Festivals Archives - Page 7 of 8 - Kalnirnay
Wednesday, 6 November 2024 6-Nov-2024

Category: Festivals

श्रावणी शुक्रवार - श्रावणमास २०१७

श्रावणी शुक्रवार – जरा-जिवंतिका पूजन

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   July 28, 2017 in   श्रावणमास

जरा ही मूळची राक्षसी होती. ती मगध देशात असे. मगध नरेश वृद्धाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला. तो जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आले. त्यावेळी ह्या जरा राक्षसीने ती दोन शकले एकत्र जुळविली आणि त्या अर्भकाला जीवदान दिले. म्हणून ते बालक ‘जरासंध’ ह्मा नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे मगध देशात जरा राक्षसीचा महोत्सव

Continue Reading
श्रावणी गुरुवार

श्रावणी गुरुवार

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   July 27, 2017 in   श्रावणमास

श्रावणी गुरुवार ह्या दिवशी गुरुचरित्राचा पाठ करण्याची अनेक कुटुंबांत परंपरा आहे. ती श्रद्धेने पाळली जाते.   सद्यःस्थिती : ज्यांना शक्य असेल त्यांनी आणि ज्यांची इच्छा असेल त्यांनी स्वत. हा पाठ करावा. शारीरिक व्याधी असल्यास सक्षम आणि शुद्ध आचार-विचार असलेल्या ब्राह्मणाकडून हा पाठ करवून घ्यावा. अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.

Continue Reading
Nag panchami | Nag Panchami pooja

नागपंचमी

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   July 26, 2017 in   श्रावणमास

गणपती हा शंकराचा पुत्र. शंकरापासून गणपतीने दोन गोष्टी उचलल्या. पहिला भालप्रदेशावरील चंद्र आणि दुसरी गोष्ट म्हणजे नागांबद्दल प्रेम, आस्था. शंकराप्रमाणेच गणपतीला भालचंद्र असे म्हणतात. गणपतीच्या सुप्रसिद्ध बारा नावांत तिसरे नाव भालचंद्र असे आहे. गणपतीने नाग हा आभूषण म्हणून धरण केला आहे. तर शंकराने हलाहल प्राशन केल्यानंतर त्याच्या कंठाचा म्हणजे गळयाचा दाह होऊ लागला. त्या दाहाने

Continue Reading

श्रावणी बुधवार : बुध- बृहस्पती व्रत

Published by श्रावणमास २०१७ on   July 26, 2017 in   श्रावणमास

श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतीची म्हणजे गुरुची पूजा केली जाते ह्या व्रतासाठी बुध आणि गुरुचे चित्र घेऊन किंवा बालस्ती रेखाटून त्याची पूजा करून शेवटी दही-भाताचा नैवेद्य दाखवावा. हे व्रत सात वर्षे केले जाते. ह्या व्रताची कथा अशी- एका राजाला सात सुना होत्या. त्याच्या दारात रोज एक मामा आणि भाचा भिक्षेसाठी येत. पण त्यापैकी

Continue Reading
mangala gowri vratham story | mangala gowri vratha katha | mangalagaur pooja | mangala gowri festival

श्रावणी मंगळवार व मंगळागौरीची कथा

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   July 25, 2017 in   श्रावणमास

श्रावणी मंगळवार : श्रावणातील प्रत्येक श्रावणी मंगळवारी परिचितांपैकी कोणाकडे तरी मंगळागौर असतेच. नुकत्याच लग्न झालेल्या मुलीने हे व्रत करावयाचे असते. लग्नानंतरच्या पहिल्या वर्षी माहेरी आणि नंतरची चार किंवा सहा वर्षे सासरी मंगळागौर जागविली जाते. सोयीनुसार पाच किंवा सात वर्षे हे व्रत केले जाते. ह्या व्रतात सोळा प्रकारची पाने आणि सोळा दिवे पूजेसाठी लागतात. शिवाय पाटा-वरवंटा

Continue Reading

श्रावणमास व शिवमुष्टी व्रत : श्रावणी सोमवार

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   July 24, 2017 in   श्रावणमास

