Celebrating Maharashtra | Maharashtra Day special | Kalnirnay
Thursday, 21 November 2024 21-Nov-2024

Category: Celebrating Maharashtra

महाराष्ट्राच्या “खाऊगल्ल्या”@फेसबुक

Published by संकलन व लेखन साहाय्य : सई कोरान्ने-खांडेकर , प्रथमेश लोके on   May 2, 2017 in   Celebrating Maharashtra

१) अंगत पंगत मराठी पाक संस्कृतीचा अभ्यास करताना असं लक्षात येतं की आपल्या खाद्य संस्कृतीविषयी आपल्यालाच पुरेशी माहिती नाही. घरातल्या काकू-मावशी-आजींशी बोलून देखील केवळ आपल्या खाद्य संस्कृतीमधील विशेष अशा मोजक्या पाककृती किंवा पद्धती कळतात. परंतु महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीमध्ये  किती तरी आगळ्या वेगळ्या भाज्या उगतात, ऐतिहासिक, भौगोलिक प्रभाव आहेत, किती तरी जुन्या स्वयंपाकाच्या पद्धती, गोष्टी, वाक्प्रचार,भांडी देखील आहेत,

Continue Reading

महाराष्ट्राचे ट्विटर ‘मित्र’

Published by राहुल वेलापुरे, गोपाळ मदने, स्वप्नील पाटील on   April 30, 2017 in   Celebrating Maharashtra

असं म्हणतात फेसबुकच्या मानाने ट्विटर वापरणं तसं अवघडच. फेसबुक दिलखुलासपणे शब्दभांडार वापरण्याचं सामर्थ्य देणारं माध्यम तर ट्विटर कमीत कमी शब्दात जास्त व्यक्त करायला लावणारं माध्यम. ट्विटर तसं कमी शब्दात जास्त व्यक्त होणाऱ्यांसाठी, जलदगतीने माहिती मिळविण्यासाठी हे माध्यम अल्पावधीच लाडकं बनून जातं. तुम्ही देखील आहात ना ट्विटरवर? नसाल तर नक्की या इथे तुमच्या मदतीसाठी अनेक ‘मराठी ट्विटर’

Continue Reading
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.