मराठी लेखणी Archives - Page 11 of 11 - Kalnirnay
Wednesday, 6 November 2024 6-Nov-2024

Category: मराठी लेखणी

संगोपन | डॉ. आशिश देशपांडे | Kalnirnay Blog

संगोपन नात्याचे आणि मुलांचे !

Published by डॉ. आशिष देशपांडे on   March 14, 2017 in   2019मराठी लेखणी

संगोपन नात्याचे आणि मुलांचे आपण एकत्र राहतो, या ना त्या कारणाने नाती जोडतो, सहजतेने जुळलेली हि नाती किती जण जोपासतात ? तात्पुरती नातीच जास्त असतात, फार नात्यांच्या नसण्यामुळे आपले अडते. इकडची तिकडची नातीसुद्धा तात्पुरत्या जखमांना फुंकर घालत असतात. कधी ती ऑफिसमधली असतील तर कधी “Whatsapp” वरची ! जवळची नाती दूरची व्हायला लागली की साहजिकच दूरची

Continue Reading
तुकाराम

तुका झालासे कळस! (श्री तुकाराम बीज)

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   March 14, 2017 in   मराठी लेखणी

तुकाराम [तुका झालासे कळस! (श्री तुकाराम बीज)] थोर आणि अभिमानास्पद संतपरंपरा हे आपले सांस्कृतिक वैभव आहे . मर्‍हाटाचि बोलु अमृतातेही पैजा जिंकण्यापर्यंत, उच्चतम स्तरापर्यंत नेऊन ठेवण्याची जिद्द बाळगणारे आणि त्याबरोबरच मर्‍हाठियेचां नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू हवा अशी श्रेष्ठतम आकांक्षा बाळगणारे श्रीज्ञानेश्वर, सर्वांभूती परमात्मा पाहणारे आणि समाजकल्याणाची अविरत कळकळ बाळगणारे संत एकनाथ, महाराष्ट्रधर्म वाढवावा अशी तळमळ बाळगणारे

Continue Reading
स्त्रियांचे योगदान | अरुणा ढेरे | Woman Empowerment | Women Power

आधुनिक स्त्री-कर्तृत्वाचा आलेख – अरुणा ढेरे

Published by अरुणा ढेरे on   March 7, 2017 in   मराठी लेखणी

स्त्रियांचे योगदान तेव्हा पाळण्यातसुद्धा मुलींची लग्ने व्हायची. मुलगी दहा- अकरा वर्षांच्या वयात कुमारिका असली की ती घोडनवरीच समजली जायची. मुलींची वये लहान; नवरे मात्र तिशी-चाळिशीचे किंवा कधी साठी-पासष्टीचेही द्वितीय, तृतीय वर असायचे. अवघ्या बाराव्या-तेराव्या वर्षी विधवा होऊन जन्मभर हालअपेष्टा सोसणाऱ्या मुलींची संख्या कमी नव्हती. त्या काळात वरच्या समजल्या जाणाऱ्या वर्गांत विधवांना वपनाची सक्ती होती. त्यांनी

Continue Reading
इंग्रजी | वि.वा. शिरवाडकर | कुसुमाग्रज | कालनिर्णय जानेवारी १९९३

पाळंमुळं

Published by वि.वा. शिरवाडकर on   February 27, 2017 in   मराठी लेखणी

मुंबईतील एका मित्राच्या घरी मी बसलो होतो. वेळ सकाळची होती. ” गुड मॉर्निंग अंकल ‘(इंग्रजी) -शाळेत जाण्याच्या तयारीत असलेली मित्राची दोन अपत्यं एक मुलगा आणि एक मुलगी बाहेर आली आणि थोडा वेळ असल्यानं कोचावर बसली. मी नमस्काराचा स्वीकार केला आणि त्यांना सहज विचारलं,  ” कोणत्या शाळेत जाता तुम्ही?” मुलं उत्तरण्याच्या आतच माझा मित्र हसत म्हणाला,

Continue Reading

जिद्द

Published by Pandit Bhimsen Joshi on   February 3, 2017 in   1994मराठी लेखणी

तसे जीवनात काहीतरी भव्यदिव्य करण्याचे, कुणीतरी बनण्याचे स्वप्न, जिद्द प्रत्येकजण आपापल्या प्रकृती आणि प्रवृत्ती धर्मानुसार रंगवीत असतोच! अर्थात, त्या प्रत्येकाचा तो संकल्प, ते स्वप्न वास्तवात साकार होतेच असे नाही. कारण संकल्प आणि सिद्धी यांमध्ये ईश्वरेच्छेचा फार मोठा सहभाग असतो. असे असते तरी एक मात्र खरे की, एखाद्याने जर आपण अमुक एक काम करून दाखवूच, मग काय

Continue Reading
pula deshpande and new year

नवं वर्ष आणि सुखाचा चेहरा

Published by पु. ल. देशपांडे on   January 1, 2017 in   मराठी लेखणी

नव्या वर्षाची चाहूल शहरी सुशिक्षित लोकांना ‘हॅपी न्यू इयर’,’नवं वर्ष सुखाचं जावो’ अशा सदिच्छा व्यक्त करीत पोस्टातून येणाऱ्या सुबक, सचित्र, रंगीत कार्डांतून लागते. मोठमोठ्या शहराचं ऋतूशी नातं तुटलेलं असतं. ऋतुचक्राचा फेरा पाहण्याची कुणाला फारशी संधीही मिळत नाही आणि सवडही नसते. त्यातून इंग्रजांनी आपल्या देशात खिस्ती शक सुरू केल्यापासून बहुसंख्य भारतीयांच्या जुन्या वर्षाचं शेवटचं पान हे

Continue Reading
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.