Food Corner Archives - Page 11 of 25 - Kalnirnay
Sunday, 6 October 2024 6-Oct-2024

Category: Food Corner

बॉल्स | cornballs | potato corn balls | corn balls recipe | corn balls recipe in marathi | aloo corn cheese balls | crispy corn balls

पोटॅटो कॉर्न बॉल्स | प्रणाली घाडिगावकर, मुंबई | Potato Corn Balls | Pranali Ghadigaonkar, Mumbai

Published by प्रणाली घाडिगावकर on   May 26, 2021 in   2021RecipesTiffin Box

पोटॅटो कॉर्न बॉल्स साहित्य : १ वाटी मक्याचे दाणे, २ बटाटे, २ कांदे, ५-६ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, १ चमचा गरम मसाला, १ आल्याचा तुकडा, १ चमचा लाल तिखट, १ चमचा धणे पावडर, १ चमचा जिरे पावडर, १ चमचा साखर, १ चमचा तांदळाचे पीठ, १ चमचा लिंबूरस, २ चमचे रवा, मीठ, तळण्यासाठी तेल. कृती : सर्वप्रथम मक्याचे दाणे

Continue Reading
मूगडाळ | healthy sandwich recipes | types of veg sandwiches | sandwiches for kids | veg sandwich | easy sandwich recipes | make a sandwich

मूगडाळ सँडविच | नंदिका रावराणे, मुंबइ | Moongdal Sandwich

Published by नंदिका रावराणे on   May 26, 2021 in   2021Recipes

मूगडाळ सँडविच साहित्य : १ वाटी मूगडाळ, १ आल्याचा तुकडा, २ हिरव्या मिरच्या, १ कप बारीक चिरलेला कांदा-कोथिंबीर, १ कप उकडलेले मकादाणे, १ चमचा काळी मिरी पावडर, १ कप स्मॅश पनीर, १/२ चमचा खायचा सोडा, चवीनुसार मीठ, आवश्यकतेनुसार तेल. कृती : मूगडाळ चार तास पाण्यात भिजत ठेवा. भिजवलेल्या मूगडाळीत पाणी न घालता आले, हिरव्या मिरच्या घालून वाटून घ्या.

Continue Reading
बार | healthy snack | snack food | energy food | energy bars | best energy bars | energy bar chocolate | healthiest energy bars

एनर्जी बार | बिंबा नायक | Energy Bar | Bimba Nayak

Published by बिंबा नायक on   May 26, 2021 in   2021Recipes

एनर्जी बार साहित्य : १ कप काळ्या मनुका, १/२ कप पिवळ्या मनुका, ३/४ कप बटर / मार्गारिन, १/२ कप साखर, १ अंडे (ऐच्छिक), ११/४ कप गव्हाचे पीठ, १/४ कप टोस्टेड व्ही जर्म (ऐच्छिक), १/२ कप दुधाची पावडर, १/२ कप काकवी, १/२ कप बदामाचे काप, १ कप ओट्स, १/२ कप दूध, १/२ छोटा चमचा किसलेले आले, १/२ छोटा चमचा

Continue Reading
खरवस | Maize semolina recipe | corn flour recipe | kharvas | cake | kharvas recipe | junnu recipe | kharvas online

मक्याच्या रव्याची खरवस वडी | वैशाली मोरे, नवी मुंबई | Maize Semolina Kharvas Cake | Vaishali More, Navi Mumbai

Published by वैशाली मोरे, नवी मुंबई on   May 26, 2021 in   2021Recipes

मक्याच्या रव्याची खरवस वडी साहित्य : १ वाटी मका रवा, ३/४ वाटी साखर, ४ वाट्या नारळाचे दूध, १/२ छोटा चमचा वेलची पूड, १/४ वाटी काजू-बदाम पूड, आवश्यकतेनुसार तूप. सजावटीसाठी : ड्रायफ्रूट्स व पेरूचे पान. कृती : सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवून त्यात रवा, दूध व साखर घेऊन हे मिश्रण पाच मिनिटे उकळत ठेवा. मंद आचेवर हे मिश्रण ढवळत

Continue Reading
टॅकोज | taco wraps | taco seasoning recipe | mexican tacos recipe | tacos | taco

फ्रूटी टॅकोज | चारुशीला प्रभू, ठाणे | Fruity Tacos | Charusheela Prabhu, Thane

Published by चारुशीला प्रभू, ठाणे on   May 25, 2021 in   Tacos Recipe

फ्रूटी टॅकोज साहित्य : १ वाटी बारीक कापलेले टरबूज, द्राक्षे, सफरचंद, केळी, स्ट्रॉबेरी (घरात उपलब्ध असणारी कोणतीही फळे), १ चमचा भाजलेली जिरेपूड, १ चमचा क्रीम, १ वाटी गव्हाचे पीठ, तेल, मीठ, मध. कृती : प्रथम गव्हाचे पीठ, तेल व मीठ घालून कणीक मळून घ्या. कणकेच्या छोट्या पुरीएवढ्या पोळ्या करून मंदाग्नीवर थोड्या तेलात भाजून घ्या. एका भांड्यात कापलेली

