रंगीत भाज्या व फळांचे रहस्य (भाग पहिला) आपल्या आहारामध्ये भाज्यांना खूप महत्त्व आहे. विज्ञान फारसे माहीत नसतानाही आपल्या पूर्वजांना (खास करून महाराष्ट्रातल्या) याची कल्पना होती. म्हणूनच सर्वसाधारणतः माणसे उजव्या हाताने जेवतात, हे गृहीत धरून शिजवलेल्या भाजीचे स्थान ताटात उजव्या बाजूला निश्चित केलेले आहे आणि ही भाजी थोड्या अधिक प्रमाणात वाढली जायची. काही भाज्या पोटात कच्च्या