Food Corner Archives - Page 13 of 25 - Kalnirnay
Sunday, 24 November 2024 24-Nov-2024

Category: Food Corner

रबडी | Rabdi | Rabdi Recipe | Rabri | Rabri Recipe

कॉर्न रबडी विथ कॉर्न खरवस | लीना इनामदार, पुणे | Corn Rabdi | Rabdi Recipe

Published by Kalnirnay on   February 8, 2021 in   2021Recipes

कॉर्न रबडी विथ कॉर्न खरवस रबडीसाठी साहित्य : १ वाटी उकडलेले मक्याचे दाणे, १/४ लिटर दूध, ३ चमचे साखर, १/४ चमचा केशर सिरप, १/२ चमचा वेलची पूड. खरवसासाठी साहित्य : १/४ वाटी मक्याचे दाणे, ४ चमचे साखर, १/४ चमचा जायफळ पूड, १/४ चमचा वेलची पूड, केशर (ऐच्छिक). सजावटीसाठी साहित्य : भाजलेल्या मगज बिया. कृती : दूध तापवून

Continue Reading
स्टिक्स | chocolate orange sticks | chocolate covered orange sticks | sweets orange sticks | orange sticks candy

चॉकलेट ऑरेंज स्टिक्स | बिंबा नायक | Chocolate Orange Sticks | Bimba Nayak

Published by बिंबा नायक on   January 30, 2021 in   2021Recipes

  चॉकलेट ऑरेंज स्टिक्स साहित्य : २ संत्री (जाड साल असलेली), १ वाटी साखर, १ कप पाणी, १२५ ग्रॅम डार्क चॉकलेट. कृती : संत्र्याचे चार भाग करा. संत्र्याच्या सालींचा नारिंगी भाग काढा, पण सालींचा जाडसर भाग राहू द्या. गरासह संत्र्याचे साधारण एक सें.मी. जाडीचे काप / पट्ट्या कापून घ्या. संत्र्याच्या या पट्ट्या उकळत्या पाण्यात घाला, उकळी आल्यावर

Continue Reading
टरबुज | Watermelon Ladoo | Savitra Metrevar | Homemade recipe | Kalnirnay Blog

टरबुजाचा लाडू | सविता मेत्रेवार, हिंगोली | Watermelon Ladoo | Savitra Metrevar

Published by सविता मेत्रेवार on   January 30, 2021 in   2021Recipes

  टरबुज चा लाडू साहित्य : १/४ कप टरबुजाचा शिजविलेला गर, ३ चमचे मिल्क पावडर, ३ चमचे साखर, १ वाटी खोबऱ्याचा कीस, १/२ चमचा तूप, १५ काजू-बदाम, २ वेलच्या, मनुके. कृती : सर्वप्रथम काजू, बदाम व वेलची मिक्सरमधून वाटून घ्या. तूप गरम करून त्यात टरबुजाचा गर, मिल्क पावडर व साखर घाला. साखर विरघळल्यानंतर काजू-बदाम पूड, वेलची व खोबऱ्याचा

Continue Reading
सँडविच | Millet Sandwich | Deepali Munshi | millet recipe | millet recipes breakfast | little millet recipes | traditional millet recipes

मिलेट्स सँडविच | दीपाली मुनशी | Millet Sandwich | Deepali Munshi

Published by दीपाली मुनशी, नागपूर on   January 27, 2021 in   2021Recipes

मिलेट्स सँडविच साहित्य : १ वाटी मिक्स मिलेट्स पीठ (कोंडू, रागी, बाजरी कुटून त्याचे पीठ), १/२ वाटी ताक, उकडलेले स्वीटकॉर्न, १/२ वाटी शेवया, २ मोठे चमचे चिरलेल्या भाज्या (गाजर, कांदा, सिमला मिरची), चाट मसाला, आवश्यकतेनुसार मीठ व बटर, चीझ स्लाइस, हिरवी चटणी, सॉस, २ मोठे चमचे लोणी. सारण बनविण्याची कृती : बटरमध्ये भाज्या, स्वीटकॉर्न, हिरवी

Continue Reading
Marvo | Cookies | Nankhatai Biscuit | Nankhatai

Ragi Nankhatai | Bimba Nayak

Published by Bimba Nayak on   January 14, 2021 in   2021Recipes

Ragi Nankhatai with Marvos Ingredients: 130 gms ragi flour, 30 gms flour, 5 gms wheat flour, 110 gms powdered sugar, 125 gms Marvo”, tsp cardamom powder, 2 tsp nutmeg powder, ½ tsp baking powder Method: • Preheat the oven to 160°C. • Beat Marvo while adding sugar slowly. Beat until it reaches a light and fluffy

