रानभाज्या Archives - Kalnirnay
Tuesday, 5 November 2024 5-Nov-2024

Category: रानभाज्या

नळी | river spinach | water morning glory | water convolvulus | fresh water spinach | water spinach plant

नळीची पातळ भाजी | वेशाली कोरे | रानभाज्या

Published by वेशाली कोरे on   August 5, 2021 in   रानभाज्या

नळी ची पातळ भाजी मराठी नाव : नळी इंग्रजी नाव : Water Spinach शास्त्रीय नाव : Ipomoea Aquatica आढळ : पाणथळ, दलदलीच्या तसेच तलावांच्या काठी आढळते. कालावधी : जून ते सप्टेंबर वर्णन : जमिनीवर पसरत जाणारी ही वेल आहे. चिखलावर किंवा पाण्यावर तरंगण्यासाठी याची खोडे नाजूक आणि पोकळ असतात. म्हणूनच या भाजीला नळीची भाजी म्हणतात.

Continue Reading
शेवळा | Araceae | Titan Arum | Shevala | Shevla

शेवळाची शाकाहारी भाजी | संगीता खरात | रानभाज्या

Published by संगीता खरात on   August 5, 2021 in   रानभाज्या

शेवळा ची शाकाहारी भाजी मराठी नाव : शेवळं इंग्रजी नाव :  Dragon stalk yam शास्त्रीय नाव : Amorphophallus Commutatus आढळ : ओसाड माळराने, जंगले कालावधी : जून ते जुलै वर्णन : पहिला पाऊस पडल्या-बरोबर उगवून येणारी ही रानभाजी आहे. एक ते दीड फूट उंच वाढणाऱ्या या वनस्पतीला एक जाड जांभळट रंगाचे पान आणि भरीव लांब

Continue Reading
कटलेट | senna tora | sickle senna | chakunda plant

टाकळा कटलेट | मिताली साळस्कर | रानभाज्या

Published by मिताली साळस्कर on   August 5, 2021 in   रानभाज्या

टाकळा कटलेट मराठी नाव : टाकळा, तरोटा इंग्रजी नाव : Cassia Tora शास्त्रीय नाव : Clerodendrum Multiflorum आढळ : महाराष्ट्रात सर्वत्र शेतात, ओसाड जमिनीवर, रस्त्याच्या कडेला मुबलक आढळतो. कालावधी : जून ते सप्टेंबर वर्णन : एक ते दोन फुटांपर्यंत वाढणाऱ्या या झुडपाची तजेलदार हिरवी गोलाकार पाने असतात. याच्या पानांना उग्र वास असतो. फुले येण्यापूर्वी टाकळ्याच्या कोवळ्या

Continue Reading
भाजी | Flower of India | Vegetable of India

कवळ्याची भाजी | नम्रता मांजरेकर | रानभाज्या

Published by नम्रता मांजरेकर on   August 5, 2021 in   रानभाज्या

कवळ्याची भाजी मराठी नाव : कवळा इंग्रजी नाव : Sensitive Smithia शास्त्रीय नाव : Smithia Sensitiva आढळ : महाराष्ट्रातील ओसाड जमिनीवर, रस्त्याच्या कडेने सर्रास आढळते. कालावधी : जून ते ऑगस्ट वर्णन : कवळा हे लाजाळूसारखे संयुक्त बारीक पाने असलेले फूटभर वाढणारे झुडूप आहे. या झुडूपाच्या पानांवर दाब पडल्यास पान मिटतात.कवळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते.

Continue Reading
घोळ | portulaca oleracea flower | planta portulaca oleracea | purslane oleracea

घोळची वडी | जयश्री शिंदे | रानभाज्या

Published by जयश्री शिंदे on   August 4, 2021 in   रानभाज्या

घोळ ची वडी मराठी नाव : घोळ इंग्रजी नाव : Common Purslane शास्त्रीय नाव : Portulaca Oleracea आढळ : हे शेत व बागेतील तण आहे‧ ओलसर व पाणथळ जागी आढळून येते‧ कालावधी : वर्षभर वर्णन : घोळ ही जमिनीवर पसरत जाणारी वनस्पती आहे. याचे खोड मांसल आणि तांबूस असते तर पाने साधी, मांसल आणि हिरवी

