उपवासाच्या रेसिपीज - कालनिर्णय स्वादिष्ट - Kalnirnay Recipes
Sunday, 13 October 2024 13-Oct-2024

Category: उपवासाच्या रेसिपी

उसळ | Upvasachi Farali Misal | Maharashtrian Recipes | Fasting Recipes

उपवासाची मिसळ – उल्का ओझरकर

Published by उल्का ओझरकर on   August 23, 2019 in   2019उपवासाच्या रेसिपी

उपवासाची मिसळ साहित्य:      १ वाटी शेंगदाणे, १/२ वाटी काजू, १/२ वाटी भिजलेला साबुदाणा, ओले खोबरे, उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, जिरे, तूप, मीठ, लाल तिखट, गूळ, कोथिंबीर, हिरवी मिरची (चवीनुसार), थोडीशी चिंच, १ काकडी, १ लिंबू, थोडे बटाटा वेफर्स किंवा चिवडा. कृतीः  उसळः तुपाची फोडणी करून त्यात मिरचीचे तुकडे, आल्याची पेस्ट, शिजवलेले शेंगदाणे, काजू तुकडे घालून परता.

Continue Reading
केळी | Banana | Instant Recipe

कच्च्या केळीचे दहीवडे – अनुष्का कुलकर्णी

Published by Kalnirnay on   August 17, 2019 in   2019उपवासाच्या रेसिपीमराठी लेखणी

कच्च्या केळी चे दहीवडे साहित्य: १ डझन केळी, १/३ वाटी वरई किंवा शिंगाड्याचे पीठ, राजगिऱ्याचे पीठ, १/२ वाटी दाण्याचे कूट, ३ वाट्या दही, १०-१२- हिरव्या मिरच्या, साखर, जिरेपूड, खाण्याचा सोडा, कोथिंबीर, मीठ. कृती: केळी सोलून उकडून घ्या. थंड झाल्यावर ती कुस्करून घ्या. त्यात जिरे, चवीप्रमाणे मीठ आणि वाटलेल्या हिरव्या मिरच्या घाला. या सर्व मिश्रणाचे गोल

Continue Reading
ढोकळा | वैशाली जोशी | कालनिर्णय स्वादिष्ट | ऑगस्ट २०१९ | Dhokla ki recipe | Dhokla ki recipe in marathi

उपवासाचा तिरंगी ढोकळा – वैशाली जोशी

Published by वैशाली जोशी on   August 10, 2019 in   2019उपवासाच्या रेसिपीश्रावणमास

उपवासाचा तिरंगी ढोकळा साहित्यः- २ वाट्या वरीचे तांदूळ, १ वाटी साबुदाणा, १/२ वाटी राजगिऱ्याच्या लाह्या, १ १/२ वाटी आंबट ताक, हिरवा व केशरी खाण्याचा रंग, आले-मिरची पेस्ट, १ चमचा जिरेपूड, १ चमचा बेकिंग सोडा, चवीपुरते मीठ, फोडणीसाठी १ चमचा साजूक तूप, वरून सजविण्यासाठी ओले खोबरे. कृतीः- वरीचे तांदूळ व साबुदाणा चार ते पाच तास पाण्यामध्ये

Continue Reading
उपवासाची रेसिपी | Food Recipe | Recipe Of The Day | Fasting Recipe

केळवली

Published by Kalnirnay on   August 3, 2019 in   2019उपवासाच्या रेसिपी

  साहित्य(उपवासाची रेसिपी): २ मोठी राजेळी केळी (पिकलेली), २ वाटी किसलेला ओला नारळ, ७-८  काजू, १ वाटी चिरलेला गूळ, १ चमचा गूळ, १ चमचा वेलची- जायफळ पूड, तळण्यासाठी तूप. कृती(उपवासाची रेसिपी): प्रथम राजेळी केळीचे सालीसकट दोन तुकडे करा. मग ते तुकडे कुकरमध्ये पाच मिनिटे शिटी न लावता चाळणीवर ठेवून वाफवून घ्या. पुरण: काजू तव्यावर थोडेसे

