Food Corner Archives - Page 23 of 25 - Kalnirnay
Monday, 25 November 2024 25-Nov-2024

Category: Food Corner

बटाटयाची शेव

Published by कालनिर्णय श्रावनमास २०१७ रेसिपी on   July 27, 2017 in   उपवासाच्या रेसिपी

साहित्य : बटाटे, हिरव्या मिरच्या वाटलेल्या, जिरेपूड, राजगिऱ्याचे पीठ, तळण्यासाठी तेल, खाण्याचा पिवळा रंग. कृती : बटाटे स्वच्छ धुवून घ्या. कुकरमध्ये वाफवून गार करा. पुरणयंत्रातून वाटून घ्या. चवीनुसार हिरव्या मिरच्या वाटलेल्या, मिठ, जिरेपूड, राजगिऱ्याचे पीठ, खाण्याचा पिवळा रंग मिसळा, खूप मळा. शेवपात्रातून शेव पाडा. तळा. टिप : ही शेव फारच कुरकुरीत व चवदार होते.

Continue Reading
रव्याची खीर

रव्याची खीर

Published by खाद्ययात्रा स्पर्धा २०१७ on   July 27, 2017 in   उपवासाच्या रेसिपी

साहित्य : बारीक रवा पाव वाटी, तूप १ चमचा, दूध २ वाटया पाणी अर्धी वाटी साखर ४ चमचे स्वादाकरता जायफळ-वेलची पूड केशर सुका मेवा मीठ कृती :  तुपात रवा मंद आचेवर भाजा. थोडासा गुलाबी रंग आला की त्यात मीठ व पाणी घालून शिजू द्या. त्यात साखर, सुका मेवा, जायफळ-वेलची पूड घाला. केशर घाला. यानंतर दूध

Continue Reading
राजगीरीच्या पिठाच्या पुऱ्या | कालनिर्णय पाकनिर्णय २०१७

राजगिरा पिठाच्या पुऱ्या

Published by कालनिर्णय स्वादिष्ट on   July 3, 2017 in   उपवासाच्या रेसिपी

साहित्य: पाव किलो राजगिरीचे पीठ २ मोठे बटाटे (उकडलेले) ४-५ हिरव्या मिरच्या मीठ पाणी कृती: तयार राजगिरीच्या पिठात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, २  उकडलेले बटाटे व चवीपुरते मीठ घालून मिश्रण एकजीव करावे. मळताना थोडा पाण्याचा हात लावून पीठ मळावे. नेहमीच्या पुऱ्यांप्रमाणे या पिठाच्या पुऱ्या लाटून घ्याव्यात. बटाट्याच्या भाजीबरोबर अथवा गोड दह्याबरोबर या पुऱ्या खाण्यास द्याव्यात.

Continue Reading
पनीर पिस्ता बर्फी | कालनिर्णय Instant Recipes

पनीर पिस्ता बर्फी

Published by Kalnirnay Special Recipes 2017 on   June 24, 2017 in   Dessert SpecialFood Corner

साहित्य : ३०० ग्रॅम पनीर २ वाट्या सोललेले पिस्ते २ वाट्या दूध 200 ग्राम पिठीसाखर ४ टेबलस्पून तूप १ टीस्पून वेलची पावडर सजावटीसाठी बदामाची काप कृती : पिस्त्याचे बी दोन तास दुधात भिजवून ठेवावे त्यात टे फुलून येईल. मग दुधासह मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. पनीर हाताने मोडून त्यात पिठीसाखर मिक्स करावी. पिस्त्याचे मिश्रण त्यात घालून हे

Continue Reading

काकडी पोहे

Published by कांचन बापट on   June 16, 2017 in   Tiffin Box

साहित्य: २-३ वाट्या पातळ पोहे २ छोट्या कोवळ्या काकड्या १/४ वाटी बारीक चिरलेली कैरी १/२ वाटी खवलेले खोबरे २-३ हिरव्या मिरच्या कोथिंबीर तेल फोडणीचे साहित्य: २ टेबलस्पून पिठीसाखर मीठ १ छोटा बारीक चिरलेला कांदा कृती: पोहे हलके होईपर्यंत भाजून घ्यावे. मिरच्यांचे छोटे तुकडे करून घ्यावे. काकडी बारीक चिरून घ्यावी. २-३ टेबलस्पून तेल गरम करावे. त्यात

