2018 Archives - Kalnirnay
Sunday, 13 October 2024 13-Oct-2024

Category: 2018

मुले आणि विविध स्क्रीन – डॉ. सागर मुंदडा

Published by डॉ. सागर मुंदडा on   May 9, 2019 in   2018मराठी लेखणी

आजच्या जगात आपण बघतो की प्रत्येक घरात, प्रत्येक मुलाकडे टीव्ही, मोबाईल, टॅबलेट, उपलब्ध झाले आहे. घरात शौचालय नसेल पण मोबाईल नक्की असतो. सोशल मिडिया स्वरूपी लाटेमध्ये जणु काही आपण सगळे वाहून जात आहोत. पालक आपल्या मुलांना खूप अगोदर म्हणजे अगदी लहानपणीच मोबाईल हातात देतात‧ ज्या वयात त्यांना धड चालताही येत नसते अशा वयात त्यांच्या हातात

Continue Reading

खमंग मेथी पराठा

Published by डाॅ. मोहसिना मुकादम on   April 11, 2019 in   2018Food CornerTiffin Box

खमंग मेथी पराठा बनविण्यासाठी लागणारे- साहित्य २ कप बेसन १/४ कणीक १/४ कँप बारीक रवा १/२ टीस्पून जिरे १/२ टीस्पून धणे ३-४ पाकळ्यांना लसूण २ हिरव्या मिरच्या १/२ टीस्पून अनारदाना १/२ कँप मेथीची पाने मीठ हळद तेल कृती धणे, जिरे व अनारदाना तव्यावर कोरडे भाजून घ्या व लसूण व हिरव्या मिरच्या घालून खडबडीत वाटून घ्या.

Continue Reading
सँडविच | Ribon Sandwich | Food Recipe | Home Made

रिबन सँडविच

Published by डॉ. मोहसिना मुकादम on   April 10, 2019 in   2018Food CornerTiffin Box

रिबन सँडविच बनवण्यासाठी लागणारे साहित्य: सँडविच ब्रेड मस्का बेसन मीठ हळद तेल ४-५ बटाटे (हळद व मीठ घालून उकडलेले). हिरवी चटणीः १ कप कोथिंबीर १/२ कप पुदिना १ लहान तुकडा आले ३-४ लसूण पाकळ्या २ हिरव्या मिरच्या १/२ टीस्पून जिरे लाल चटणीः २-३ टोमॅटो १ टीस्पून लाल तिखट १/४ कप टोमॅटो सॉस १ छोटा बीटचा

Continue Reading

मुले का बिघडतात?

Published by Dr. Madhavi Gokhale on   October 11, 2018 in   2018मराठी लेखणी

मुले का बिघडतात? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यापूर्वी काही प्रसंग पाहूया. प्रसंग १: मालतीकाकूंच्या आणि त्यांच्या मैत्रिणींच्या गप्पा रंगात आल्या होत्या. मालतीकाकू सांगत होत्या, “शेजारच्या राजेशला खूप दिवसांनी संध्याकाळी मोकळा वेळ मिळाला होता. कधी नव्हे ती मनालीही कामावरून लवकर परत आली होती. म्हणून बाहेर जेवायला जायचा बेत ठरला. आठ वर्षांची ओवी लागलीच म्हणाली, ” आपण परमिट

Continue Reading

आहारातून सौंदर्य

Published by Dr. Sarita Davare on   September 26, 2018 in   2018Health Mantra

आहार म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ खाणे एवढेच नव्हे तर प्रथिने, कर्बोदके, तंतुमय पदार्थ यांचा समतोल तुमच्या आहारातून साधला जातो आहे की नाही हे महत्त्वाचे आहे. जर मी खाल्ले तर रात्री खिचडी खाईन म्हणजे मी समतोल आहार घेतला असे नाही. ज्वारी पौष्टिक आहे. म्हणून ज्वारीच्या एका वेळेला चार-पाच भाकऱ्या खाल्ल्या असे चालत नाही. संतुलित आहार हा

Continue Reading

ऋतुचक्र व आरोग्य

Published by Kalnirnay on   August 7, 2018 in   2018Health Mantra

” स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं, आतुरस्य व्याधि परिमोक्षः । ” या तत्त्वावर आधारलेला आयुर्वेद हा रोगपरिमार्जनार्थ चिकित्सा सांगताना रोग होऊच नयेत यासाठी शरीर-मनाच्या आरोग्यरक्षणासाठी दिनचर्या, ऋतुचर्या आदी नियमांचे वर्णन करून जातो. आज समाजात वेगाने पसरत जाणाऱ्या रोगांच्या पार्श्वभूमीवर ऋतुचर्या(ऋतुचक्र व आरोग्य) पालनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ऋतुचर्या म्हणजे ऋतूनुसार पाळावयाचे आहार-विहारविषयक विशिष्ट नियम. ऋतूनुसार बदलणाऱ्या हवामानामुळे सृष्टीतील

Continue Reading
Job | Recruitment | Resume

Let your CV make the first impression

Published by Subhashini Narkar on   June 23, 2018 in   2018English Articles

Your Curriculum Vitae (CV) is the first step you will take towards your dream school, dream internship or even your dream job. Writing it well is extremely important to make sure that the reader gets a quick overview of your achievements and goals. A successful CV is the one that provides a holistic view of

Continue Reading

तनाव की प्राकृतिक चिकित्सा

Published by Ramlubhaya Aroda on   June 7, 2018 in   2018Hindi

चिंता ज्वाल सरीर बन, दावा लगि लगि जाय। प्रकट धुआं नहिं देखिए, उर अंतर धुंधुवाय॥ उर अंतर धुंधुवाय, जरै जस कांच की भट्ठी। रक्त मांस जरि जाय, रहै पांजरि की ठट्ठी॥ कह ‘गिरिधर कविराय, सुनो रे मेरे मिंता। ते नर कैसे जिए, जाहि तन व्यापे चिंता॥ लोक भाषा के गिरधर कविराय की छह पंक्तियों की

Continue Reading

स्त्रियांचे आजार व प्रतिबंध

Published by Dr. Nilima Bapat on   June 6, 2018 in   2018Health Mantra

स्त्रियांच्या आयुष्यातील बराचसा काळ हा प्रजननाशी निगडित असतो. मासिकपाळी सुरू झाल्यापासून  ते मासिकपाळी बंद होईपर्यंत (म्हणजेच मेनोपॉज किंवा रजोनिवृत्तीपर्यंत) साधारण ३० वर्षांचा काळ असतो.  ( वय १५ ते ४५ वर्षे.) तरुण वयात स्त्रियांना होणारे आजार साधारणत : प्रसूती संबंधित असतात. कमी वयात गरोदर राहणे, वारंवार गरोदर राहणे व प्रसूत होणे, वारंवार गर्भपात होणे किंवा करणे

Continue Reading

यथार्थ और आभास

Published by Bhuvendra Tyagi on   May 29, 2018 in   2018Hindi

तेज दौड़ती जिंदगी में यथार्थ और आभासी जीवन आपस में कुछ इस कदर घुल-मिल गई हैं कि उनमें अंतर बहुत महीन हो गया है। इसका असर व्यक्तियों और समाज पर लाजिमी तौर पर पड़ रहा है। फेसबुक और वाट्सएप जैसी सोशल मीडिया साइट्स ने लोगों को इस तरह अपनी गिरफ्त में ले लिया है कि

Continue Reading
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.