Food Corner Archives - Page 22 of 25 - Kalnirnay
Monday, 25 November 2024 25-Nov-2024

Category: Food Corner

नारळाच्या करंज्या

Published by Kalnirnay Special Recipes 2017 on   August 31, 2017 in   Food Corner

साहित्य : २ मोठे नारळ ३ वाटया साखर १०-१२ वेलदोडे थोडेसेच बेदाणे ३ वाटया बारीक रवा १ वाटी मैदा अर्धी वाटी डालडाचे मोहन तळण्यासाठी डालडा किंवा रिफाईंड तेल चवीपुरते मीठ पीठ भिजविण्यासाठी दूध कृती: रवा व मैदा एकत्र करुन त्यात मीठ घालावे. तूप (डालडा) पातळ करुन घ्यावे. हे मोहन गरम करुन पिठात घालणे. हे पीठ

Continue Reading
भाज्या | Rishi Panchami Recipe | Kalnirnay Recipe

ऋषिपंचमीची भाजी | Rishi Panchami Vegetable Recipe

Published by कालनिर्णय स्वादिष्ट on   August 26, 2017 in   Food Corner

साहित्यः अळूची १ जुडी लाल भोपळयाचे मोठे तुकडे १ वाटी लाल माठाचे दांडे चिरून(एक मोठी दांडी), सुरणाचे मोठे तुकडे १ वाटी ३ किंवा ४ सफेद भेंडीचे दोन तुकडे घेवडयाचे तुकडे १ वाटी गवारचे तुकडे १ वाटी एक लांब पडवळ तुकडे केलेले एका शिराळ्याचे मोठे तुकडे ४ ते ५ आंबाडे एका मक्याचे तीन ते चार तुकडे

Continue Reading
पारंपारिक मोदक | उकडीचे मोदक | मोदक

पारंपारिक मोदक – कालनिर्णय स्वादिष्ट २०१७

Published by कालनिर्णय स्वादिष्ट २०१७ on   August 24, 2017 in   Food Corner

पारंपारिक मोदक साहित्यः ३ वाटया तांदळाची पिठी २ चमचे तेल अर्धा चमचा मीठ. सारणासाठीः १ मोठा नारळ १ वाटी साखर किंवा गूळ १० वेलदोडयाची पूड आवडत असल्यास बेदाणे २ चमचे खसखस. पूर्वतयारीः नारळाचा चव, गूळ घालून चांगला शिजवणे. त्यात वेलदोडयांची पूड घालणे. तसेच बेदाणा, खसखस घालून चांगले ढवळणे व गार करण्यास ठेवणे. कालनिर्णय मंगलमूर्ती आरास(घरगुती)

Continue Reading

पौष्टीक चटकदार चमचमीत खमंग कांद्याची फळे (रस्सा व सुक्की)

Published by Varsha Karnekar on   August 18, 2017 in   Food Cornerश्रावणमास

साहित्य : ४ लाल कांदे(बारीक चिरून) २ (चहाचा)चमचा राई १ मोठा चमचा तेल ३ चिमुठ हळद व हिंग मीठ(चवीनुसार) २ (चहाचा)चमचा लाल मसाला १ (चहाचा)चमचा गरम मसाला पाव वाटी खसखस(बारीक वाटून) सुके खोबरे(किंचित भाजून बारीक वाटून) १ वाटी कोथिंबीर(बारीक चिरून) कृती:  तीव्र आचेवर जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करावे. राई तडतडल्यानंतर गँस मीडियम करा. त्यात

Continue Reading

तांबुल बर्फी (विडयाच्या पानाची बर्फी)

Published by Varsha Pradip Dobhada - Pune on   August 18, 2017 in   Food Cornerश्रावणमास

साहित्य : ९ ते १० विडयाची पाने २ वाटी नारळाचा चव सव्वा वाटी साखर ३ चमचे पानाचा मसाला (बडीशेप, थंडाई (चिमुटभर) गुंजेचा पाला टुटीफ्रुटी गुलकंद खजुराचे काप सुक्या खोबऱ्याचा कीस मिल्क पावडर २ चमचे कृती : पानाची देठे व शीरा काढा. वाटलेली पाने, नारळाचा चव, साखर, २ चमचे मिल्क पावडर घालून मिक्सरमधून काढा. हे मिश्रण

