Festival recipes Archives - Kalnirnay
Thursday, 10 October 2024 10-Oct-2024

Category: Festival recipes

खीर | rice pudding | cajun spiced potato | spicy potato recipe | new potato seasoning | ingredients for kheer | chawal ki kheer | tandalachi kheer | kheer sweet | kheer at home

मसालेवाले आलू विथ खीर | मोहसिना मुकादम | Spiced Aloo with Kheer | Mohsina Mukadam

Published by मोहसिना मुकादम on   October 1, 2022 in   Festival recipesKalnirnay SwadishtaOctober 2022

मसालेवाले आलू विथ खीर मसालेवाले आलू इस्लामिक कॅलेंडरच्या सातव्या महिन्यात अनेकांकडे खीरपुरीचा नियाज (प्रसाद) केला जातो. तांदळाच्या दाटसर खिरीसोबत पुरी, करंजी किंवा खाजा खाण्याची पद्धत आहे. ह्या गोडाची चव वाढविण्यासाठी सोबत रगडा/चणामसाला किंवा मसालेवाले आलू बनवले जातात. साहित्य॒: १/४ किलो गोल छोटे बटाटे, १/२ कप चिंचगुळाची चटणी, २ मोठे चमचे तेल, सजावटीसाठी कोथिंबीर, थोडी पुदिन्याची

Continue Reading
मटण | indian cooking | indian cuisine | rice recipe | mutton recipe | non veg mutton | mutton goat | orange colored rice

केशरी भात विथ मटण गोडे | सौमित्र वेलकर | Kesari Bhat With Mutton Sweet | Soumitra Velkar

Published by सौमित्र वेलकर on   July 1, 2022 in   Festival recipes

केशरी भात विथ मटण गोडे केशरी भात पाठारे प्रभू म्हणजे हाडाचे मांसाहारी! गुढीपाडवा अथवा दिवाळी पाडवा साजरा करताना पानात केशरी भात व मटण गोडे हे पदार्थ आवर्जून वाढले जातात. साहित्य: १ वाटी बासमती तांदूळ, २ वाट्या पाणी, ३/४ वाटी बारीक साखर, २ लवंग, १ दालचिनी, २ वेलदोडे, १ मोठा चमचा तूप, १०-१२ काड्या केशर. कृती:

Continue Reading
मोदक | Modak Recipe in Marathi | Ukadiche Modak | Modak Mould

अष्टगुणी लाह्यांचे मोदक – लेखा तोरसकर

Published by Kalnirnay on   August 19, 2019 in   2019Festival recipesFood Corner

  अष्टगुणी लाह्यांचे मोदक साहित्य: प्रत्येक १/२ वाटी गहू, मका, ज्वारी, राजगिरा, तांदूळ, सालांचा भात, साबुदाणा व जवस यांच्या लाह्या, १५० ते २०० ग्रॅम किंवा जेवढे गोड हवे असेल त्या प्रमाणात गूळ, १ छोटा चमचा खारीक पावडर, १ छोटा चमचा काजू-बदाम-पिस्ता यांचे काप, ४ मोठे चमचे साजूक तूप, १ मोठा चमचा दूध, २ मोठे चमचे

Continue Reading
पोहे

दही पोहे – कालनिर्णय

Published by Kalnirnay on   August 31, 2018 in   Festival recipesFood Corner

दही पोहे बनविण्यासाठी  साहित्य: २ वाट्या पातळ पोहे २ वाट्या गोड दही फोडणीसाठी तूप जिरे ४ हिरव्या मिरच्या १० लसूण पाकळ्या कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ साखर दूध फरसाण कृती: प्रथम पोहे धुवून घेणे. त्यात दही, मीठ, साखर घालणे. पळीमध्ये तूप घालून त्यात जिरे, मिरच्या, लसूण पाकळ्या घालणे व ही फोडणी पोह्यांना देणे. सर्व मिश्रण नंतर कालवणे.

