Food Corner Archives - Page 14 of 25 - Kalnirnay
Sunday, 24 November 2024 24-Nov-2024

Category: Food Corner

सलाड | Salad Recipe | Caesar Salad Recipe | Cesar Salad | caesar salad dressing | cesar salad dressing | caesar dressing

सीझर सलाड | ज्योती व्होरा | Caesar Salad | Jyoti Vohra

Published by Kalnirnay on   December 21, 2020 in   2020Recipes

सीझर सलाड या पाककृतीमध्ये काही मूलभूत बदल केले असून, त्यामुळे हा पदार्थ रुचकर झाला आहे. तसेच याचे पौष्टिक मूल्यही जपलेले आहे. साहित्य : १ लसणीची पाकळी, १ चमचा लिंबाचा रस, ३ चमचे मेयोनीज, १ चमचा वूस्टरशायर सॉस, १/२ चमचा डिजॉन मस्टर्ड, १ लहान सफरचंद किसलेले, १/२ कप लेट्युसची पाने बारीक चिरून, ६ लहान उकडलेले व

Continue Reading
Panchang | Hindu Calendar | Hindu Festivals | Upcoming Festivals

हेल्दी स्नॅक्स बार | हेमांगिनी देशपांडे | Healthy Snacks Bar | Hemangini Deshpande

Published by हेमांगिनी देशपांडे on   December 16, 2020 in   2020Recipes

हेल्दी स्नॅक्स बार साहित्य : २ वाट्या जाड पोहे (मंद भाजून हाताने कुस्करून), १/४ वाटी मिल्क पावडर, १/४ वाटी खारीक पावडर, १/२ वाटी काजू-बदामाची जाडसर पावडर, १/२ वाटी शेंगदाणा कूट, १/४ वाटी काळ्या मनुका, १/४ वाटी मगज बी (थोडी गरम करून), १/४ वाटी मखाने  (तुपात परतून त्याची भरड), ११/२ वाटी गूळ, २ चमचे तूप, ४

Continue Reading
Egg Yolks | homemade mayo | egg mayonnaise | egg mayo | best mayonnaise

Mayonnaise | Saee Koranne | Kalnirnay Recipe

Published by Saee Koranne on   September 24, 2020 in   2020Recipes

  Ingredients : 2 egg yolks, 1 teaspoon lime juice or vinegar, ½ teaspoon salt, 1 teaspoon powdered sugar, ½ teaspoon yellow mustard powder, 1 cup salad oil or olive oil or any other light oil. Method : Place the egg yolks, lime juice or vinegar, salt, sugar, and mustard powder in a blender jar and blend once. (Immersion blenders work best

Continue Reading

पौष्टिक साटोरी | स्वाती जोशी | Satori Recipe | Sweet Roti

Published by स्वाती जोशी on   March 30, 2020 in   2020Recipes

  पौष्टिक साटोरी पारीसाठी साहित्य : १ कप कणीक, १/४ कप ओट्स पावडर, १/४ कप मिश्र डाळींचे पीठ (मूगडाळ, उडीद डाळ, चणाडाळ, मसूर डाळ ह्या सर्व डाळी समप्रमाणात घेऊन किंचित भाजून बारीक पीठ दळावे), १/४ कप नाचणी पीठ, २ चमचे गायीचे तूप. कृती : चिमूटभर मीठ घालून मऊसर पीठ भिजवा. हे पीठ साधारण अर्धा तास

Continue Reading
मसाला चाय | Nawabi Chai | Masala Tea | Masala Tea Recipe | Homemade Recipe |

नवाबी मसाला चाय | ज्योती व्होरा | Nawabi Chai | Masala Tea

Published by ज्योती व्होरा on   March 27, 2020 in   2020Recipes

  नवाबी मसाला चाय चहा, चाय, टी अशा अनेक नावांनी संबोधले जाणारे हे पेय जगात सर्वाधिक प्रमाणात प्यायले जाते. हा चहा केवळ जिभेलाच नव्हे, तर आरोग्यालाही हितकारक असेल या दृष्टिकोनातून त्याचा विचार करण्यात आला आहे. त्यासाठी चहामध्ये अनेक प्रकारचे मसाल्याचे पदार्थ आणि बायोअॅक्टिव्ह्ज योग्य प्रमाणात वापरण्यात आले असून गोड चवीसाठी गूळ घातला आहे. साहित्य :

Continue Reading
थालीपीठ | Thali Peeth | Thali Peeth Recipe | Pancake | Thalipeeth Bhajani | Thalipeeth Dish | Thalipeeth Marathi Recipe

