मराठी लेखणी Archives - Page 2 of 11 - Kalnirnay
Thursday, 21 November 2024 21-Nov-2024

Category: मराठी लेखणी

शब्द | study of language | linguistic learning | the study of language

शब्द बापुडे खरेच वारा… | श्रीकांत बोजेवार | Shabd Bapude Kharech Vara | Shrikant Bojewar

Published by श्रीकांत बोजेवार on   March 2, 2022 in   मराठी लेखणी

शब्द बापुडे खरेच वारा ‘आपण सध्या एका फार कठीण कालखंडातून जात आहोत,’ असे आपण गेली पाच-सातशे वर्षे नियमितपणे सांगत आलो आहोत. याच धर्तीवर, सध्या आपण एका मोठ्या भाषिक क्रांतीमधून जात आहोत. ‘शब्द बापुडे केवळ वारा’ चा कधी नव्हे एवढा अनुभव रोज येतो आहे. उदाहरणार्थ, वृत्तवाहिन्यांनी मराठीतल्या ‘पंतप्रधानां’ ना कायमची रजा देऊन हिंदीतले ‘प्रधानमंत्री’ धरून ठेवले आहेत. मराठी

Continue Reading
सेवन | Drug Intake: Addiction or Rest? | Dr. Nina Sawant | Drug Rehab | Substance Rehab

अमली पदार्थांचे सेवन: व्यसन की विश्रांती? | डॉ.नीना सावंत | Drug Intake: Addiction or Rest? | Dr. Nina Sawant

Published by डॉ.नीना सावंत on   February 1, 2022 in   Readers Choiceमराठी लेखणी

अमली पदार्थांचे सेवन: व्यसन की विश्रांती? कोरोनाकाळात एका सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या शोकांतिकेच्या बातम्या झळकू लागल्या आणि त्यानंतर सिनेसृष्टीला पडलेला अमली पदार्थांचा विळखा उघड झाला.जेव्हा भारतात अमली पदार्थांच्या वापराबाबत चर्चा होते, तेव्हा आपल्यासमोर बॉलिवूड- हॉलिवूडमधील कलाकार, संगीतकार, गायक-वादक, मॉडेल्स, मोठमोठे खेळाडू यांचे चित्र उभे राहते.कारण अशा सेलिब्रेटींच्या संदर्भातच या बातम्या ऐकायला आणि पाहायला मिळतात.प्रसारमाध्यमातून अमली पदार्थांच्या स्कँडल्सना मोठ्या

Continue Reading
काढा | decoction medicine | natural medicine | herbal medicine | alternative medicine

खास शिशिर ऋतूसाठी औषधी काढा | वैद्य अश्विन सावंत | Decoction For Winter Season | Dr Ashwin Sawant

Published by वैद्य अश्विन सावंत on   January 15, 2022 in   मराठी लेखणी

खास शिशिर ऋतूसाठी औषधी काढा गुण व उपयोग॒: हेमंत ऋतूमध्ये म्हणजे हिवाळ्याच्या पूर्वार्धात थंड-आल्हाददायक वातावरण, शरीराची वाढलेली ऊर्जायुक्त आहाराची गरज व अनावर भूक यामुळे पौष्टिक आहार मुबलक मात्रेत सेवन केला जात असल्याने शिशिर ऋतूमध्ये म्हणजे हिवाळ्याच्या उत्तरार्धात हा काढा घेणे स्वास्थ्यासाठी अतिशय योग्य. शरीरामध्ये कफ व मेद (चरबी) वाढू न देण्यास उपयुक्त. घटकद्रव्ये॒: काडेचिराईत, नागरमोथा,

Continue Reading
आहार | easy diet for teenager | best diet for teenagers | perfect diet for teenager | balanced diet for teenager

युवावस्थेतील आहार | डॉ. लीना राजे, पीएच.डी. (फूड सायन्स अँड न्यूट्रिशन) | Adolescent diet | Dr. Leena Raje

Published by डॉ. लीना राजे on   August 2, 2021 in   2021Health Mantraमराठी लेखणी

युवावस्थेतील आहार बाल्यावस्थेतून प्रौढ अवस्थेत जाण्याच्या मार्गातील एक महत्त्वपूर्ण अवस्था म्हणजे तारुण्य.या काळात शरीरात बरेच जीव-रासायनिक, भावनिक आणि शारीरिक बदल होत असतात. हार्मोन्समध्ये घडून येणाऱ्या मुख्य बदलांमुळे बालकांचे तारुण्यात पदार्पण होते.मुलींमध्ये मासिक पाळी चालू होते व शरीराची एकंदर वाटचाल प्रजननाच्या दिशेने चालू होते.या वयात विकासाचे प्रमाण खूपच जास्त असल्याने उष्मांक, प्रथिने, खनिजे व जीवनसत्त्वे या

Continue Reading
यादी | daily to do list | weekly to do list | things to do list | best to do list

सामानाची यादी बनविताना…| कोमल दामुद्रे | To Do list | Komal Damudre

Published by कोमल दामुद्रे on   April 22, 2021 in   2021गृहिणींशी हितगुज

सामानाची यादी बनविताना आपले स्वयंपाकघर हे प्रत्येक स्त्रीसाठी खास असते. पण हल्ली बऱ्याच स्त्रिया नोकरी-व्यवसाय करत असतात. ऑफिस आणि घर अशा दोन्ही आघाड्या सांभाळताना या स्त्रियांची दमछाक होते आणि मग अनेकदा स्वयंपाकघर सांभाळताना त्यांची गडबड उडते. त्यात जर नव्याने स्वयंपाकघर हातात आलेल्या तरुणी असतील, तर मग हा गोंधळ आणखीनच वाढतो. स्वयंपाकघर नेमके सांभाळायचे कसे? कोणती वस्तू ठेवायची कुठे? महिन्याला

