परंपरा, समाज आणि देशीवाद १९व्या शतकातील मराठी समाज हा २०व्या शतकातील मराठी समाजापेक्षा बराच पुढारलेला होता. विचारात, चिंतनात, राजकारणात सगळ्याच क्षेत्रात मोठमोठ्या व्यक्ती आपल्याकडे झाल्या. पण २०व्या शतकाच्या मध्यानंतर आपल्या समाजात असे काही विखार निर्माण झाले, की या सगळ्याला खीळ बसली. आपण आपली ताकद पाहिजे तितकी, पाहिजे त्या पद्धतीने वापरत नाही, असे लक्षात आले. १९८०