१. शिवमुष्टी व्रत (शिवामूठ) : लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्षे महाराष्ट्रात स्त्रिया हे शिवास्त वाहण्याचे व्रत करतात. ह्या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास करावा. शिवलिंगाची पूजा करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ,तीळ,मूग,जवस ह्यापैकी एकेका धान्याची एक मूठ वाहावी. म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची एक मूठ, दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची एक मूठ असा हा क्रम

Continue Reading
Deep Pujan | Shubham Karoti Kalyanam | Deep Pooja

दीपपूजा

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   July 22, 2017 in   Festivals

अमाव्रत : आषाढ महिन्याच्या अमावास्येला ‘हरिता’ किंवा ‘हरियाली अमा’ असे संबोधतात. व्रतकर्त्याने एकांत असलेल्या पाणथळ जागी जाऊन स्नान करावे. ब्राह्मणाला भोजन घालावे असे दोन प्रमुख विधी ह्या व्रतात सांगितले आहेत. ह्या व्रतकार्यामुळे ‘पितर’ प्रसन्न होतात- हेच त्याचे फल आहे. (ह्या दिवशी काही देवळांमध्ये पूजा बाधली जाते. तसेच स्त्रिया झोपाळ्यावर बसून आनंदाने गाणी म्हणतात.) सद्यःस्थिती :

Continue Reading

गुरुपौर्णिमा व गुरु-शिष्य परंपरा

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   July 8, 2017 in   Festivals

ह्या दिवशी महर्षी व्यासांनी पृथ्वीवर जन्म घेतला अशी आपल्या धुरिणांची श्रद्धा आहे. त्यामुळे संन्याशी मंडळी ह्या दिवशी व्यासांची पूजा करतात. त्यासाठी स्नानादी नित्यकर्मानंतर संकल्पपूर्वक एक सुती धूतवस्त्र अंथरतात. त्याच्यावर गंधाने पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा बारा रेषा काढतात. हेच व्यासपीठ! मग त्यावर ब्रह्मा, विष्णू, वसिष्ठ, पराशर, शक्ती, व्यास, शुकदेव, गौडपाद, गोविंदस्वामी आणि शंकाराचार्य यांना

Continue Reading

‘तटस्थ’ तें ध्यान, विटेवरी !

Published by Kalnirnay on   July 3, 2017 in   Festivals

तुकोबांनी विटेवरचे विठ्ठलाचे ते रूप सुंदर भासले, मनाला भावले आणि तुकोबा म्हणून गेले, सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । पण मुळात तुकोबांना विठ्ठलाचे हे ध्यान सुंदर वाटण्याचे एक कारण म्हणजे ते ध्यान स्थिर आहे, शांत आहे. ते विटेवर स्थिरपणे उभे आहे. ते हालत-डुलत नाही. ते निश्र्चल आहे. विटेवरच्या दोन पायांपैकी एक पाय मध्येच वर घेत

Continue Reading
व्रत | वट सावित्री पूर्णिमा | Vatsavitri Pooja | Kalnirnay Blog | Marathi | Vat Purnima

वटपौर्णिमा व त्रिरात्रसावित्री व्रताची कहाणी | Vat Purnima | Vat Savitri

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   June 7, 2017 in   Festivals

वटपौर्णिमा हे व्रत तीन दिवसांचे आहे. त्याला ‘वटसावित्री व्रत’ असे देखील म्हटले जाते. या व्रताची पुरातन कथा प्रसिद्ध आहे. अश्र्वपती नावाच्या राजाला संतान नव्हते. त्याने तपश्चर्या करून देवी सावित्रीला प्रसन्न करून घेतले. पुढे देवीच्या वराप्रमाणे त्याला कन्यारत्न झाले. ही कन्या सावित्रीच्या वरदानामुळे झाली म्हणून त्याने तिचे नाव ‘सावित्री’चं ठेवले. यथावकाश ती वयात आली. तिच्या तेजस्वी

Continue Reading
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.