Festivals Archives - Page 6 of 8 - Kalnirnay
Sunday, 24 November 2024 24-Nov-2024

Category: Festivals

तांबुल बर्फी (विडयाच्या पानाची बर्फी)

Published by Varsha Pradip Dobhada - Pune on   August 18, 2017 in   Food Cornerश्रावणमास

साहित्य : ९ ते १० विडयाची पाने २ वाटी नारळाचा चव सव्वा वाटी साखर ३ चमचे पानाचा मसाला (बडीशेप, थंडाई (चिमुटभर) गुंजेचा पाला टुटीफ्रुटी गुलकंद खजुराचे काप सुक्या खोबऱ्याचा कीस मिल्क पावडर २ चमचे कृती : पानाची देठे व शीरा काढा. वाटलेली पाने, नारळाचा चव, साखर, २ चमचे मिल्क पावडर घालून मिक्सरमधून काढा. हे मिश्रण

Continue Reading

दहिकाला

Published by Kalnirnay on   August 14, 2017 in   Festivalsश्रावणमास

मथुरा, वृंदावन, गोकुळात ज्याप्रमाणे गोकुळाष्टमी आणि नंदोत्सव साजरा होतो, तसाच कृष्णजन्माच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात ‘दहिकाला’ साजरा करतात. विशेषत. कोकणात हा उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. गोपसवंगड्यांसह गायींना घेऊन बालकृष्ण रानावनात जात असे. त्यावेळी त्या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या कालविल्या जात. (त्याला ‘काला’ म्हणतात.) कृष्णाला दही-! अतिप्रिय म्हणून ह्मा उत्सवात एका मडक्यात दही, दूध, लोणी

Continue Reading

वसुदेवाचे भाग्य

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   August 13, 2017 in   Festivalsश्रावणमास

श्रीएकनाथी भागवताच्या पाचव्या अध्यायात नारदांनी वसुदेवाकडे त्याच्या भाग्याचे वर्णन केले आहे. ती कथा शुक्राचार्य परिक्षित राजाला ऐकवीत आहेत. नारद वसुदेवाला म्हणाले, सकाळ भाग्यांचिया पंक्ती । जेथें ठाकल्या येती विश्रांती । ते वसुदेवा भाग्यस्थिती । तुझ्या घराप्रती, क्रीडत ॥ वसुदेव तुझेनि नांवें । देवातें ‘वासुदेव’ म्हणावें । तेणें नामाचेनि गौरवें । जनांचे आघवे, निरसती दोष ॥ येवढया

Continue Reading

खुसखुशीत पुरणाचे वडे

Published by Varsha Jhalki on   August 12, 2017 in   Food Cornerश्रावणमास

साहित्य:  पुरणाच्या पोळीचे पुरण (चणा डाळ आणि गुळ ) डोश्याचे पीठ ( तांदूळ आणि उडीद डाळ भिजवून पीठ) श्रावण खाद्ययात्रा २०१७ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा. कृती : प्रथम पुरणाचे गोळे करून घेणे. डोश्याच्या पिठात तेलाचे मोहन टाकणे , एकत्र करणे. पुरणाचे गोळे डोश्याच्या पिठात बुडवून घोळून घेणे आणि गरम तेलात तळणे. खुसखुशीत पुरणाचे

Continue Reading

मलीदा (कर्नाटकी पदार्थ)

Published by Seema Athnikar - Vashi on   August 12, 2017 in   Food Cornerश्रावणमास

साहित्य:  ४ वाटी गव्हाचे (खपली गहू असेल तर उत्तम) पीठ १ वाटी सुके खोबरे एक वाटी (किंवा आवडीनुसार) गुळ तूप साजूक १ १/२ वाटी अर्धा टीस्पून सुंठ जायफळ पूड खसखस अर्धी वाटी आवश्यकतेनुसार मीठ श्रावण खाद्ययात्रा २०१७ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा. कृती : प्रथम गव्हाचे पीठ घेवून त्यात मीठ आणि अर्धी वाटी तूप

