Food Corner Archives - Page 8 of 25 - Kalnirnay
Sunday, 6 October 2024 6-Oct-2024

Category: Food Corner

पंचरत्न | homemade ladoo recipe | avinsh | homemade laddu | Laddu | Laddoo | homemade laddoo | sugar free ladoo | mithai | homemade panchratna ladoo

पंचरत्न लाडू | सई शिंदे, पुणे | Pancharatna Laddu | Sai Shinde, Pune

Published by सई शिंदे, पुणे on   September 8, 2021 in   Food Corner

पंचरत्न लाडू साहित्य : १/४ कप सूर्यफुलाच्या बिया, १/४ कप भोपळ्याच्या बिया, १/४ कप जवस बिया, १/४ कप तीळ, १/४ कप ओट्स, १ कप बी नसलेले ओले खजूर, २-३ चमचे पाणी किंवा दूध, १ चमचा वेलची पूड. सजावटीसाठी : १ चमचा खसखस, सुकवलेल्या जर्दाळूचे काप, २ चमचे चीया सीड्स. कृती : सूर्यफूल, जवस, भोपळा बिया,

Continue Reading
खाजा | fresh corn | crispy corn | masala corn | roasted corn | khaja sweet | khaja sweet recipe in marathi | sweet corn masala | indian recipe | yellow corn

शाही कॉर्न मसाला स्टफ्ड खाजा | गौरी विचारे, मुंबई | Shahi Corn Masala Stuffed Khaja | Gauri Vichare, Mumbai

Published by गौरी विचारे, मुंबई on   September 8, 2021 in   Recipes

शाही कॉर्न मसाला स्टफ्ड खाजा साहित्य : २ कप मक्याचे दाणे, १/२ कप खोवलेले खोबरे, १/२ कप चिरलेली कोथिंबीर, प्रत्येकी १ चमचा भाजून जाडसर कुटलेली धणे-बडीशेप पूड, १ चमचा तीळ, १ चमचा लाल तिखट, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १ चमचा लिंबाचा रस, १ चमचा साखर, २ चमचे काजू-बेदाणे (बारीक तुकडे केलेले), आवश्यकतेनुसार तेल, मोहरी,

Continue Reading
केक | chocolate delight cake | rich chocolate cake | simple chocolate cake | chocolate chocolate cake | chocolate egg cake recipe | chocolate cake with egg

चॉकलेट ईस्टर केक | बिंबा नायक | Chocolate Easter Cake | Bimba Nayak

Published by बिंबा नायक on   September 8, 2021 in   Dessert Special

चॉकलेट ईस्टर केक स्पंजसाठी साहित्य : २०० ग्रॅम प्लेन चॉकलेट, ६ मोठे चमचे दूध, १७५ ग्रॅम बटर, १७५ ग्रॅम कॅस्टर शुगर, ४ मोठी अंडी (फेटलेली), १५० ग्रॅम मैदा, ३/४ चमचा बेकिंग पावडर, १०० ग्रॅम बदाम. सजावटीसाठी साहित्य : १५० ग्रॅम मिल्क चॉकलेट, २८४ मि.लि. डबल क्रीम, डस्टिंगसाठी कोको पावडर, २०० ग्रॅम प्लेन चॉकलेट. कृती :

Continue Reading
Mawa | mawa cake premix | mawa essence for cake | mawa cake online recipe | cake recipe | cake recipe online | dessert recipe | Indian Dessert

Mawa Cake | Bimba Nayak

Published by Bimba Nayak on   September 6, 2021 in   Dessert Special

Mawa Cake Ingredients: 1½ cups flour, 1 ½ tbsp mawa (grated), ¾ cup margarine/butter, ¾ cup powdered sugar, 5 tbsp milk powder, 2 tbsp cornflour, 1 tsp baking powder, 1 tsp soda bicarbonate, ¼ tsp green cardamom powder (elaichi), ¼ cup buttermilk, 2 tbsp milk. Method : Preheat oven to 180°C. Grease moulds or paper

Continue Reading
बटरस्कॉच |  Butterscotch Essence | homemade ladoo recipe | avinsh | homemade laddu | Laddu | Laddoo | homemade laddoo | sugar free ladoo | mithai

बटरस्कॉच लाडू | सायली पवार, ठाणे (पश्चिम) | Butterscotch Ladoo | Sayali Pawar, Thane(West)

Published by सायली पवार, ठाणे (पश्चिम) on   September 1, 2021 in   Dessert Special

बटरस्कॉच लाडू कॅरॅमलसाठी साहित्य : ४ मोठे चमचे साखर, २ मोठे चमचे काजू (बारीक चिरून), १ मोठा चमचा लोणी, २ ते ३ थेंब बटरस्कॉच इसेन्स. पनीरसाठी साहित्य : २ कप दूध, २ लहान चमचे लिंबाचा रस. लाडूसाठी साहित्य : १०० ग्रॅम खवा, १२५ ग्रॅम साखर, २ ते ३ थेंब बटरस्कॉच इसेन्स, सजावटीसाठी केशराच्या काड्या, १० ते

