कॉर्न कोन स्टफ्ड् साल्सा कोन साठी साहित्य : १ कप कॉर्नफ्लोअर, २ चमचे मैदा, १ चमचा शुद्ध तूप, चिमूटभर मीठ व बेकिंग पावडर, ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स, १/३ कप आंबा प्युरी. साल्सा साठी साहित्य : १/४ कप आंब्याचे काप, १/४ कप चिरलेली हिरवी आणि लाल सिमला मिरची, १/४ कप उकडलेले कॉर्न, १/४ कप चिरलेला पातीचा कांदा, १