पंचरत्न थालीपीठ | ज्योती व्होरा | कालनिर्णय आरोग्य

Published by ज्योती व्होरा on   January 29, 2020 in   2020Food CornerRecipes

  पंचरत्न थालीपीठ थालीपिठामध्ये प्रथिने आणि सूक्ष्म पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. म्हणूनच या पदार्थाला पूर्णान्न म्हणतात. थालीपीठ हा अत्यंत लोकप्रिय असा महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ आहे. रोजच्या आहारात तसेच उपवासाच्या पदार्थांमध्ये त्याला स्थान प्राप्त झाले आहे. उपवासाच्या थालीपिठाच्या पिठामधील जिन्नस थोडे वेगळे असतात. थालीपीठ हे मुख्य जेवण म्हणूनही चालते आणि अल्पोपहारासाठीही. साहित्य : १ कप ज्वारीचे पीठ, १ कप गव्हाचे पीठ,

Continue Reading
नाचोज | Mixed Dal Nachos | Nachos Recipe | Homemade Nachos | Baked Nachos | Best Nachos Recipe | Vegetarian Nachos

मिश्र डाळींचे चमचमीत नाचोज | सुप्रिया बाळी | Mixed Dal Nachos | Nachos Recipe

Published by सुप्रिया बाळी on   January 22, 2020 in   2020Food Corner

  मिश्र डाळींचे चमचमीत नाचोज साहित्य : १/४ कप तूरडाळ, १/४ कप हरभरा डाळ, १/४ कप मसूर डाळ, १/४ कप मूगडाळ, १/२ कप तांदूळ, १/२ कप गव्हाचे पीठ, २ चमचे नाचणीचे पीठ, २ चमचे ओट्स पावडर, २ चमचे मैदा, १ चमचा लाल तिखट, १ चमचा जिरे पावडर, १/२ चमचा चाट मसाला, १ चिमूटभर हिंग, चवीनुसार

Continue Reading
चीन हॉटपॉट | Hotpot | Chinese Dish | Hotpot Recipe | Hotpot India

हॉटपॉट | शेफ निलेश लिमये | Hotpot Recipe

Published by शेफ निलेश लिमये on   January 18, 2020 in   2020Food Corner

  हॉटपॉट चीन मधला हा लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. हा पदार्थ खाण्यासाठी लोक खास हॉटपॉट रेस्तराँमध्ये जातात. तिथे टेबलाच्या मधोमध शेगडी असते. त्यावर स्टॉकने भरलेले भांडे असते. तुमच्या टेबलावर निरनिराळ्या भाज्या, माशांचे प्रकार, चिकन, मटण हे बारीक चकत्या करून कच्च्या रूपात ठेवलेले असते. प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार त्या पाण्यामध्ये चिकन, भाज्या मिक्स करतो. पाणी उकळत राहते.

Continue Reading
Chicken Salad | Salad Recipe | Kalnirnay Recipe | Kitchen Recipe | Easy Recipe

Teriyaki Chicken Salad

Published by Chef Devwrat Jategaokar on   November 2, 2019 in   2019English ArticlesFood Corner

Teriyaki Chicken Salad Ingredients: Chicken breast-2 numbers, Salt, White pepper powder – 3 pinch, Teriyaki sauce, Grated ginger – 1 tsp, Soya sauce – 4 tsp, Water – 2 cups, Brown Sugar – ½ tsp, Chili flakes – 2 pinch, Corn starch- 2 tsp, Orange zest – 1/4th tsp, Orange juice – 1 ½ cup,

Continue Reading
उकडीचे मोदक | Ukadiche Modak | Easy Modak Recipe

उकडीचे मोदक

Published by कालनिर्णय स्वादिष्ट on   August 30, 2019 in   2019Food CornerGaneshotsav

उकडीचे मोदक साहित्य : वासाचा तांदूळ धुवून, वाळवून व दळून आणणे, त्याला पिठी असे म्हणतात. पिठी, किंचित मीठ, पाणी, तेल किंवा लोणी. सारण : नारळ खवून घेतलेला, गूळ चिरलेला, खसखशीची भाजून केलेली पूड, वेलदोड्याची पूड, जायफळ किसून. कृती : प्रथम खवलेला नारळ व बारीक चिरलेला गूळ एकत्र करावे व मंद आचेवर ढवळावे. गूळ विरघळल्यावर खसखशीची पूड, वेलदोडा व

Continue Reading
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.