मराठी लेखणी Archives - Page 9 of 11 - Kalnirnay
Wednesday, 6 November 2024 6-Nov-2024

Category: मराठी लेखणी

एक जानेवारी : एक संकल्प दिन

Published by पु.ल.देशपांडे on   December 31, 2017 in   1980मराठी लेखणी

नव्या वर्षाचे आपण हसतमुखाने स्वागत करू या, अर्थात दाढ वगैरे दुखत नसेल तर. साध्या मुखाचे हसतमुख करण्यात ती एक अडचण असते. ते एक असो. नव्या वर्षाचा पहिला दिवस हा नवे संकल्प सोडायचा दिवस असतो. या बाबतीत पुरुषवर्गाचा उत्साह दांडगा. नव्या वर्षाच्या प्रथम दिवशी पुरुषांच्या उत्साहाने स्त्रियांनी काही नवा संकल्प सोडल्याचे आमच्या ऐकिवात नाही. ‘‘आहेत त्या

Continue Reading

गुरुगोविंदसिंग – दहावे शीख गुरु

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   December 24, 2017 in   Festivalsव्यक्तीचरित्र

‘जो कोणी मला परमात्मा म्हणेल, तो अधोगतीला जाईल. मी फक्त देवाचा दास असून या जगाचा खेळ पाहण्यासाठी आलो आहे’ हे उद्गार आहेत शिखांचे दहावे गुरु गुरुगोविंदसिंह यांचे ! जन्माची कथा गुरु तेगबहाद्दूर हे शिखांचे ९ वे गुरु, गुरुगोविंदसिंह हे त्यांचे पुत्र. पाटण्यात २६ डिसेंबर, १९६६ला माता गुजरीच्या पोटी गुरुगोविंदसिंहांचा जन्म झाला. ‘हा साक्षात ईश्वराचा अंश

Continue Reading
स्त्री हट - लैला महाजन - कालनिर्णय  दिनदर्शिका

स्त्री हट्ट

Published by Kalnirnay Shop Manager on   November 25, 2017 in   मराठी लेखणी

बोनसचे दिवस आले होते. आम्ही दोघं नवराबायको त्या रकमेत घरात काय-काय, किती-किती करता येईल ह्याचे हिशेब मांडीत-मोडीत होतो. तेवढयात एक नेहमीचे गृहस्थ आले. आमच्यातला सारा प्रकार ते अवाक होऊन पाहात होते. ह्यांना एवढं कसलं आश्र्चर्य वाटतंय ॽ माझ्या मनात आलं. मी विचारलही. ते म्हणाले, हा माणूस-म्हणजे तुमचा नवरा व्यवहारात गाढवच दिसतो. बोनस किती आला-येणार तुम्हाला

Continue Reading

बोलावे आणि बोलू द्यावे !

Published by पु. ल. देशपांडे on   November 7, 2017 in   मराठी लेखणी

‘बोलणारा प्राणी’ ही माणसाची मला सर्वात आवडणारी व्याख्या आहे. आपल्या मनातला राग, लोभ, आशा, आकांशा, जगताना येणारे सुखदुःखाचे अनुभव, हे सारं बोलून दाखविल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. साऱ्या कलांचा उगम त्याच्या ह्या आपल्या मनाला स्पर्श करून गेलेल्या गोष्टी दुसऱ्याला सांगितल्याशिवाय न राहण्याच्या मूळ प्रवृत्तीत आहे. दुर्दैवाने तो मुका असला तर खुणांनी बोलतो. रंगरेषांच्या साहाय्याने बोलतो.

Continue Reading
अविनाश धर्माधिकारी | Global World | Kalnirnay Blog

ग्लोबल जगात वागावं कसं?