Continue Reading
कढी | Kahri | Jyoti Vohra | kadhi recipe | indian cuisine

कढी मेघमल्हार | ज्योती व्होरा | Kahri | Jyoti Vohra

Published by Kalnirnay on   December 28, 2020 in   Recipes

कढी मेघमल्हार कढी पचायला हलकी असते आणि पोळी, भात किंवा खिचडीसोबत खाल्ली जाते. या पाककृतीमध्ये मी काही भाज्या घालून या पदार्थाला थोड्या वेगळ्या ढंगात सादर केले आहे. साहित्य : १ कप दही, ४ मोठे चमचे बेसन, १ कप शिजलेल्या भाज्या (मटार, फरसबी, गाजर), १ मोठा चमचा साखर, १ मोठा चमचा मोहरी, १ मोठा चमचा जिरे,

Continue Reading
बांबू | Bamboo Soup | Mansi Gaonkar | Soup making

बांबूचे सूप | मानसी गांवकर | रानभाज्या | Bamboo Soup | Mansi Gaonkar

Published by मानसी गांवकर on   December 28, 2020 in   रानभाज्या

बांबू चे सूप मराठी नाव : बांबू इंग्रजी नाव : Spiny Thorny Bamboo शास्त्रीय नाव :  Bambusa arundinacea आढळ : महाराष्ट्रातील सर्व जंगलात, नदी-ओढ्याच्या काठाने आढळून येतात. काही ठिकाणी बांबूची लागवडही केली जाते. कालावधी : जुलै ते सप्टेंबर वर्णन : बांबू हे जगातील सर्वात उंच वाढणारे गवत आहे. पाऊस पडला की बांबूचे नवीन कोंब जमिनीतून वर

Continue Reading
चिंचे | Puliyogare masala | Saee Koranne | Tamarind Rice | puliyogare rice | tamarind rice recipe | tamarind rice | puliyogare powder | puliyodharai powder

पुलियोगारे मसाला (चिंचभाताची पेस्ट) | सई कोरान्ने | Puliyogare masala | Saee Koranne

Published by सई कोरान्ने on   December 25, 2020 in   2020Recipes

पुलियोगारे मसाला (चिंचे भाताची पेस्ट) साहित्य : २ कप चिंचे चा कोळ, १/२ कप गूळ, १ मोठा चमचा तीळ, १/२ मोठा चमचा धणे, १ मोठा चमचा जिरे, १ मोठा चमचा लाल मिरची पावडर, १/४ कप शेंगदाणे, १ मोठा चमचा चणाडाळ, ८-१० कढीपत्त्याची पाने, २ मोठे चमचे वनस्पती तेल, १ मोठा चमचा मोहरी, ४-५ सुक्या मिरच्या, चिमूटभर

Continue Reading
चिकन | Tandoori Chicken Chat | Mohsina Mukadam | Chat | Chicken Chat | Chat Chicken

तंदूरी चिकन चाट | मोहसिना मुकादम | Tandoori Chicken Chat | Mohsina Mukadam

Published by मोहसिना मुकादम on   December 24, 2020 in   2020Recipes

तंदूरी चिकन चाट साहित्य : तंदूरी चिकनचे बोनलेस तुकडे, काकडी, कांदा, टोमॅटो, भोपळी मिरची (चौकोनी कापलेली), पोटॅटो फिंगर चिप्स, चाट मसाला, ऑलिव्ह ऑईल किंवा सलाड आईल, काळे मीठ, पुदिना, कोथिंबीर (आवडीनुसार जिन्नस कमी-जास्त करू शकता म्हणून प्रमाण दिलेले नाही.) कृती : सर्व्ह करताना चिकन, बारीक चिरलेल्या भाज्या, फिंगर चिप्स एकत्र करून घ्या. नंतर तेलात चाट

Continue Reading
साग | Saag Dilwala | Jyoti Vohra | Sarson Ka Saag | Sarson Da Saag | Sarson | Saag | Sag

साग दिलवाला | ज्योती व्होरा | Saag Dilwala | Jyoti Vohra

Published by ज्योती व्होरा on   December 24, 2020 in   2020Recipes

साग दिलवाला साहित्य : दीड किलो मोहरीची पाने, २०० ग्रॅम बठुआ साग, लसणीच्या २० पाकळ्या, १०० ग्रॅम आले, १ कप पाणी, ३०० ग्रॅम पालक, ४ हिरव्या मिरच्या, ३ मध्यम आकाराचे कांदे, १ छोटा चमचा  हळद, २०० ग्रॅम काबुली चणे (रात्रभर भिजवलेले आणि हळद व चिमूटभर हिंग घालून उकडलेले), ४ मोठे चमचे तूप, ५० ग्रॅम कॉर्न

Continue Reading
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.