मराठी लेखणी Archives - Page 4 of 11 - Kalnirnay
Friday, 22 November 2024 22-Nov-2024

Category: मराठी लेखणी

कृष्ण | Dahi Handi | Dahi Handi Utsav | Gokulashtami | Mathura

श्रावण कृष्ण नवमी : दहिकाला (दहीहंडी) – ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर (धर्मबोध)

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   August 22, 2019 in   2019Festivalsमराठी लेखणी

  श्रावण कृष्ण नवमी : दहिकाला (दहीहंडी) : मथुरा, वृंदावन, गोकुळात ज्याप्रमाणे गोकुळाष्टमी आणि नंदोत्सव साजरा होतो, तसाच कृष्णजन्माच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात ‘दहिकाला’ साजरा करतात. विशेषतः कोकणात हा उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. गोपसवंगड्यांसह गायींना घेऊन बालकृष्ण रानावनात जात असे. त्यावेळी त्या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या कालविल्या जात. (त्याला ‘कला’ म्हणतात.) कृष्ण ला दही-दूध

Continue Reading
श्रीकृष्ण | Gopalkala Festival | Janmashtami 2019 | Krishna Janmashtami | Janmashtami Article

श्रीकृष्णजयंती – ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर (धर्मबोध)

Published by ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर on   August 22, 2019 in   2019Festivalsमराठी लेखणी

  श्रीकृष्ण जयंती श्रावण कृष्ण अष्टमी : १. श्रीकृष्णजयंती व्रत (कृष्णजन्माष्टमी) : श्रावणाच्या कृष्णपक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्र असताना बुधवारी मध्यरात्रौ ठीक बारा वाजता भगवान श्रीकृष्णांचा वसुदेव-देवकीच्या पोटी जन्म झाला. त्यानिमित्ताने दरवर्षी श्रावण कृष्ण अष्टमीला सर्व वयोगटातील भक्तमंडळी एकत्र येऊन हा कृष्णजन्मोत्सव अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. ह्या निमित्ताने ‘व्रत’ म्हणूनही ह्या जन्मोत्सवाकडे बघितले जाते. व्रतकर्त्या

Continue Reading
परसबाग | Home Gardening Ideas | Importance of Gardening | Home garden Plants | Benefits of Home Gardening

परसबाग फुलविताना – डॉ. राजेंद्र देशमुख (उद्यानतज्ज्ञ)

Published by Kalnirnay on   August 21, 2019 in   2019मराठी लेखणी

परसबाग फुलविताना कडाक्याचे ऊन आणि सिमेंट- काँक्रीटची जंगले, प्रत्येकाला पावसाची प्रतीक्षा, कारण पाऊस, हिरवळ सर्वांनाच हवी आहेत. आज मोठ्या शहरांमध्ये जनसंख्या वाढल्यामुळे घरांची तसेच वाहनांची संख्यासुद्धा वाढतच आहे आणि त्यामुळे प्रदूषणही वाढत आहे. वृक्षतोड, जंगलांचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. तापमानवाढ, अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळ हे आपण रोजच अनुभवतो, कारण जागतिक तापमानवाढ. मानो

Continue Reading
केळी | Banana | Instant Recipe

कच्च्या केळीचे दहीवडे – अनुष्का कुलकर्णी

Published by Kalnirnay on   August 17, 2019 in   2019उपवासाच्या रेसिपीमराठी लेखणी

कच्च्या केळी चे दहीवडे साहित्य: १ डझन केळी, १/३ वाटी वरई किंवा शिंगाड्याचे पीठ, राजगिऱ्याचे पीठ, १/२ वाटी दाण्याचे कूट, ३ वाट्या दही, १०-१२- हिरव्या मिरच्या, साखर, जिरेपूड, खाण्याचा सोडा, कोथिंबीर, मीठ. कृती: केळी सोलून उकडून घ्या. थंड झाल्यावर ती कुस्करून घ्या. त्यात जिरे, चवीप्रमाणे मीठ आणि वाटलेल्या हिरव्या मिरच्या घाला. या सर्व मिश्रणाचे गोल

Continue Reading
राग | Anger Management | Biology of Anger | Anger Management Therapy

तळपायाची आग – डॉ. जान्हवी केदारे

Published by डॉ. जान्हवी केदारे on   August 7, 2019 in   2019Readers Choiceमराठी लेखणी

  रात्रीचे साडेनऊ वाजले होते. शुभांगीने घरात पाऊल ठेवले आणि बाबा कडाडले(राग आला), “किती वाजलेत? वेळेच काही भान आहे की नाही? कुठे गेली होतीस भटकायला? काहीच शिस्त राहिलेली नाहीये, कॉलेजला जायला लागल्यापासून. आम्हीही अभ्यास केले, पण अशी थेरं नाही केली कधी…” शुभांगीने बोलायचा प्रयत्न केला, “बाबा, अहो ऐकून तर घ्या…” पण छे. बाबांचे सुरूच राहिले,