Continue Reading
इन्व्हेस्ट | My Investment | My Portfolio | How to grow my money | My Fund | My Gentle Investment | Shrikant Bojewar

माझी हळवी गुंतवणूक | श्रीकांत बोजेवार | My Gentle Investment | Shrikant Bojewar

Published by Kalnirnay on   April 6, 2021 in   2021मराठी लेखणी

माझी हळवी गुंतवणूक(इन्व्हेस्ट) गुंतवणुकीबाबत माझा नेहमीच गोंधळ होतो. मध्यम काय आणि उच्च काय, माणूस गुंतवणुकीबाबत फार हळवा असतो. मी कविता वगैरे लहानपणापासूनच करायचो. आता कविता वगैरे करणारा माणूस गुंतण्याच्या बाबतीत थोडा जास्तच संवेदनशील असतो. माझ्या कवितांचे पहिले वाचक आमचे मराठीचे सर असायचे. माझ्या कवितांमधून अचानक निसर्ग नाहीसा झाला तेव्हा ते काळजीत पडले आणि पुढच्या काही कविता वाचून अधिकच काळजीत

Continue Reading
नियोजन | Child Planning | Family Planning

मूल ‘प्लॅन’ करताना… | Child Planning | Family Planning

Published by Kalnirnay on   February 6, 2021 in   2021गृहिणींशी हितगुज

मूल ‘प्लॅन’ करताना(नियोजन)… नवजात बाळाबरोबर अनेक जबाबदाऱ्याही हलक्या पावलांनी नव्याने पालक बनलेल्या जोडप्याच्या अंगावर येऊन पडतात. वाढलेला खर्च, प्रसूतीदरम्यान आणि नंतर स्त्रीमध्ये झालेले शारीरिक व मानसिक बदल, बाळामुळे बदललेले आयुष्य अशा अनेक गोष्टी मूल घरात आल्यावर जोडप्याच्या लक्षात येऊ लागतात. काही जोडपी हे बदल स्वीकारून आपले ‘पालकत्व’ जगू लागतात, तर काहींना या गोष्टींशी जुळवून घेणे कठीण होते. परिणामी, नवरा-बायकोमध्ये

Continue Reading

पाणी आणि संस्कृतिबंध | माधवराव चितळे | Water and Culture | Indian Culture

Published by माधवराव चितळे on   April 25, 2020 in   2020मराठी लेखणी

  पाणी आणि संस्कृतिबंध जानेवारी महिन्यात अगदी उत्साहात मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जातो. या मकर  संक्रमणाशी जोडलेले हवामान, त्याच्याशी जोडलेली पीकपद्धती आणि त्याच्याशी जोडलेली आपली अर्थव्यवस्था या सगळ्यात संक्रांतीचा दिवस महत्त्वाचा आहे. आपल्या शेती व्यवसायातील उत्पादन दामदुपटीने वाढावे, अशी एक श्रद्धा यामागे आहे. भारतात आपल्याकडे ‘वर्षा’ कालीन  आणि ‘हेमंत’ कालीन अशी वेगवेगळी उत्पादने घेतली जातात.

Continue Reading
माणूस | कोरोना | Letter | Earth | COVID - 19 | Blog | Coronavirus Outbreak

एक पत्र असंही…| कोमल दामुद्रे | Letter | COVID – 19

Published by कोमल दामुद्रे on   April 14, 2020 in   2020मराठी लेखणी

  अप्रिय कोरोना, पत्र लिहिताना कुणाला असं ‘अप्रिय’ लिहायची ही पहिलीच वेळ. पण तुझ्यामुळे जगावर ओढावलेली परिस्थिती पाहता ‘प्रिय’ लिहून तुझं स्वागत करण्याची ही वेळ निश्चितच नाही. तुझ्याशी बोलायची वेळ कधी येईल, असं अजिबात वाटलं नव्हतं. असो… तसा तू नवखा माझ्यासाठी आणि सगळ्यांसाठीच. तुझ्याबद्दल विचार करणं तर लांबची गोष्ट. तुला माहीत आहे का, तू आल्यापासून

Continue Reading
पुस्तक | International Children's Day | Children's Day

चांदोबा, चंपक ते श्यामची आई | मिताली तवसाळकर | International Children’s Book Day

Published by Kalnirnay on   April 2, 2020 in   2020मराठी लेखणी

चांदोबा, चंपक ते श्यामची आई लाॅकडाऊनमुळे परीक्षा रद्द होऊन बरीच मोठी सुट्टी बच्चे कंपनीला मिळाली आहे. या सुट्टीत बहुतांश मुलांची पसंती मिळते ती टीव्ही आणि मोबाइललाच. इलेक्ट्राॅनिक गॅजेट्सच्या आहारी गेलेल्या या मुलांचं बालपण पाहिल्यावर मला आठवलं, ते माझं बालपण. टीव्हीसुद्धा क्वचित पाहायला मिळणाऱ्या ८०-९०च्या दशकातील आमच्या पिढीसाठी हक्काचा पर्याय असायचा तो पुस्तक वाचनाचा. अक्षरांची ओळख

Continue Reading
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.