Continue Reading

खुसखुशीत पुरणाचे वडे

Published by Varsha Jhalki on   August 12, 2017 in   Food Cornerश्रावणमास

साहित्य:  पुरणाच्या पोळीचे पुरण (चणा डाळ आणि गुळ ) डोश्याचे पीठ ( तांदूळ आणि उडीद डाळ भिजवून पीठ) श्रावण खाद्ययात्रा २०१७ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा. कृती : प्रथम पुरणाचे गोळे करून घेणे. डोश्याच्या पिठात तेलाचे मोहन टाकणे , एकत्र करणे. पुरणाचे गोळे डोश्याच्या पिठात बुडवून घोळून घेणे आणि गरम तेलात तळणे. खुसखुशीत पुरणाचे

Continue Reading

मलीदा (कर्नाटकी पदार्थ)

Published by Seema Athnikar - Vashi on   August 12, 2017 in   Food Cornerश्रावणमास

साहित्य:  ४ वाटी गव्हाचे (खपली गहू असेल तर उत्तम) पीठ १ वाटी सुके खोबरे एक वाटी (किंवा आवडीनुसार) गुळ तूप साजूक १ १/२ वाटी अर्धा टीस्पून सुंठ जायफळ पूड खसखस अर्धी वाटी आवश्यकतेनुसार मीठ श्रावण खाद्ययात्रा २०१७ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा. कृती : प्रथम गव्हाचे पीठ घेवून त्यात मीठ आणि अर्धी वाटी तूप

Continue Reading

नारळी भात

Published by Kalnirnay Special Recipes 2017 on   August 6, 2017 in   Food Corner

साहित्यः तांदूळ २ वाटया बारीक चिरलेला गूळ ३ वाटया एका नारळाचा चव भिजवलेले शेंगदाणे अर्धी वाटी वेलदोडे ३-४ मीठ पाव चमचा लवंगा तूप दुधात भिजवलेले केशर कृतीः एक पळी तुपावर लवंगा फोडणीला टाका. तांदूळ परतून घ्या. तांदळाच्या दुप्पट पाणी घालून मोकळा भात करा. वाफ जिरल्यावर परातीत काढा. गरम आहे तोवरच त्यात नारळाचा चव, किसलेला गूळ

Continue Reading

खुशखुशीत कंटोळी

Published by Nitin Rane (Vikhroli, Mumbai) on   August 5, 2017 in   Food Corner

साहित्यः १० कंटोळी १ वाटी किसलेले ओले खोबरे १/२ वाटी पनीर १/२ वाटी मावा २ हिरवी मिरची, कोथिंबीर आलं तांदळाचे पीठ कुरकुरीत नायलॉन शेव चाट मसाला मीठ श्रावण खाद्ययात्रा २०१७ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा. कृतीः कंटोळीला देठाकडे कापून मीठ घातलेल्या पाण्यात उकळवावे. नंतर गाळून घ्यावे व आतील बिया अलगद काढाव्या. नंतर हिरवी मिरची,

Continue Reading

दिंडा – श्रावण रेसिपी

Published by Dhanshree Phadke (Dombivali, Mumbai) on   August 5, 2017 in   Food Corner

साहित्य: ( १३ ते १४ दिंड्यांसाठी ) चणाडाळ – २ वाट्या गूळ – २ वाट्या वेलची आणि जायफळ पूड (आवश्यकतेनुसार) कणीक – २ वाट्या पाणी साजूक तूप श्रावण खाद्ययात्रा २०१७ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा. कृती: २ वाट्या चणाडाळ कुकरमध्ये शिजवून घ्या. त्यात २ वाटी गूळ घालून पुरण घट्ट होईपर्यंत आटवून घेणे. वेलची व

Continue Reading
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.