांतीचा दिवस महत्त्वाचा आहे. आपल्या शेती व्यवसायातील उत्पादन दामदुपटीने वाढावे, अशी एक श्रद्धा यामागे आहे. भारतात आपल्याकडे ‘वर्षा’कालीन आणि ‘हेमंत’कालीन अशी वेगवेगळी उत्पादने घेतली जातात. या हेमंतकालीन उत्पादनात तीळ हे एक

Continue Reading

शतावरी ड्रायफ्रूट कुकिज (आरोग्यदायी रेसिपी)

Published by वैशाली चव्हाण on   March 11, 2019 in   Food CornerHealth Mantraमराठी लेखणी

शतावरी ड्रायफ्रूट कुकिज बनवण्यासाठी लागणारे- साहित्य: ११/२ वाटी गव्हाचे पीठ १/२ वाटी एक्सचेंज पीठ १/२ वाटी खारकेची पूड १/२ वाटी गूळ किंवा पिठीसाखर १/२ वाटी लोणी १/२ वाटी दूध २ चमचे बदामाची पूड १/२ टीस्पून वेलची पूड १/४ टीस्पून जायफळ पूड १/२ टीस्पून बेकिंग पावडर १/४ वाटी शतावरी पावडर कृती: लोणी, दूध आणि गूळ मिक्सरमधून

Continue Reading
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.