Continue Reading
माहीम | Mahim Halwa | Mahimcha halwa | halwa recipe | Mahim ka halwa | Mahim halwa online | layered semolina sweet 

फळाचा माहीम हलवा | वेदश्री प्रधान, माहीम | Fruit Mahim Halwa | Vedashree Pradhan, Mahim

Published by वेदश्री प्रधान, माहीम on   May 21, 2021 in   2021Dessert SpecialPaknirnay Recipe

फळाचा माहीम हलवा साहित्य : १ कप आंबा / पपई / केळी यांचा गर, १/२ कप दूध, ४ मोठे चमचे साखर, ४ मोठे चमचे काजू पावडर, ४ मोठे चमचे मिल्क पावडर, सजावटीसाठी केशर व पिस्ता. कृती : प्रथम जाड बुडाच्या कढईत दूध उकळत ठेवा. त्यात साखर आंबा / पपई / केळी यापैकी एकाचा गर घाला. त्यात काजू पावडर घालून मिश्रण सतत ढवळत राहा. घट्ट होत

Continue Reading
साटोरी

आंब्याची साटोरी | निर्मला आपटे, पुणे | Mango Satori | Nirmala Apte, Pune

Published by निर्मला आपटे, पुणे on   May 7, 2021 in   2021Recipes

आंब्याची साटोरी साहित्य : १ वाटी आंब्याचा रस, १ वाटी साखर, १/२ वाटी सुक्या खोबऱ्याचा भाजलेला कीस, १/२ वाटी ड्रायफ्रूट पावडर, १ वाटी मैदा, १/२ वाटी रवा, २ चमचे तूप (मोहन), चिमूटभर मीठ, तळण्यासाठी तूप व आवश्यकतेनुसार पाणी. कृती : सर्वप्रथम कढईत आंब्याचा रस व साखर घाला. मिश्रण थोडे आटल्यानंतर त्यात भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचा कीस व ड्रायफ्रूट पावडर

Continue Reading
Carrot | Grating Carrots | Gajar Recipe | Shredded Carrot | Baby Carrot Recipe | Sliced Carrot | Cupcake Recipe

Carrot Cupcakes | Bimba Nayak

Published by Bimba Nayak on   May 6, 2021 in   2021Dessert Special

Carrot Cupcakes Ingredients: 2 cups all-purpose flour, 2 cups granulated sugar, 2 teaspoons ground cinnamon, 2 tsp baking soda, 4 Eggs, 1 cup vegetable oil, 4 cups freshly shredded carrots (450 Gms), ⅔ cup chopped nuts. Method : • Preheat oven to 350°F. • Line standard muffin pan with baking cups. • In a medium bowl, combine

Continue Reading
रोल्स | Rice Rolls | Rice Paper Rolls | Spring Roll Wraps | Rolls Rice

मँगो राईस रोल्स | समिता शेट्ये, रत्नागिरी | Mango Rice Rolls | Samita Shetye

Published by समिता शेट्ये, रत्नागिरी on   May 5, 2021 in   2021Recipes

मँगो राईस रोल्स साहित्य : १ वाटी आंब्याचा रस, १ वाटी तांदळाचे पीठ, ४ चमचे साखर, १/४ चमचा मीठ, २-३ चमचे तूप, ४ चमचे ड्रायफ्रूट्स, १ वाटी दूध, वेलची पूड, २ चमचे ओले खोबरे, हळदीची पाने, आवश्यकतेनुसार पाणी. कृती : सर्वप्रथम एका भांड्यात तूप, दूध, पाणी व मीठ घालून उकळी काढून घ्या. उकळी आल्यावर तांदळाचे पीठ घालून

Continue Reading
हेझलनट | rocher | ferrero chocolate | chocolate rocher | grand ferrero rocher | ferrero rocher dark chocolate | personalised ferrero rocher | homemade ferrero rocher

फेरेरो रोशर | बिंबा नायक | Ferrero Rocher | Bimba Nayak

Published by बिंबा नायक on   May 5, 2021 in   2021Dessert Special

फेरेरो रोशर हेझलनट साहित्य : ११० ग्रॅम हेझलनट वेफर कुकी, १५० ग्रॅम हेझल नट, २०० ग्रॅम चॉकलेट स्प्रेड, २०० ग्रॅम चॉकलेट. कृती : ओव्हन ३५०० फॅरे. (१८०० सेल्सिअस) तापमानाला प्रीहिट करा. बेकिंग शीटवर हेझलनट पसरवून ठेवा आणि दहा मिनिटे भाजून घ्या. ते ओव्हनमधून काढून घ्या. थंड होऊन त्यांची साले निघू द्या आणि बारीक कापून घ्या. त्यानंतर बिस्किटे,

Continue Reading
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.