Published by अविनाश धर्माधिकारी on   October 25, 2017 in   मराठी लेखणी

ग्लोबल जगात जगणं,वागणं ही आपणा भारतीय(त्यात आपण मराठी आलोच) माणसांसाठी अगदी उस्फूर्त, सहजसाध्य अशी गोष्ट आहे. ‘ग्लोबल’ या शब्दामध्ये एकत्र आलेलं, एकमेकांशी जुळलेलं जग(Interconnected), एकमेकांवर अवलंबून असून (Interdependent), अंतिमत: ते एकरुप, एकात्म असं विश्व तयार होतं. तर आपल्याला संस्कृतीच्या उष:कालापासूनच कळलेलं आहे की, सारं विश्वमूळ एकाच चैतन्यापासून बनलेलं आहे. भोवतालचं विश्व म्हणजे त्या ‘एका’नं धारण

Continue Reading
स्पर्धा | do you want to be successful | how to succeed in life | Achieving success in life | how to be succeed

तुम्हाला यशस्वी व्हायचंय? | दत्तप्रसाद दाभोळकर | Do you want to succeed? | Dattaprasad Dabholkar

Published by दत्तप्रसाद दाभोळकर on   October 9, 2017 in   2017Readers Choiceमराठी लेखणी

आपल्या भोवतालचे जग पूर्णपणे बदललंय. आज आपल्याभोवती आहे खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण. या तीनही शब्दांचा खरा अर्थ आहे स्पर्धा! आपल्या भोवताली आज सर्वत्र आहे एक जीवघेणी स्पर्धा. या स्पर्धेत जो टिकेल तो तरेल. यापूर्वी आपल्या देशात काय होते हे स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय. ते म्हणालेत, ‘‘आमच्या जातिव्यवस्थेत अनेक वाईट गोष्टी आहेत. पण या जातिव्यवस्थेने नकळत एक फार

Continue Reading
कोजागरी | पौर्णिमा | kojagiri purnima story | Sharad Purnima

कोजागरी पौर्णिमा – जागणाऱ्याचे भाग्यही जागते

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   October 4, 2017 in   Festivalsमराठी लेखणी

  कोजागरी पौर्णिमा ब्रह्मदत्त नावाचा गरीब तरुण होता. लग्नकार्य झाले होते, पण बिचाऱ्याला बायको मिळाली ती अतिशय कजाग स्वभावाची. सदानकदा नवऱ्यावर वैतागलेली, घरात प्रसन्नता कसली ती नाहीच. ब्रह्मदत्ताकडे चरितार्थाचे कसलेही साधन नव्हते. घरातील परिस्थिती ओढघस्तीची असल्यामुळे बायको नेहमी कावलेली असे. घरात नोकरचाकर तर सोडाच, पुरेसे अन्नधान्य नाही, मग त्या बायकोने तरी काय करायचे ॽ एक

Continue Reading

लोकमान्य

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर      on   July 22, 2017 in   मराठी लेखणी

गुरु म्हणजे मार्गदर्शक. कुठे जावे, काय करावे, याचा नीट उलगडा होण्यासाठी जो योग्य मार्ग दाखवितो तो गुरु. म्हणूनच लोकमान्य टिळकांना राष्ट्रगुरू असे यथार्थतेने म्हणता येते. पारतंत्र्याच्या काळात लोकमान्यांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच!’ असे तेजस्वी उद्गार काढले आणि या टिळकांच्या उद्गारांना मंत्राचे स्वरूप प्राप्त झाले. राष्ट्रगुरु टिळकांनी भारतीयांना हा जणू

Continue Reading

सावता माळी आणि बालरुपी पांडुरंग

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   July 22, 2017 in   मराठी लेखणी

माळियाचे वंशी, सांवता जन्मला । पावन तो केला । वंश त्याचा ॥ त्याजसवें हरी, खुरपूं लागे अंगी । धांवूनी त्याच्यामागें । काम करी ॥ पीतांबर कास, खोवोनी माघारी । सर्व काम करी । निज अंगे ॥ एका जनार्दनीं, सांवता तो धन्य । तयाचें महिमान । न कळे कांही ॥ सावता माळी हे ज्ञानदेव, नामदेव यांचे

Continue Reading

संत नामदेव व ग्रंथसाहेब

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   July 21, 2017 in   मराठी लेखणी

शिंपियाचे कुळीं जन्म माझा झाला । परि हेतु गुंतला सदाशिवीं ॥ रात्रिमाजि शिवीं दिवसामाजि शिवीं । आराणूक जीवीं नाहीं माझ्या ॥ सुई आणि सातुळी कात्री गज दोरा । मांडिला पसारा सदाशिवीं ॥ नामा म्हणे शीवीं विठोबाचे अंगीं । त्याचेनि मी जगीं धन्य झालों ॥ संत नामदेवांचा जन्म शिंप्याच्या घरात झाला आणि आता तर नामदेव शिंपी

Continue Reading
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.