Food Corner Archives - Page 9 of 25 - Kalnirnay
Sunday, 6 October 2024 6-Oct-2024

Category: Food Corner

घोळ | portulaca oleracea flower | planta portulaca oleracea | purslane oleracea

घोळची वडी | जयश्री शिंदे | रानभाज्या

Published by जयश्री शिंदे on   August 4, 2021 in   रानभाज्या

घोळ ची वडी मराठी नाव : घोळ इंग्रजी नाव : Common Purslane शास्त्रीय नाव : Portulaca Oleracea आढळ : हे शेत व बागेतील तण आहे‧ ओलसर व पाणथळ जागी आढळून येते‧ कालावधी : वर्षभर वर्णन : घोळ ही जमिनीवर पसरत जाणारी वनस्पती आहे. याचे खोड मांसल आणि तांबूस असते तर पाने साधी, मांसल आणि हिरवी

Continue Reading
भजी | commelina benghalensis uses | commelina benghalensis flower | commelina benghalensis habitat

केनाची भजी | संगीता बडगुजर | रानभाज्या

Published by Kalnirnay on   August 4, 2021 in   रानभाज्या

केनाची भजी मराठी नाव : केना इंग्रजी नाव : Benghal Dayflower शास्त्रीय नाव : Commelina Benghalensis आढळ : ओसाड जमिनीवर, रस्त्याच्या कडेलाही आढळून येते. कालावधी : जून ते सप्टेंबर वर्णन : केना हे जमिनीवर वेगाने पसरत जाणारे तण आहे. याच्या नाजूक खोडाच्या पेराला मुळे फुटतात. या वनस्पतीची पाने साधी, लंबगोलाकार, टोकदार आणि थोडी जाडसर असतात.

Continue Reading
वड्या | celosia argentea seeds | celosia argentea description | celosia argentea plant | silver cock comb

कुरडूच्या वड्या | रेखा पाटील | रानभाज्या

Published by Kalnirnay on   August 4, 2021 in   रानभाज्या

कुरडूच्या वड्या मराठी नाव : कुरडू इंग्रजी नाव : Silver Cock’s Comb शास्त्रीय नाव : Celosia Argentea आढळ : शेतात, ओसाड माळरानावर सर्वत्र आढळते. कालावधी : जून ते सप्टेंबर वर्णन : कुरडू हे मुख्यतः शेतात वाढणारे तण आहे. याला पांढरट गुलाबी रंगाची तुरेदार फुले येतात. या फुलांवरूनच या झाडाचे इंग्रजी नाव ष्टश्ष्द्मज्ह्य ष्टश्द्वड्ढ असे पडले

Continue Reading
करटुली | रानभाज्या | bristly balsam pear | prickly carolaho | teasle gourd | Kantola

भरवा करटुली | Spiny Gourd | रानभाज्या

Published by ज्योती खोपकर on   August 4, 2021 in   रानभाज्या

भरवा करटुली मराठी नाव : करटुली इंग्रजी नाव : Spiny Gourd शास्त्रीय नाव : Momordica dioica आढळ : महाराष्ट्रातील जंगलात सर्रास आढळते. कालावधी : जून ते ऑगस्ट वर्णन : सर्वात लोकप्रिय आणि बाजारात सहज उपलब्ध असलेली ही रानभाजी आहे. रुंद हृदयाकृती दातेरी कडांची पाने असलेली ही नाजूक खोडाची वेल आहे. याला भोपळ्याच्या फुलासारखी पण छोटी

Continue Reading
लोत | रानभाज्या | white spot giant arum | cash crop | elephant foot yam for kidney patients

लोतची भाजी | Elephant Foot Yam | रानभाज्या

Published by मानसी गावकर on   August 4, 2021 in   रानभाज्या

लोत ची भाजी मराठी नाव : लोत, सुरणाचा पाला इंग्रजी नाव : Elephant Foot Yam शास्त्रीय नाव : Amorphophallus Paeoniifolius आढळ : ओसाड माळराने, जंगले. कालावधी : जून ते ऑगस्ट वर्णन : लोत किंवा सुरणाची पाने ही मध्यम आकाराची, दातेरी कडा असलेली असतात. लांबट असलेल्या या हिरव्यागार पानांवरील शिरा ठसठशीतपणे दिसतात. पानांची वरची बाजू गुळगुळीत

Continue Reading
पराठे | Achyranthes aspera | chaff flower plant | latjira paudha | apamarg plants