Continue Reading
फणसाचा पुलाव | कालनिर्णय फूड रेसिपी

फणसाचा पुलाव

Published by कालनिर्णय स्वादिष्ट एप्रिल २०१५ on   June 2, 2017 in   Food Corner

साहित्यः २ वाट्या तांदूळ १ वाटी चिरलेला कांदा २ टीस्पून लसूणपेस्ट ४ टेबलस्पून तूप १/२ वाटी चिरलेला टोमॅटो चवीनुसार तिखट, मीठ १/४ किलो फणस ४ टीस्पून चहापत्ती १/२ टीस्पून साखर कृतीः कांदा व लसूण वाटा. वाटलेला कांदा व लसूण तुपावर परता. थोडे लालसर झाले की त्यावर टोमॅटो, तिखट, मीठ व फणसाचे तुकडे घालून परता. चांगले

Continue Reading
कारवारी सांबर मसाला

कारवारी सांबार मसाला

Published by नयना पिकळे on   May 20, 2017 in   Food Corner

साहित्य: २ मोठी वाटी धणे प्रत्येकी १ छोटी वाटी हिरवे मूग अख्खे काळे उडीद चणाडाळ मिरी मोहरी १/२ लहान वाटी मेथी कृती: कढई गरम करून वरील प्रत्येक जिन्नस वेगवेगळा कढईत मंद गॅसवर भाजून घ्यावा. छान खरपूस वास आला पाहिजे. मग सर्व एकत्र करून थोडे गरम असतानाच मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घ्यावे. ‘कारवारी सांबर मसाला’  यास

Continue Reading

फ्रुटी पिझ्झा बाईट्स

Published by Kalnirnay Swadishta July 2016 on   May 6, 2017 in   Dessert SpecialFood Corner

साहित्य : ४ – ५ व्हॅनिला स्लाईस केक ४-५ टेबलस्पून फ्रेश क्रीम २ टेबलस्पून प्रत्येकी बारीक चिरलेला अननस, सफरचंद, किवी, डाळिंबाचे दाणे व आपल्याला हवी असलेली इतर कोणतीही फळे घ्यावी. कृती : एका स्लाईस केकचे सारखे चार चौकोनी तुकडे कापावेत. क्रीम हलक्या हाताने फोर्कने घट्ट होईपर्यंत फेटून घ्यावे. कापलेल्या चौकोनांवर थोडे थोडे क्रीम लावावे आणि

Continue Reading

Sharife ki Kheer

Published by Kalnirnay Recipe from Kalnirnay Calmanac Year 2016 on   April 29, 2017 in   Dessert SpecialFood Corner

Are you looking for any sweet desert for you or your family ? why not Sharife Kheer. Try out this 30 minutes recipe at your home with the following ingredients & preparation method. Ingredients : 2 litres full-cream milk, ¾ th cup basmati rice,(Washed & Soaked) 1½ cup granulated sugar, 2 large custard apples (Sharifa),

Continue Reading
जामुन | रोझ काला जामुन | कालनिर्णय रेसिपी Online

रोझ काला जामुन | Rose Kala Jamun

Published by आम्ही सारे खवय्ये – कालनिर्णय स्वादिष्ट आवृत्ती सप्टेंबर २०१६ on   April 21, 2017 in   Dessert SpecialFood Corner

रोझ काला जामुन साहित्य : १ कप मावा (खवा), ३-४ चमचे पनीर दीड चमचा सुजी (रवा), ३-४ चमचे मैदा १ चमचा कॉर्नफ्लोअर १ चमचा वेलची पूड १ चमचा साखर चिमटभर बेकिंग पावडर सारण : दीड चमचा गुलकंद, काजूचे तुकडे, ३ कप साखर आणि २ कप पाण्याचा पाक तयार करावा. १ कप व्हिप्ड क्रीम २ चमचे

Continue Reading
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.