Festivals Archives - Page 5 of 8 - Kalnirnay
Wednesday, 6 November 2024 6-Nov-2024

Category: Festivals

भोंडला – महाराष्ट्राचा पारंपारिक खेळ

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   September 23, 2017 in   Festivals

आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून घटस्थापनेसोबतच ‘भोंडला’ या खेळास सुरुवात होते. ‘भोंडला’ हा  प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र व कोकणात प्रचलित असलेला स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी हा खेळला जातो. या खेळात समवयस्क मुली एकत्र येतात. संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो. हत्ती हा समृद्धीचे प्रतीक आहे तसेच वर्षन शक्तीचे देखील! म्हणून एका पाटावर

Continue Reading

नवरात्र : विश्वजननी

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   September 22, 2017 in   Festivals

आज नवरात्रीचा तिसरा दिवस. त्रिगुणात्मक देवीच्या पराक्रमाच्या कथेचे वर्णन करणाऱ्या या तिसऱ्या दिवशी त्रिविध ताप हरण करणाऱ्या देवीच्या चरणी आपण नतमस्तक होऊया. तृतीय दिनीं त्र्यक्षरा त्रिनयना त्रिगुण तापशमनी । तृतीय नेत्र उघडिला घालूनि दिव्यांजन नयनीं । प्रकाशमय तो प्रकाश झाला दिव्य दिसे गगनीं । नमन करुया प्रकाशरुपा प्रकाशदा जननी ।। देवी ही त्रिनेत्रा आहे. शिवशंकर

Continue Reading

नवरात्र : जगदंबा

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   September 21, 2017 in   Festivals

द्वितीय दिनीं तें द्वैंत सांडूनि एकच भवानीं । एकतानता एकच ध्याता एका एक मनीं ।। एका मनाने एकच होऊनि अंबेच्या चरणीं । नमन करुया द्वैतनाशिनी एकांबाजननी ।। नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सर्व प्रकारचे द्वैत, दुजाभाव यांचा त्याग करून आपण सगळे एकच आहोत अशा एकविचाराने, एकत्वाने सर्व जगात समरसतेने सामावलेल्या देवीचे एकचित्ताने ध्यान करूया. द्वैताचा नाश करणाऱ्या जगदंबेचा भक्तिभावाने

Continue Reading

नवरात्र प्रारंभ

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   September 21, 2017 in   Festivals

आज आश्विन शुद्ध प्रतिपदा. देवी नवरात्रीचा प्रारंभ आजच्या तिथीपासून होतो. घटस्थापना केली जाते. घटाच्या बाजूलाच पसरलेल्या थोड्याशा मातीवर धान्य रुजविले जाते. देवीच्या मूर्तीसमोर अथवा सप्तशतीच्या पोथीसमोर अखंड दिवा तेवत ठेवला जातो. वेगवेगळे लोक आपापल्या प्रथा-परंपरांनुसार नवरात्र उत्सव साजरा करतात. नवरात्र हा सत्त्व-रज-तम अशा त्रिगुणविशेषात अवतरलेल्या महाकाली, महालक्ष्मी, आणि महासरस्वती अशा तीन देवतांच्या पराक्रमाचा गुणगौरव करणारा

Continue Reading

वामन जयंती

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   September 2, 2017 in   Festivals

दशावतारामधील वामन हा भगवंतांचा पाचवा अवतार आहे. भाद्रपद शुक्ल द्वादशीला ‘वामन जयंती’ म्हणून संबोधिले जाते. विष्णूभक्त प्रल्हादाचा मुलगा विरोचन. या विरोचनाला सूर्याने एक मुकुट दिला होता. त्या मुकुटाला दुसऱ्या कोणी स्पर्श केलाच तर त्यामुळे विरोचनाला मृत्यू येईल असा शाप होता. त्याप्रमाणे प्रत्यक्ष भगवंतानी स्त्री-रूप घेऊन त्याला आपल्या नादी लावले आणि संधी साधून त्याच्या मुकुटाला स्पर्श