Continue Reading
भजी | commelina benghalensis uses | commelina benghalensis flower | commelina benghalensis habitat

केनाची भजी | संगीता बडगुजर | रानभाज्या

Published by Kalnirnay on   August 4, 2021 in   रानभाज्या

केनाची भजी मराठी नाव : केना इंग्रजी नाव : Benghal Dayflower शास्त्रीय नाव : Commelina Benghalensis आढळ : ओसाड जमिनीवर, रस्त्याच्या कडेलाही आढळून येते. कालावधी : जून ते सप्टेंबर वर्णन : केना हे जमिनीवर वेगाने पसरत जाणारे तण आहे. याच्या नाजूक खोडाच्या पेराला मुळे फुटतात. या वनस्पतीची पाने साधी, लंबगोलाकार, टोकदार आणि थोडी जाडसर असतात.

Continue Reading
वड्या | celosia argentea seeds | celosia argentea description | celosia argentea plant | silver cock comb

कुरडूच्या वड्या | रेखा पाटील | रानभाज्या

Published by Kalnirnay on   August 4, 2021 in   रानभाज्या

कुरडूच्या वड्या मराठी नाव : कुरडू इंग्रजी नाव : Silver Cock’s Comb शास्त्रीय नाव : Celosia Argentea आढळ : शेतात, ओसाड माळरानावर सर्वत्र आढळते. कालावधी : जून ते सप्टेंबर वर्णन : कुरडू हे मुख्यतः शेतात वाढणारे तण आहे. याला पांढरट गुलाबी रंगाची तुरेदार फुले येतात. या फुलांवरूनच या झाडाचे इंग्रजी नाव ष्टश्ष्द्मज्ह्य ष्टश्द्वड्ढ असे पडले

Continue Reading
करटुली | रानभाज्या | bristly balsam pear | prickly carolaho | teasle gourd | Kantola

भरवा करटुली | Spiny Gourd | रानभाज्या

Published by ज्योती खोपकर on   August 4, 2021 in   रानभाज्या

भरवा करटुली मराठी नाव : करटुली इंग्रजी नाव : Spiny Gourd शास्त्रीय नाव : Momordica dioica आढळ : महाराष्ट्रातील जंगलात सर्रास आढळते. कालावधी : जून ते ऑगस्ट वर्णन : सर्वात लोकप्रिय आणि बाजारात सहज उपलब्ध असलेली ही रानभाजी आहे. रुंद हृदयाकृती दातेरी कडांची पाने असलेली ही नाजूक खोडाची वेल आहे. याला भोपळ्याच्या फुलासारखी पण छोटी

Continue Reading
लोत | रानभाज्या | white spot giant arum | cash crop | elephant foot yam for kidney patients

लोतची भाजी | Elephant Foot Yam | रानभाज्या

Published by मानसी गावकर on   August 4, 2021 in   रानभाज्या

लोत ची भाजी मराठी नाव : लोत, सुरणाचा पाला इंग्रजी नाव : Elephant Foot Yam शास्त्रीय नाव : Amorphophallus Paeoniifolius आढळ : ओसाड माळराने, जंगले. कालावधी : जून ते ऑगस्ट वर्णन : लोत किंवा सुरणाची पाने ही मध्यम आकाराची, दातेरी कडा असलेली असतात. लांबट असलेल्या या हिरव्यागार पानांवरील शिरा ठसठशीतपणे दिसतात. पानांची वरची बाजू गुळगुळीत

Continue Reading
पराठे | Achyranthes aspera | chaff flower plant | latjira paudha | apamarg plants

आघाड्याचे पराठे | रिझा गडकरी | रानभाज्या

Published by रिझा गडकरी on   August 3, 2021 in   रानभाज्या

आघाड्याचे पराठे मराठी नाव :  आघाडा इंग्रजी नाव :  Pricky Chaf Flower शास्त्रीय नाव :  Achyranthes arpera आढळ :  ओसाड जमीन, शेत, रस्त्याच्या कडेने आढळते. कालावधी :  जून ते सप्टेंबर वर्णन :  गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या २१ पत्रींपैकी एक असल्याने आघाडा ही परिचयाची वनस्पती आहे. आघाडा हे एक मीटरभर उंच वाढणारे झुडूप आहे. पाने साधी, लंबगोलाकार

Continue Reading
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.