Ganeshostav - गणेशोत्सव - कालनिर्णय - ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर
Tuesday, 5 November 2024 5-Nov-2024

Category: Ganeshotsav

दुर्वा | Ganpati Durva | Durva Grass | Durva For Pooja | Dhruv Grass | Ganpati Durva Story | Durva | Scutch grass

गणपतीला दुर्वा का आवडतो? | दुर्वाक्षरांची जुडी | दुर्वामाहात्म्य-१

Published by Kalnirnay on   January 27, 2020 in   2020Ganeshotsav

  गणपतीला दुर्वा का आवडतो? अनलासुर नावाचा एक राक्षस होता. तो सर्व त्रैलोक्यालाच अतिशय त्रास देत असे. देवांना तर फारच छळीत असे. सर्व देव हैराण झाले आणि गणपतीला शरण गेले. गणपती हा महाकाय! वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ असे त्याचे वर्णन आपण करतोच. अशा महाकाय गणपतीने त्या अनलासुरला चक्क गिळूनच टाकले. पण अनल म्हणजे अग्नी. हा असुर एक

Continue Reading
गणपती | anant chaturdashi story | Anant Chaturdashi

अनंतचतुर्दशी

Published by Kalnirnay on   September 11, 2019 in   2019Celebrating MaharashtraGaneshotsav

  गणपती १. अनंतचतुर्दशी : श्रीगणेशविसर्जन : ह्या दिवशी अनेक घरांमधील गणपतींचे तर चाळीस हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सवांचे विसर्जन केले जाते. श्रीगणेशचतुर्थीच्या दुसऱ्या दिवसापासून गणपती ची सकाळ-संध्याकाळ दोन्ही वेळा पंचोपचारी पूजा केली जाते. अनंतचतुर्दशीलादेखील सकाळी अशी पंचोपचारी पूजा करावी. नंतर नैवेद्य दाखवावा. उत्तरपूजा करावी. गणपती च्या शेजारी ठेवलेल्या श्रीफळांना जागेवरून हलवावे. नंतर आपल्याला घरच्या अथवा मंडळाच्या

Continue Reading
उकडीचे मोदक | Ukadiche Modak | Easy Modak Recipe

उकडीचे मोदक

Published by कालनिर्णय स्वादिष्ट on   August 30, 2019 in   2019Food CornerGaneshotsav

उकडीचे मोदक साहित्य : वासाचा तांदूळ धुवून, वाळवून व दळून आणणे, त्याला पिठी असे म्हणतात. पिठी, किंचित मीठ, पाणी, तेल किंवा लोणी. सारण : नारळ खवून घेतलेला, गूळ चिरलेला, खसखशीची भाजून केलेली पूड, वेलदोड्याची पूड, जायफळ किसून. कृती : प्रथम खवलेला नारळ व बारीक चिरलेला गूळ एकत्र करावे व मंद आचेवर ढवळावे. गूळ विरघळल्यावर खसखशीची पूड, वेलदोडा व

Continue Reading

मोरया गोसावी

Published by Kalnirnay on   December 26, 2018 in   FestivalsGaneshotsav

मोरया गोसावी गणेशभक्तामाजी श्रेष्ठ अत्यंत । प्रसन्न पूर्ण झाले त्यांवरि एकदंत ।। मार्गशीर्ष वद्य षष्ठी लागोनी समाधि घेतली चिंचवड स्थानी ।। चिंचवड या गावाला तीर्थक्षेत्राचे माहात्म्य मिळवून देणाऱ्या मोरया गोसावी यांची आज पुण्यतिथी आहे. मोरया गोसावी हे जक्तज्जल आणि एकनिष्ठ गणेशभक्त म्हणून प्रसिद्ध होते त्यांचे वडील वामन भट्ट यांनीसुद्धा प्रखर गणेशभक्ती केली आणि त्यानंतर त्यांना जो

Continue Reading
उंदीर | Ganesh Vahana | Rat | Vahan

वाहन उंदीर जयाचे | Ganesh Vahana

Published by Kalnirnay on   September 11, 2018 in   FestivalsGaneshotsav

  गणपतीचे वाहन म्हणून उंदीर प्रसिद्ध आहे. खरे म्हणजे उंदराप्रमाणे मोर हेसुद्धा गणपतीचे वाहन आहे. पण गणपतीच्या मूर्तीपाशी जशी उंदराची लहानशी मूर्ती ठेवली जाते किंबहुना तशी ती ठेवली जाणे अत्यावश्यक मानले जाते तसे उंदराजवळ किंवा उंदराऐवजी मोर हवाच असा कोणी आग्रह धरीत नाही. मोर हे गणेशाचे वाहन आहे हे लक्षात घेऊन गणपतीला मोरेश्वर, मयुरेश्वर अशी