Continue Reading
साबुदाण्याची चकली

साबुदाण्याची चकली

Published by Kalnirnay on   August 25, 2018 in   Food Cornerउपवासाच्या रेसिपी

साबुदाण्याची चकली बनविण्यासाठी  – साहित्य: १ वाटी साबुदाणा अर्धा वाटी वऱ्याचे तांदूळ मीठ जिरे पाणी कृती: आदल्या दिवशी साबुदाणा धुवून ठेवणे. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्धा वाटी पाणी उकळून साबुदाण्यात घालावे. वऱ्याचे तांदूळ भाजून स्वच्छ करुन अर्धा वाटी पाण्यात फळफळीत शिजवणे. साबुदाणा, वऱ्याचे तांदूळ, मीठ, जिरे एकत्र कालविणे. हे चांगले मळणे व चकल्यांच्या सोऱ्यातून चकल्या पाडणे

Continue Reading

उपवासाची बटाट्याची बर्फी

Published by सौ. मंगला बर्वे on   November 6, 2017 in   Food Cornerउपवासाच्या रेसिपी

  साहित्यः १ कप उकडलेल्या बटाटयाचा लगदा अर्धा कप नारळाचे खोबरे अर्धा कप दूध २ कप साखर ७/८ वेलदोडे अर्धा चमचा सायट्रिक ॲसीड (लिंबाचे फूल) थोडेसे जायफळ थोडी जायपत्री अर्धी वाटी पिठीसाखर कृती: पिठीसाखरेखेरीज सर्व पदार्थ एकत्र करून गॅसवर ठेवावे. नंतर जरा घट्टसर झाले की वालाएवढे मिश्रण एका वाटीत पाणी घेऊन त्यात घालून पहावे. विरघळले

Continue Reading

बटाटयाची शेव

Published by कालनिर्णय श्रावनमास २०१७ रेसिपी on   July 27, 2017 in   उपवासाच्या रेसिपी

साहित्य : बटाटे, हिरव्या मिरच्या वाटलेल्या, जिरेपूड, राजगिऱ्याचे पीठ, तळण्यासाठी तेल, खाण्याचा पिवळा रंग. कृती : बटाटे स्वच्छ धुवून घ्या. कुकरमध्ये वाफवून गार करा. पुरणयंत्रातून वाटून घ्या. चवीनुसार हिरव्या मिरच्या वाटलेल्या, मिठ, जिरेपूड, राजगिऱ्याचे पीठ, खाण्याचा पिवळा रंग मिसळा, खूप मळा. शेवपात्रातून शेव पाडा. तळा. टिप : ही शेव फारच कुरकुरीत व चवदार होते.

Continue Reading
रव्याची खीर

रव्याची खीर

Published by खाद्ययात्रा स्पर्धा २०१७ on   July 27, 2017 in   उपवासाच्या रेसिपी

साहित्य : बारीक रवा पाव वाटी, तूप १ चमचा, दूध २ वाटया पाणी अर्धी वाटी साखर ४ चमचे स्वादाकरता जायफळ-वेलची पूड केशर सुका मेवा मीठ कृती :  तुपात रवा मंद आचेवर भाजा. थोडासा गुलाबी रंग आला की त्यात मीठ व पाणी घालून शिजू द्या. त्यात साखर, सुका मेवा, जायफळ-वेलची पूड घाला. केशर घाला. यानंतर दूध

Continue Reading
राजगीरीच्या पिठाच्या पुऱ्या | कालनिर्णय पाकनिर्णय २०१७

राजगिरा पिठाच्या पुऱ्या

Published by कालनिर्णय स्वादिष्ट on   July 3, 2017 in   उपवासाच्या रेसिपी

साहित्य: पाव किलो राजगिरीचे पीठ २ मोठे बटाटे (उकडलेले) ४-५ हिरव्या मिरच्या मीठ पाणी कृती: तयार राजगिरीच्या पिठात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, २  उकडलेले बटाटे व चवीपुरते मीठ घालून मिश्रण एकजीव करावे. मळताना थोडा पाण्याचा हात लावून पीठ मळावे. नेहमीच्या पुऱ्यांप्रमाणे या पिठाच्या पुऱ्या लाटून घ्याव्यात. बटाट्याच्या भाजीबरोबर अथवा गोड दह्याबरोबर या पुऱ्या खाण्यास द्याव्यात.

Continue Reading
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.