आघाड्याचे पराठे | रिझा गडकरी | रानभाज्या

Published by रिझा गडकरी on   August 3, 2021 in   रानभाज्या

आघाड्याचे पराठे मराठी नाव :  आघाडा इंग्रजी नाव :  Pricky Chaf Flower शास्त्रीय नाव :  Achyranthes arpera आढळ :  ओसाड जमीन, शेत, रस्त्याच्या कडेने आढळते. कालावधी :  जून ते सप्टेंबर वर्णन :  गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या २१ पत्रींपैकी एक असल्याने आघाडा ही परिचयाची वनस्पती आहे. आघाडा हे एक मीटरभर उंच वाढणारे झुडूप आहे. पाने साधी, लंबगोलाकार

Continue Reading
आंबुशी | रानभाज्या | oxalis corniculata family | Creeping woodsorrel | procumbent yellow sorrel | sleeping beauty

आंबुशीची डाळ | प्रेरणा अणेराव | रानभाज्या

Published by Kalnirnay on   August 3, 2021 in   रानभाज्या

आंबुशी ची डाळ मराठी नाव : आंबुशी इंग्रजी नाव : Creeping woodsorrel शास्त्रीय नाव : Oxalis corniculata आढळ : ओलसर जागेत, रस्त्याच्या कडेने, कुंड्यांमध्ये वाढणारे हे तण आहे. कालावधी : जून ते सप्टेंबर वर्णन : नाजूक खोड असलेली आंबुशी जमिनीवर पसरत वाढते. तजेलदार हिरव्या रंगाची हृदयाकृती पाने संयुक्तरीत्या फुलांच्या पाकळ्यांसारखी जोडलेली असतात. पानांची चव आंबट असल्यानेच हिला

Continue Reading
पपई | coconut milk kulfi | coconut kulfi recipe | coconut kulfi ice cream

पपई कोकोनट कुल्फी | वैशाली अडसूळे, बंगळूर | Papaya Coconut Kulfi | Vaishali Adsule, Bangalore

Published by वैशाली अडसूळे, बंगळूर on   August 2, 2021 in   2021Dessert Special

पपई कोकोनट कुल्फी साहित्य : २ कप पपईचा गर, १ कप किसलेले ओले खोबरे किंवा मलई, १/२ कप बारीक वाटलेली काजू पावडर, १ कप मध, २-३ थेंब गुलाबाचा अर्क. सजावटीसाठी : गुलाबाच्या पाकळ्या. कृती :  सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात पपईचा गर, किसलेले ओले खोबरे किंवा मलई, काजू पावडर, मध व दोन-तीन थेंब गुलाबाचा अर्क घाला.मिश्रण मऊसूत

Continue Reading
मेथी | Methi Sandwich | Mutigrain Sandwich | Sandwich Recipe

मल्टीग्रेन अंकुरित मेथी सँडविच | शैला काटे, मुंबई | Multigrain sprouted fenugreek sandwich | Shaila Kate, Mumbai

Published by शैला काटे, मुंबई on   August 2, 2021 in   2021RecipesTiffin Box

मल्टीग्रेन अंकुरित मेथी सँडविच साहित्य : ३ वाट्या कणीक, प्रत्येकी २ चमचे ज्वारी, बाजरी, नाचणी, बेसन पीठ, मीठ, पाणी, तेल, पालक पेस्ट, २ चमचे बीट-टोमॅटो पेस्ट, हिरवी चटणी. स्टफिंगसाठी : १ वाटी मोड आलेल्या मेथ्या, १/२ वाटी उकडलेला बटाटा, १ वाटी चिरलेला कांदा, १/२ वाटी किसलेले पनीर, १ वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, १/२ वाटी चिरलेली

Continue Reading
गुलाबजाम | Gulab Jamun Recipe | gulab jamun with sweet potato | sweet potato gulab jamun recipe | vegan gulab jamun sweet potato

उपवासाच्या रताळ्याचे गुलाबजाम | तृप्ती राऊत, पुणे | Fasting Sweet Potato Gulab Jamun | Trupti Raut, Pune

Published by तृप्ती राऊत, पुणे on   August 2, 2021 in   2021Dessert Special

उपवासाच्या रताळ्याचे गुलाबजाम साहित्य : १/४ किलो रताळी, ७५ ग्रॅम मिल्क पावडर, तळण्यासाठी तेल/तूप, १/४ किलो साखर, ११/२ कप पाणी, वेलची पूड. कृती : रताळी उकडून स्मॅश करून घ्या.मग त्यात मिल्क पावडर घालून मिश्रण चांगले एकजीव करा. तयार मिश्रणाचे गोळे बनवून मध्यम आचेवर तळा. पाक तयार करण्यासाठी एका भांड्यात पाणी आणि साखर एकत्र करून एकतारी

Continue Reading
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.