Continue Reading
गौरीपूजन | Gauri Pooja | Gauri Poojan Vidhi | gouri pujan | gauri poojan | gouri pooja | jyeshtha gauri puja

ज्येष्ठागौरी आवाहन | Jyeshtha Gouri Avahana

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   August 28, 2017 in   FestivalsGaneshotsav

गौरीपूजन एखादी उपासना किंवा एखादे व्रताचरण करताना त्यात देशपरत्वे किती विविधता येऊ शकते, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे गौरीपूजन हे होय. ही ज्येष्ठा गौरी महाराष्ट्रात विविध जाती जमातीत, विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारांनी पूजली जाते. काही भागात आणि काही समाजात ही गौरी म्हणजे कालीच समजून तिला ‘तिखटाचा’ म्हणजे मांसाहाराचा नैवेद्य दाखविला जातो. आता गणपती घरात असतानाच गौरी

Continue Reading

दूर्वामाहात्म्य

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   August 28, 2017 in   FestivalsGaneshotsav

पूर्वी सर्व देवांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्याच विनंतीवरून गणपतीने अनलासुराला गिळून टाकले. त्यामुळे गणपतीच्या अंगाची प्रचंड आग आग होऊ लागली. गणपतीने ताडले की, हा आपल्या उदरातील अग्नी त्रिभुवनही जाळून टाकील, म्हणून मग गणपतीला जाणवणारी तीव्र दाहकता शांत करण्यासाठी कोणी चंद्र, कोणी कमळ, कोणी पाणी अशा थंड उपचाराचा वर्षाव केला पण त्यांचा काहीच उपयोग होईना. तेव्हा ऐंशी

Continue Reading
गणपती | Ganesh Chaturthi | Ganeshotsav

श्रीगणेश चतुर्थी | Ganesh Chaturthi

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   August 24, 2017 in   FestivalsGaneshotsav

  सुखकर्ता दु:खकर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची ।। सर्वांगि सुंदर उटि शेंदूराची ।। कंठी झळके माळ मुक्ताफळांची ।। जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रें मन कामना पुरती ।। ही आरती आज महाराष्ट्रातल्या लाखो घरांतून प्रेमादराने आणि भक्तिभावाने म्हटली जाईल. आज होत असलेले मंगलमूर्तींचे आगमन विशेषच आनंदकारी आहे. ही आरती श्रीसमर्थ

Continue Reading

हरितालिका

Published by Kalnirnay on   August 23, 2017 in   FestivalsGaneshotsav

हरितालिका हे व्रत सवाष्णींच्याबरोबरच विधवा स्त्रियाही करतात. हे ह्या व्रताचे एक वैशिष्टय म्हणावे लागेल. हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी प्रथम आपण हे व्रत करीत आहोत – असा संकल्प करुन मग पूजा करावी. पूजेचे स्थान स्वच्छ आणि सुशोभित करावे. (सत्यनारायणाच्या पूजेच्यावेळी लावतात तसे-) केळीचे खांब चौरंगाच्या चारही बाजूंना लावून तो फुलांनी सजवावा. स्वतः व्रतकर्त्या स्त्रीने रेशमी वस्त्रे

Continue Reading

पौष्टीक चटकदार चमचमीत खमंग कांद्याची फळे (रस्सा व सुक्की)

Published by Varsha Karnekar on   August 18, 2017 in   Food Cornerश्रावणमास

साहित्य : ४ लाल कांदे(बारीक चिरून) २ (चहाचा)चमचा राई १ मोठा चमचा तेल ३ चिमुठ हळद व हिंग मीठ(चवीनुसार) २ (चहाचा)चमचा लाल मसाला १ (चहाचा)चमचा गरम मसाला पाव वाटी खसखस(बारीक वाटून) सुके खोबरे(किंचित भाजून बारीक वाटून) १ वाटी कोथिंबीर(बारीक चिरून) कृती:  तीव्र आचेवर जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करावे. राई तडतडल्यानंतर गँस मीडियम करा. त्यात

Continue Reading
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.