Continue Reading
Puranpoli | Marathi Recipe | Indian Festivals | Food Recipe

पुरणपोळी

Published by Mangala Barve on   February 22, 2018 in   1974Festival recipesFood Corner

पुरणपोळी  बनविण्यासाठी – साहित्यः १ किलो हरभऱ्याची डाळ अर्धा किलो उत्तम पिवळा गूळ अर्धा किलो साखर १०-१५ वेलदोडयाची पूड थोडेसे केशर आवडत असल्यास थोडी जायफळ पूड १ फुलपात्र (किंवा मोठी वाटी चालेल) रवा १ फुलपात्र कणीक २ फुलपात्रे मैदा १ वाटी तेल मीठ कृती: परातीत रवा घेऊन त्यात थोडं पाणी घालून भिजत ठेवावा. नंतर त्यात

Continue Reading

नारळाच्या दुधातील मोदक

Published by कालनिर्णय स्वादिष्ट  on   January 20, 2018 in   Festival recipesFood Corner

नारळाच्या दुधातील मोदक बनविण्यासाठी – साहित्य: तांदळाची पिठी पाणी प्रत्येकी १ वाटी नारळाचे दूध अर्धी वाटी मीठ चवीपुरते भाजलेल्या खसखशीची पूड – २ चमचे पाव वाटी साखर अर्धी वाटी खवा कृती: एका नारळाचा चव घेऊन त्यात कोमट पाणी घालून दूध काढून घ्यावे. उरलेला चव जितका भरेल त्याच्या निम्मा गूळ घ्या. त्यात पाव वाटी साखर, अर्धी

Continue Reading
Happy Makar Sankranti

भोगीची भाजी

Published by Kalnirnay Special Recipes 2018 on   January 13, 2018 in   Festival recipesFood Corner

पौष मासातील विशेष महत्त्वाचा सण म्हणजे मकरसंक्रांती! मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवसाला ‘भोगी’ म्हणतात. ही भारतात सर्वत्र आपापल्या परीने साजरी केली जाते. भोगी म्हणजे उपभोगाचा दिवस! स्त्रिया ह्या दिवशी दिवाळीसारखेच अभ्यंगस्नान करुन साजशृंगार करतात. विविध भाज्या एकत्रित करुन (ह्या भाजीत तिळाचा वापर आवश्यक असतो) एक भाजी केली जाते. ही ‘भोगीची भाजी’, तीळ घातलेली बाजरीची भाकरी, लोणी, खिचडी

Continue Reading

गुळाची पोळी

Published by सौ.मंगला बर्वे on   January 10, 2018 in   1974Festival recipesFood Corner

गुळाची पोळी कशी बनवाल – साहित्यः ५०० ग्रॅम गूळ किसलेला १ वाटी तीळ कूट खसखस कूट ५-६ वेलदोडे व भाजून चुरलेले १ टेबलस्पून खोबरे २|| टेबलस्पून डाळीचे पीठ २ वाट्या कणीक १ वाटी मैदा कृती: कणीक, मैदा व डाळीचे पीठ एकत्र करून त्यात जरा जास्त मोहन घालून नेहमीप्रमाणे पोळयांसाठी पीठ भिजवून ठेवावे. चांगला पिवळा गूळ

Continue Reading
Chocolate cake with Coconut

Chocolate coconut cake

Published by Kalnirnay English Utility Calmanac on   December 23, 2017 in   Festival recipesFood Corner

Chocolate coconut cake recipe – Ingredients 3 tbsp desiccated coconut 1/2 cup Milk 8 tbsp Margarine 12 tbsp Sugar 2 Eggs 8 tbsp plain flour 1 level tsp cocoa Pinch of salt 1 tbsp baking powder Method Soak the coconut in the milk for 1/2 hour. Separate the eggs and beat them. Add sugar to

Continue Reading
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.