मराठी लेखणी Archives - Page 3 of 11 - Kalnirnay
Thursday, 21 November 2024 21-Nov-2024

Category: मराठी लेखणी

कृष्ण | Krishna | Lord Krishna | Shri Krishna | Krishna God | Krishna Story

सखा कृष्ण हरि हा | अरुंधती दीक्षित

Published by अरुंधती दीक्षित on   February 7, 2020 in   2020मराठी लेखणी

  सखा कृष्ण हरि हा ‘कृष्ण’ ह्या दोन अक्षरांमध्ये सर्वांची मने खेचून घेण्याची प्रचंड ताकद आहे. कोणी त्याच्या रूपाकडे आकृष्ट होतात, तर कोणी त्याच्या बाललीलांनी मोहित होतात. कोणी त्याच्या रासक्रीडेत रंगून जातात, तर कोणी त्याच्या योगीश्वर रूपासमोर नतमस्तक होतात. कोणी त्याच्या नीरक्षीरविवेकाने अचंबित होतात, तर कोणी त्याच्या गीतारूपी विवेक चिंतामणीचे तेज पाहून विस्मित होतात. अर्जुनाच्याच नव्हे, तर सा‍ऱ्या मानवजातीच्या

Continue Reading
मराठी माणूस | जयराज साळगावकर | Marathi Manoos | Marathi Manus | Mumbai | Maharashtra

मराठी माणूस आणि अर्थसाक्षरता | जयराज साळगावकर

Published by जयराज साळगावकर on   December 27, 2019 in   2019मराठी लेखणी

  कोणताही समाज उद्योगधंद्याशिवाय मोठा होऊ शकत नाही‧ ‘साहसे श्री वसति’ ह्या उक्तीनुसार व्यापार-उद्योगाच्या जगात साहस (जोखीम) म्हणजे ‘रिस्क’, ही ‘रिस्क जेवढी अधिक तेवढा नफा अधिक’ हे साधे गणित! मराठी माणूस एक वेळ जीवावरचे धाडस सहज करील, पण पैशाच्या बाबतीत रिस्क-जोखीम घेऊन ह्या जोखमीची योग्य ती आखणी करून मोठा उद्योग उभारेल, असे कमी दिसते‧ त्यापुढे

Continue Reading
फुले | Shirish Pai | Poet | Writer

फुलांचं जग | शिरीष पै

Published by शिरीष पै on   November 15, 2019 in   2019Diwali Editionमराठी लेखणी

  माझ्या वडिलांना चाफ्याची फुले फार आवडत. मला हिरवा चाफाही फार आवडतो. पण अलीकडे हिरव्या चाफ्याची फुले फारशी पाहायला मिळत नाहीत.आमच्या घरापुढे मोठी बाग होती आणि एक पारिजातकाचे सुंदर झाड होत. रोज पहाटे झाडाखाली फुलांचा सडा पडायचा. सकाळी उठले की, प्रथम मी फुले वेचायला धावायची आणि पारिजातकांचा फुलांचा हार गुंफायची. तशाच आमच्या बागेत जाईजुईंच्या वेलीही होत्या. मला जाईच्या फुलांचा हार गुंफायला फार

Continue Reading
रांगोळी | Rangoli Designs | Rangoli | New Rangoli Designs | Simple Rangoli | Diwali Rangoli

रांगोळी आणि शुभचिन्हे

Published by डॉ. नयना तडवळकर on   October 24, 2019 in   2019Diwali Editionमराठी लेखणी

  नवीन कपडे, फटाके, फराळ ही जशी दिवाळीची ओळख तशीच खास ओळख म्हणजे रांगोळी. दारापुढे रेखलेल्या सुबक आणि सुरेख रांगोळीशिवाय दिवाळीचा सण पूर्ण होऊच शकत नाही. दिवाळीच्या दिवसांत दारापुढे रांगोळी रेखाटताना स्त्रिया रांगोळीमध्ये अनेक शुभचिन्हे हमखास चितारत असल्या, तरी या चिन्हांबाबत आपल्याला फारशी माहिती नसते.अशाच काही शुभचिन्हांविषयी आपण जाणून घेणार आहोत : स्वस्तिक : हा शब्द ‘सु’

Continue Reading
जयवंत दळवी | कालनिर्णय

कालनिर्णयानुसार एक दिवस

Published by Kalnirnay on   September 17, 2019 in   2019मराठी लेखणी

  अलीकडेच वयामानानुसार निवृत्त झालो! त्यामुळे दिवसभर रिकामा असतो. रिकामा आणि कामात या दोन्ही शब्दांना तसा फारसा अर्थ नाही. रिकामा माणूस घराबाहेर रिकामटेकडा फिरला तर तो कामात असल्यासारखा वाटतो. आणि त्यानेच घरात काम केलं – विशेषत: बायकोच्या हाताखाली काम केलं तर तो रिकामटेकडा वाटतो! सध्या माझी तशी स्थिती झाली आहे. ‘कालनिर्णया’ ची मागील पाने वाचण्याचा

Continue Reading
मोबाइल | electronic gadgets and their uses | electronics advantages and disadvantages | misuse of mobile phones | negative effects of electronic gadgets

मोबाइल तंत्रज्ञान आरोग्यास साधक की बाधक?

