कालनिर्णय श्रावणमास - Shravan Month - Celebrate shravan month with us
Saturday, 5 October 2024 5-Oct-2024

Category: श्रावणमास

ढोकळा | वैशाली जोशी | कालनिर्णय स्वादिष्ट | ऑगस्ट २०१९ | Dhokla ki recipe | Dhokla ki recipe in marathi

उपवासाचा तिरंगी ढोकळा – वैशाली जोशी

Published by वैशाली जोशी on   August 10, 2019 in   2019उपवासाच्या रेसिपीश्रावणमास

उपवासाचा तिरंगी ढोकळा साहित्यः- २ वाट्या वरीचे तांदूळ, १ वाटी साबुदाणा, १/२ वाटी राजगिऱ्याच्या लाह्या, १ १/२ वाटी आंबट ताक, हिरवा व केशरी खाण्याचा रंग, आले-मिरची पेस्ट, १ चमचा जिरेपूड, १ चमचा बेकिंग सोडा, चवीपुरते मीठ, फोडणीसाठी १ चमचा साजूक तूप, वरून सजविण्यासाठी ओले खोबरे. कृतीः- वरीचे तांदूळ व साबुदाणा चार ते पाच तास पाण्यामध्ये

Continue Reading

विनायक संकष्ट चतुर्थी व्रत

Published by Kalnirnay on   August 29, 2018 in   Festivalsश्रावणमास

विनायक संकष्ट चतुर्थी व्रत-श्रावण कृष्ण चतुर्थी ह्या तिथीला गणेशाची ‘विनायक’ ह्या नावाने पूजा करावी. दिवसभराचा उपवास करु शकता. सायंकाळी स्नान करुन शुचिर्भूत होऊन मग नेहमीप्रमाणे श्रीगणेशाची संकष्ट चतुर्थीला करतात तशी यथाविधी पूजा करावी. चंद्रोदयानंतर गणेशाला लाडवांचा नैवैद्य दाखवावा. पूजेनंतर लाडवांचेच दान द्यावे. सर्व दु:ख-संकटांचा परिहार होऊन सुखसमृद्धी लाभावी म्हणून हे व्रत करतात. युधिष्ठिराने हे व्रत

Continue Reading

दधिव्रत व पंचमहापापनाशन व्रत

Published by Kalnirnay on   August 22, 2018 in   Festivalsश्रावणमास

१. दधिव्रत दधिव्रत नावातच ह्या व्रतामध्ये दह्याला विशेष महत्त्व असल्याचे सूचित केलेले आहे. ह्या दिवशी पाळण्यातल्या श्रीधराची पूजा करावी. अहोरात्र आनंदोत्सव साजरा करावा. व्रतकर्त्याने आणि इतर मंडळींनीही ह्या दिवशी केवळ दही खाऊन राहावे. प्रत्येकाने पाळण्याला झोका द्यावा. ह्या व्रतामुळे पंचमहायज्ञाचे फल मिळते असे सांगितले आहे. सद्य स्थिती: केवळ दह्याऐवजी दुधापासून बनलेले दही, ताक, लस्सी, पीयूष असे पेयपदार्थही

Continue Reading

रक्षाबंधन

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   August 21, 2018 in   Festivalsश्रावणमास

रक्षाबंधन (राखीपौर्णिमा) : श्रावण पौर्णिमेला नारळीपौर्णिमेच्या उत्सवाएवढेच आणखी एका सणामुळे महत्त्व आहे. ते म्हणजे रक्षाबंधन, राखीपौर्णिमा । रक्षाबंधनासाठी सूर्योदयापासून सहा घटिकांहून अधिक व्यापिनी आणि भद्रारहित अशी श्रावण पौर्णिमा असावी असा शास्त्रार्थ आहे. पौर्णिमेची वृद्धी असेल म्हणजे दोन दिवस पौर्णिमा असेल तर दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्यावेळी सहा घटिकांपेक्षा कमी वेळ ही पौर्णिमा असेल आणि आदल्या दिवशी भद्रारहित

Continue Reading

झूलन यात्रा

Published by Kalnirnay on   August 18, 2018 in   Festivalsश्रावणमास

उत्तर प्रदेशात झूलन यात्रा हा उत्सव म्हणून साजरा होतो. हा उत्सव श्रावण शुक्ल दशमी ते पौर्णिमा असा दीर्घकाळ चालतो. कशी साजरी केली जाते झूलन यात्रा: ह्यावेळी राधा-कृष्णांच्या मूर्ती झोपाळ्यावर ठेवून त्याला झोके दिले जातात. त्यावेळी जमलेल्या स्त्रिया एकत्रितपणे कृष्णगीते म्हणतात. ह्या निमित्ताने श्रीमंत मंडळींच्या घरी कृष्णचरित्रपर नाट्यप्रसंगही आयोजिले जातात. सद्यःस्थिती : आपल्या कौतुकाच्या देवांचे कोडकौतुक