Continue Reading
नारळीपौर्णिमा

नारळीपौर्णिमा

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   August 6, 2017 in   Festivalsश्रावणमास

नारळीपौर्णिमा/श्रावण पौर्णिमा : (नारळीपौर्णिमा) ह्या दिवशी पावसाळ्यामुळे उधाण आलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी विधिवत त्याची म्हणजे जलदेवता वरुणाची पूजा करून त्याला नारळ अर्पण केला जातो. प्रामुख्याने समुद्राशी संबंधित व्यवसाय करणारे कोळीबांधव आणि जलपर्यटन हा व्यवसाय करणारी मंडळी हा सण ‘उत्सव’ म्हणून साजरा करतात. कोळीवाड्यातील आपल्या निवासस्थानापासून समुद्रापर्यंत सोनेरी कागदाने सुशोभित केलेला नारळ पालखीत घालून सर्व आबालवृद्ध

Continue Reading

वरदलक्ष्मी व्रत

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   August 4, 2017 in   Festivalsश्रावणमास

श्रावण मासातील शुक्लपक्षात येणाऱ्या शेवटच्या शुक्रवारी हे व्रत करतात. पूर्वी ज्यांनी हे व्रत केले असेल अशा व्यक्तीचे  मार्गदर्शन घेऊन हे व्रत करावे. घराच्या ईशान्य दिशेला मंडप घालून तिथे चौरंगावर कलशस्थापना करावी. त्या कलशावर वरदलक्ष्मीचे आवाहन करावे. देवीची श्रीसूक्तयुक्त पूजा करावी. देवीला एकवीस अपपूंचा नैवेद्य दाखवून पूजेला आलेल्या सर्व स्त्रिया, ब्राह्मणांना वाण द्यावे. देवीची कथा ऐकावी,

Continue Reading
दुसरा श्रावणी सोमवार | ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर - श्रावणमास २०१७

दुसरा श्रावणी सोमवार

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर on   July 31, 2017 in   श्रावणमास

श्रावणातील दुसऱ्या सोमवारी हिमाचल प्रदेशातील  चंबा प्रांतात एक जत्रा भरते. ती पुढे बरेच दिवस चालू असते. ह्यावेळी गोडधोड खाण्याचे. जेवणाचे आणि गाण्यांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. शेवटच्या दिवशी सगळी मंडळी मिरवणूक काढून नदीवर जाऊन मंत्रोच्चारांसह वरूण देवतेसाठी त्या नदीच्या पात्रात वाहत्या प्रवाहामध्ये मक्याच्या कणसाचे केस आणि नारळ सोडतात. मग सर्वजण परस्परांना अत्तर लावून मिठाई वाटतात.

Continue Reading

श्रावणी रविवार : आदित्य राणूबाई व्रत

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   July 29, 2017 in   श्रावणमास

आदित्य राणूबाई व्रत श्रावणाच्या केवळ पहिल्या रविवारी हे व्रत करण्याची प्रथा आहे. हे स्त्रियांनी करावयाचे व्रत आहे. स्नानानंतर विड्याच्या पानावर सूर्याचे चित्र रक्तचंदनाने काढावे. बाजूला एका वर्तुळात षट्‌कोण काढावा. नंतर सहापदरी दोऱ्याला सहा गाठी मारून मग (सूर्यचित्र, षइकोन आणि सहा गाठी मारलेला सहापदरी दोरा) ह्या सर्वांची एकत्रित पूजा करावी. एका सवाष्णीला जेवावयास घालावे. ह्या व्रताच्या

Continue Reading

श्रावणी शनिवार

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   July 29, 2017 in   श्रावणमास

१) अश्र्वत्थ-मारुती पूजन: श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्र्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे. त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूपूजा करणे असे मानले जाते. पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशा वेगवेगळ्या पूजादेखील केल्या जातात.

Continue Reading
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.