Continue Reading
गौरीपूजन | Gauri Pooja | Gauri Poojan Vidhi | gouri pujan | gauri poojan | gouri pooja | jyeshtha gauri puja

ज्येष्ठागौरी आवाहन | Jyeshtha Gouri Avahana

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   August 28, 2017 in   FestivalsGaneshotsav

गौरीपूजन एखादी उपासना किंवा एखादे व्रताचरण करताना त्यात देशपरत्वे किती विविधता येऊ शकते, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे गौरीपूजन हे होय. ही ज्येष्ठा गौरी महाराष्ट्रात विविध जाती जमातीत, विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारांनी पूजली जाते. काही भागात आणि काही समाजात ही गौरी म्हणजे कालीच समजून तिला ‘तिखटाचा’ म्हणजे मांसाहाराचा नैवेद्य दाखविला जातो. आता गणपती घरात असतानाच गौरी

Continue Reading

दूर्वामाहात्म्य

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   August 28, 2017 in   FestivalsGaneshotsav

पूर्वी सर्व देवांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्याच विनंतीवरून गणपतीने अनलासुराला गिळून टाकले. त्यामुळे गणपतीच्या अंगाची प्रचंड आग आग होऊ लागली. गणपतीने ताडले की, हा आपल्या उदरातील अग्नी त्रिभुवनही जाळून टाकील, म्हणून मग गणपतीला जाणवणारी तीव्र दाहकता शांत करण्यासाठी कोणी चंद्र, कोणी कमळ, कोणी पाणी अशा थंड उपचाराचा वर्षाव केला पण त्यांचा काहीच उपयोग होईना. तेव्हा ऐंशी

Continue Reading
गणपती | Ganesh Chaturthi | Ganeshotsav

श्रीगणेश चतुर्थी | Ganesh Chaturthi

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   August 24, 2017 in   FestivalsGaneshotsav

  सुखकर्ता दु:खकर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची ।। सर्वांगि सुंदर उटि शेंदूराची ।। कंठी झळके माळ मुक्ताफळांची ।। जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रें मन कामना पुरती ।। ही आरती आज महाराष्ट्रातल्या लाखो घरांतून प्रेमादराने आणि भक्तिभावाने म्हटली जाईल. आज होत असलेले मंगलमूर्तींचे आगमन विशेषच आनंदकारी आहे. ही आरती श्रीसमर्थ

Continue Reading

हरितालिका

Published by Kalnirnay on   August 23, 2017 in   FestivalsGaneshotsav

हरितालिका हे व्रत सवाष्णींच्याबरोबरच विधवा स्त्रियाही करतात. हे ह्या व्रताचे एक वैशिष्टय म्हणावे लागेल. हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी प्रथम आपण हे व्रत करीत आहोत – असा संकल्प करुन मग पूजा करावी. पूजेचे स्थान स्वच्छ आणि सुशोभित करावे. (सत्यनारायणाच्या पूजेच्यावेळी लावतात तसे-) केळीचे खांब चौरंगाच्या चारही बाजूंना लावून तो फुलांनी सजवावा. स्वतः व्रतकर्त्या स्त्रीने रेशमी वस्त्रे

Continue Reading
श्रीगणपती | Shri Ganpati | Mahotkat Vinayak | Mahotkat Ganesh

गणेश जयंती आणि महोत्कट विनायक | ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर | Ganesh Jayanti and Mahotkat Vinayak

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   January 30, 2017 in   FestivalsGaneshotsav

गणपती हा ‘ गण–पती ’ कसा झाला? तो लोकांमध्ये इतका प्रिय का आणि कसा झाला? ज्याला वि-नायक किवा  लोक-नायक व्हावयाचे आहे. त्याने सर्व समाजासाठी सुखकर्ता, दु:खहर्ता होणे आवश्यक आहे. दुसऱ्यांच्या डोळ्यातील आसू पुसून त्यांच्या ओठांवर थोडे हसू उमटविण्याची ज्याची प्रवृत्ती तोच लोकनेता लोकप्रिय होऊ शकतो. एक साधी गोष्ट पाहा. कुठल्याही सभा-समारंभात गेलात तर तिथे जी

Continue Reading
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.