Continue Reading
स्वाद | homemade pickles | tasty pickles | Indian Pickles | homemade achar | organic achar | best Indian pickle | Achaar | Non-veg achar | vegetable achar

एका डॉक्टरच्या चवीने स्वाद लोणच्याचा | डॉ. अविनाश सुपे | Taste of Pickle from the view of a Doctor | Dr. Avinash Supe

Published by डॉ. अविनाश सुपे on   September 1, 2021 in   Food Corner

एका डॉक्टरच्या चवीने स्वाद लोणच्याचा आम्ही लहान असताना जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे साधारण पावसाळा सुरू होण्याच्या सुमारास सर्वांच्या घरी ‘लोणचे घालणे’ असा एक मोठा कार्यक्रम होत असे. ताज्या लोणच्याची सुरुवात मार्चपासून कोवळ्या कैरीच्या लोणच्याने होत असे. परंतु ते लोणचे फारसे न टिकणारे असल्यामुळे (तात्पुरत्या स्वरूपाचे) कमी प्रमाणात बनवले जायचे. त्याचा स्वाद वेगळाच असायचा. वर्षभरासाठी साठवणीचे

Continue Reading
नळी | river spinach | water morning glory | water convolvulus | fresh water spinach | water spinach plant

नळीची पातळ भाजी | वेशाली कोरे | रानभाज्या

Published by वेशाली कोरे on   August 5, 2021 in   रानभाज्या

नळी ची पातळ भाजी मराठी नाव : नळी इंग्रजी नाव : Water Spinach शास्त्रीय नाव : Ipomoea Aquatica आढळ : पाणथळ, दलदलीच्या तसेच तलावांच्या काठी आढळते. कालावधी : जून ते सप्टेंबर वर्णन : जमिनीवर पसरत जाणारी ही वेल आहे. चिखलावर किंवा पाण्यावर तरंगण्यासाठी याची खोडे नाजूक आणि पोकळ असतात. म्हणूनच या भाजीला नळीची भाजी म्हणतात.

Continue Reading
शेवळा | Araceae | Titan Arum | Shevala | Shevla

शेवळाची शाकाहारी भाजी | संगीता खरात | रानभाज्या

Published by संगीता खरात on   August 5, 2021 in   रानभाज्या

शेवळा ची शाकाहारी भाजी मराठी नाव : शेवळं इंग्रजी नाव :  Dragon stalk yam शास्त्रीय नाव : Amorphophallus Commutatus आढळ : ओसाड माळराने, जंगले कालावधी : जून ते जुलै वर्णन : पहिला पाऊस पडल्या-बरोबर उगवून येणारी ही रानभाजी आहे. एक ते दीड फूट उंच वाढणाऱ्या या वनस्पतीला एक जाड जांभळट रंगाचे पान आणि भरीव लांब

Continue Reading
कटलेट | senna tora | sickle senna | chakunda plant

टाकळा कटलेट | मिताली साळस्कर | रानभाज्या

Published by मिताली साळस्कर on   August 5, 2021 in   रानभाज्या

टाकळा कटलेट मराठी नाव : टाकळा, तरोटा इंग्रजी नाव : Cassia Tora शास्त्रीय नाव : Clerodendrum Multiflorum आढळ : महाराष्ट्रात सर्वत्र शेतात, ओसाड जमिनीवर, रस्त्याच्या कडेला मुबलक आढळतो. कालावधी : जून ते सप्टेंबर वर्णन : एक ते दोन फुटांपर्यंत वाढणाऱ्या या झुडपाची तजेलदार हिरवी गोलाकार पाने असतात. याच्या पानांना उग्र वास असतो. फुले येण्यापूर्वी टाकळ्याच्या कोवळ्या

Continue Reading
भाजी | Flower of India | Vegetable of India

कवळ्याची भाजी | नम्रता मांजरेकर | रानभाज्या

Published by नम्रता मांजरेकर on   August 5, 2021 in   रानभाज्या

कवळ्याची भाजी मराठी नाव : कवळा इंग्रजी नाव : Sensitive Smithia शास्त्रीय नाव : Smithia Sensitiva आढळ : महाराष्ट्रातील ओसाड जमिनीवर, रस्त्याच्या कडेने सर्रास आढळते. कालावधी : जून ते ऑगस्ट वर्णन : कवळा हे लाजाळूसारखे संयुक्त बारीक पाने असलेले फूटभर वाढणारे झुडूप आहे. या झुडूपाच्या पानांवर दाब पडल्यास पान मिटतात.कवळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते.

Continue Reading
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.