Published by डॉ. शेफाली बत्रा on   September 17, 2019 in   2019TechnoLogicमराठी लेखणी

  “सकाळी उठल्यावर आपण पहिले कोणते काम करत असू, तर ते म्हणजे मोबाइल हातात घेऊन मेसेजेस चेक करणे. काम करताना, जेवताना एवढेच काय, तर अगदी देवासमोर दिवा लावतानाही आपले लक्ष मोबाइलकडेच असते,” हे कबूल करताना श्रेयस (नाव बदलले आहे) पार खजील झाले होते. दर मिनिटाला तीन-चार वेळा तरी त्यांना मोबाइल मध्ये डोकावून बघण्याची सवय, खरे

Continue Reading
भाकर | Jowar Bhakri Benefits | Bajra Atta | Jonna Rotte Benefits

गरिबाची गोड ज्वारी

Published by Kalnirnay on   September 16, 2019 in   2019Celebrating Maharashtraमराठी लेखणी

  सर्वच समाजामध्ये ‘अन्न’ शब्द उच्चारला तर काही ठराविक पदार्थांचेच चित्र स्वभावत: तरळते. युरोपियनांसमोर ‘गव्हाचा पाव’ येईल, अरबांसमोर ‘खुबुस’ तरळेल; बंगाली, बिहारी, दक्षिणी लोकांना ‘भाताचा शीग आणि रसम’चा दरवळ आठवेल; तशी मऱ्हाटी संस्कृतीत ‘भाकर’. अन्न म्हणजे भाकर! ही भाकरी मराठी भाषेत फार खोल रुतली आहे. ‘ज्याची भाकरी त्याची चाकरी’पासून ‘भाकरीला महाग’पर्यंत. बहिणाबाईंनी तर ‘आधी हाताला

Continue Reading
चांभारलेणी | Pandavleni | Caves

नाशिकची प्राचीन चांभारलेणी

Published by कालनिर्णय २००२ on   September 9, 2019 in   2019Celebrating MaharashtraReaders Choiceमराठी लेखणी

नाशिकची प्राचीन चांभारलेणी नाशिक शहरापासून अवघ्या आठ कि. मी. अंतरावर असलेल्या म्हसरूळ गावाजवळच्या डोंगरात चांभारलेणी कोरण्यात आली आहे. ही लेणी जैन पंथीयांची असून इसवी सन ११व्या शतकात तिचे निर्माण झाले असावे असा संशोधकांचा अंदाज आहे. चांभारलेणी समुद्रसपाटीपासून १४० मीटर उंचीवर आहे. लेण्यांकडे जाण्यासाठी पायऱ्यांची वाट चढून गेल्यावर तेथे पोहोचता येते. लेण्यांच्या अलीकडे दगडात कोरलेली दोन

Continue Reading
घरगुती | Home made remedies | Indian home made remedies

घरगुती अतिरेकी – श्रीकांत बोजेवार

Published by श्रीकांत बोजेवार on   August 30, 2019 in   मराठी लेखणी

घरगुती अतिरेकी तात्यासाहेब माझ्यासमोर बसले होते. त्यांची मुद्रा सतत ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’ याच आविर्भावात असते, तशीच ती आताही होती. माझ्या मुद्रेवर कायम ‘लोकांचे ऐके ब्रह्मज्ञान’ असे भाव असल्याने मी ज्ञानकण वेचण्याच्या तयारीत होतो. तात्यांनी अर्थपूर्ण पॉज घेतला आणि म्हणाले, “आता हेच बघ ना, हळद ही काही हळद नव्हे.” मी चकितच झालो. आपला वाणी गेली अनेक

Continue Reading
पोळा | pola festival | bail pola

बैलपोळा – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर(धर्मबोध)

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   August 29, 2019 in   2019मराठी लेखणी

पोळा(बैलपोळा) शेतीची नांगरणीची कामे करून थकलेल्या बैलांना एक दिवस आराम मिळावा, त्यांच्या मदतीची कृतज्ञता व्यक्त करता यावी म्हणून प्रांतोप्रांती वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या महिन्यात ‘पोळा’ हा सण साजरा केला जातो. ह्याला काही ठिकाणी ‘बैलपोळा’देखील म्हणतात. पोळा ह्या दिवशी बैलांना प्रेमपूर्वक तेल लावून स्नान घातले जाते. त्यांची शिंगे रंगविली जातात. त्या शिंगांना नवे लोकरीचे गोंडे, वेगवेगळ्या मण्यांच्या

Continue Reading
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.