Continue Reading

दूर्वाष्टमी व्रत

Published by Jyotirbhaskar Jayant Salgaonkar on   August 17, 2018 in   Festivalsश्रावणमास

श्रावण शुक्ल अष्टमी ह्या दिवशी करावयाचे दूर्वांशी संबंधित असे हे दूर्वाष्टमी व्रत आहे. ह्या व्रतामध्ये दूर्वांना विशेष महत्त्व दिलेले आहे. व्रतकर्त्याने दूर्वा, गौरी, शिव आणि गणपती ह्यांची पूजा करावी. पूजा झाल्यावर आठ गाठी मारलेला दोरा व्रतकर्त्या स्त्रीने आपल्या डाव्या हाताच्या मनगटाला बांधावा. शेवटी ‘त्वं दूर्वेS मृतनामासि पूजितासि सुरासुरै : । सौभाग्यसनतिं दत्वा सर्वकार्यकारी भव ।।

Continue Reading

दूर्वागणपती व कपर्दी विनायक व्रत

Published by Jyotirbhaskar Jayant Salgaonkar on   August 13, 2018 in   Festivalsश्रावणमास

दूर्वागणपती व कपर्दी विनायक व्रत दूर्वागणपती व्रत: दूर्वागणपती व्रतासाठी श्रावणातील शुक्ल पक्षाची चतुर्थी माध्यान्हव्यापिनी असणे आवश्यक असते. तशी ती नसल्यास जर दोन्ही दिवशी असेल तर पहिल्या दिवशीची ‘पूर्वविद्धा ‘ चतुर्थी ह्या व्रतासाठी ग्राह्य मानली जाते. व्रतकर्त्याने शुचिर्भूत होऊन सर्वतोभद्र मंडल रेखाटावे. नंतर त्यावर कलश ठेवून त्यावरील पूर्णपात्रात दूर्वा पसरवून त्या दूर्वांवर गणेशाच्या मूर्तीची स्थापना करावी.

Continue Reading
श्रावण | Shravan | Shravan Month | Shravan 2020

श्रावण महिना – श्रावणमास

Published by Kalnirnay on   August 11, 2018 in   Festivalsश्रावणमास

ह्या महिन्याच्या पौर्णिमेला अथवा तिच्या आधी किंवा नंतर श्रवण नक्षत्र असते, म्हणून ह्याला ‘श्रावण’ ह्या नावाने ओळखले जाते. श्रावण हा सणांच्या व्रत-वैकल्यांच्या दृष्टीने चातुर्मासातील सर्वात महत्त्वाचा महिना म्हणावा लागेल. ह्याचे एक महत्त्वाचे वेगळेपण म्हणजे श्रावणातील प्रत्येक दिवशी तसेच प्रत्येक तिथीला कोणते ना कोणते तरी व्रत केले जाते. इतर महिन्यातील व्रत-वैकल्ये ही बहुतेक तिथीनुसार आलेली आहेत.

Continue Reading

आदित्य पूजन

Published by Kalnirnay on   August 11, 2018 in   Festivalsश्रावणमास

आदित्य पूजन : श्रावणातील  प्रत्येक रविवारी आदित्याची पूजा करुन त्याला खिरीचा नैवेद्य दाखवावा. केवळ श्रावणातील रविवारीच नव्हे, तर वर्षभरातील सर्व रविवारी सूर्यपूजा करावी. नैवेद्य दाखविणे शक्य नसेल तर हरकत नाही. परंतु कुंकुम, अक्षता, फुले वाहून अर्घ्य द्यावे. तेही शक्य नसेल तर नुसता भक्तिपूर्वक नमस्कार करावा. दुपारी बारा वाजण्याच्या आधी गायत्रीमंत्राचा यथाशक्ती जप करावा.   श्रावणी

Continue Reading

पौष्टीक चटकदार चमचमीत खमंग कांद्याची फळे (रस्सा व सुक्की)

Published by Varsha Karnekar on   August 18, 2017 in   Food Cornerश्रावणमास

साहित्य : ४ लाल कांदे(बारीक चिरून) २ (चहाचा)चमचा राई १ मोठा चमचा तेल ३ चिमुठ हळद व हिंग मीठ(चवीनुसार) २ (चहाचा)चमचा लाल मसाला १ (चहाचा)चमचा गरम मसाला पाव वाटी खसखस(बारीक वाटून) सुके खोबरे(किंचित भाजून बारीक वाटून) १ वाटी कोथिंबीर(बारीक चिरून) कृती:  तीव्र आचेवर जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करावे. राई तडतडल्यानंतर गँस मीडियम करा. त्यात

Continue Reading
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.