Continue Reading
छंद | गौरी डांगे | August | Kalnirnay 2019

छंदोपनिषद् | गौरी डांगे

Published by गौरी डांगे on   August 2, 2019 in   2019Readers Choiceमराठी लेखणी

  ‘मला कंटाळा आलाय…’, हे विधान अनेक लहान मुले, पौगंडावस्थेतील मुले आणि आपल्या आयुष्यात व्यग्र असलेल्या कितीतरी व्यक्तींच्या तोंडून सातत्याने ऐकू येते. अगदी वृद्ध किंवा निवृत्त व्यक्तींच्या तोंडीही हे वाक्य अनेकदा असते. या अस्वस्थ करणाऱ्या कंटाळ्यापासून सुरुवात झालेल्या काही व्यक्तींना औदासीन्य येते, कोणतीही गोष्ट बरोबर नाही असे वाटू लागते, आपल्या जगण्याचा उद्देश समजत नाही आणि काही वेळा

Continue Reading
Vishakha Guidelines | Sexual Harassment Workplace Act | 2013 | India | Working Women | Corporate

Vishakha Guidelines: A Great Initiative That is Failing to Serve The Purpose!

Published by Vijaya Rahatkar on   July 13, 2019 in   2019English Articlesगृहिणींशी हितगुज

Vishakha Guidelines Vijaya Rahatkar, Chairperson Mahila Ayog (Maharashtra) explains the legalities involved in dealing with sexual harassment at the workplace and while highlighting basic flaws The Sexual Harassment of Women at Workplace (Prevention, Prohibition and Redressal) Act, 2013, is yet to instil a sense of security among working women. Hardly any employer has complied with

Continue Reading
गृहोद्योग | डॉ. मेधा पुरव- सामंत | Work From Home | Working Women | Productivity | Workaholic

गृहोद्योगाचा सूर्योदय: डॉ. मेधा पुरव-सामंत

Published by डॉ. मेधा पुरव-सामंत on   July 3, 2019 in   2019Readers Choiceगृहिणींशी हितगुजमराठी लेखणी

१. गृहोद्योग साठी भांडवल कसे उभारावे? पुण्या–मुंबईबरोबरच इतर लहान– मोठ्या शहरांतूनही मायक्रो फायनान्स करणाऱ्या कंपन्या, नॉन बँकिंग कोप्रतीओन, तसेच ना नफा–ना तोटा तत्वावर चालणार्या संस्था कार्यरत आहेत, ज्या अगदी गरीब महिलांनादेखील उद्योगधंद्यासाठी भांडवल पुरवतात. गरीब स्त्रियांहून थोडा वरचा वर्ग म्हणजे ज्यांच्याकडे तारण, जामीन आहे. अशा स्त्रियांसाठी बरेच पर्याय आहेत. बऱ्याचशा सहकारी बँकां अशा महिलांना कर्ज देतात.

Continue Reading
दागिने | Jewellery Care | Tips and Tricks | Safety | Swati Lagu

रत्नजडित दागिन्यांची काळजी- स्वाती लागू

Published by स्वाती लागू on   May 29, 2019 in   2019Readers Choiceमराठी लेखणी

  दागिने हा बायकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. आता हे कशापासून बनविलेले आहेत म्हणजे सोन्याचे, मोत्याचे, पोवळ्याचे, हिऱ्याचे की इतर मौल्यवान रत्नांचे आहेत, तसेच ते कुठल्या प्रकारचे आहेत, तो सोन्याचा घसघशीत हार आहे, नाजूक माळ आहे, मोत्यांचा पेशवेशाही दागिना आहे, आधुनिक प्रकारचा हार आहे, हिऱ्याचा नेकलेस, त्याचबरोबर कुडी की झुंबर की रंगीत रत्नांचे दागिने आहेत, ह्यावरून

Continue Reading
त्वचा | Skin Care | Skin Care for Women | Natural Skin Care Tips | Importance of Skin Care

त्वचा

Published by Kalnirnay on   May 16, 2019 in   Health Mantraमराठी लेखणी

कान, डोळे, नाक, जीभ व त्वचा ही आपल्या शरीराची पंचेंद्रिय म्हणून ओळखली जातात. त्यापैकी त्वचा हा सर्वात मोठा व महत्त्वाचा अवयव मानला जातो. ती चांगली व तरुण ठेवण्यासाठी जीवनसत्त्व, व्हिटॅमिन व प्रोटिन्सची गरज असते. व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’ व ‘ई’ ही त्वचेला अत्यंत उपयुक्त असतात. ती मुख्य दोन थरांची बनलेली आहे. बाह्यत्वचेचे पाच थर असतात. आंतरत्वचेचे

Continue Reading
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.