Health Mantra Archives - Page 5 of 11 - Kalnirnay
Sunday, 24 November 2024 24-Nov-2024

Category: Health Mantra

खलनायक | Sugar | Salt | Ghee | Maida

आहारातील खलनायक | अमिता गद्रे | Diet Villains | Amita gadre

Published by अमिता गद्रे on   July 2, 2021 in   2021Health Mantra

आहारातील खलनायक आजच्या आधुनिक जीवन-शैलीच्या आपल्या आयुष्यातील ‘दैनिक मारामारी’च्या प्रचंड वेगाने जात असलेल्या गाडीत आपण अनवधानाने अशा काही प्रवाशांना बसवून घेतले आहे, जे आपली गाडी मुक्कामी पोहोचायच्या आत त्याला ब्रेक लावतात किंवा गाडी ‘डिरेल’ करू शकतात.ह्यात मुख्य भाग बजावतात, आपल्या आहारातले खलनायक.आज साधारणपणे प्रत्येक भारतीय रोजच्या आहारातल्या १५ टक्के कॅलरीज ह्या प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांमधून (highly

Continue Reading
आहार | school going child diet plan | balanced diet for school going child | diet plan for school going child 8 to 10 years | diet plan for school going children

शालेय वयातील मुलांचा आहार | डॉ. लीना राजे, पीएच‧डी‧ (फूड सायन्स अँड न्यूट्रिशन) | Diet For School Age Children | Dr. Leena Raje

Published by डॉ‧ लीना राजे, पीएच‧डी‧ (फूड सायन्स अँड न्यूट्रिशन) on   July 1, 2021 in   2021Health Mantra

शालेय वयातील मुलांचा आहार साधारणपणे ७ ते ९ आणि १० ते १२ वर्षे वयाच्या मुलांचा समावेश या गटांमध्ये होतो. या काळात मुलांच्या वाढीचा आणि विकासाचा दर मंदावलेला असल्याने त्यांच्या शरीराला पोषकतत्त्वांची गरज त्या मानाने कमी असते. ९ वर्षांपर्यंत मुलांची आणि मुलींची पोषणाची गरज सारखीच असते. त्यानंतर मुलींच्या शरीराचा विकास झपाट्याने होत जातो व त्यांची गरज

Continue Reading
मीठ | Sugar | Salt | Oil | Health Benefits | Healthy Tips | Health Mantra | Sugar Importance | Salt Importance | Oil Importance | Importance of Foods

साखर, मीठ आणि तेलाचे सत्य | सुमन अग्रवाल | The truth about sugar, salt and oil | Suman Agarwal

Published by सुमन अग्रवाल on   June 25, 2021 in   2021Health Mantra

साखर, मीठ आणि तेलाचे सत्य गेल्या काही वर्षांत अनेक अन्नपदार्थांवर वेगवेगळ्या प्रकारची ‘लेबले’ लागली आहेत. यात आघाडीवर आहेत ते म्हणजे साखर, मीठ आणि तेल. आरोग्याच्या अनेक समस्या या पदार्थांमुळे निर्माण होत असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे हे जिन्नस आहारात असावे की नाही, याबाबत अनेकांच्या मनात काहीसा गोंधळ निर्माण झाला आहे.या जिन्नसांशिवाय आपले कोणतेच पदार्थ बनत नाहीत वा

Continue Reading
HbA1C | blood test for 3 month sugar | HbA1C levels | HbA1C test level | HbA1C range | HbA1C normal range | diabetes HbA1C level | HbA1C test results 

HbA1C मधुमेहावरील नियंत्रण | डॉ. प्रदीप तळवलकर | HbA1C Diabetes Control | Dr. Pradeep Talwalkar

Published by डॉ. प्रदीप तळवलकर on   June 25, 2021 in   2021Health Mantra

HbA1C मधुमेहावरील नियंत्रण ‘तुमचे HbA1C किती आहे?’ असा प्रश्न आपल्यापैकी काही जणांना त्यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी किंवा आप्तेष्टांनी (खास करून परदेशी राहणाऱ्यांनी) विचारला असेल.हे ऐकल्यावर ‘आता ही काय नवीन भानगड?’ असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल.हल्ली कोणत्याही तज्ज्ञ / स्पेशालिस्टडॉक्टरांकडे उपचारांसाठी गेले असता HbA1Cही टेस्ट करून घ्यावी लागते.याचे कारणही तसेच आहे.मधुमेहावर आपले किती नियंत्रण आहे, हे दर्शविणारी

Continue Reading
पोषण | newborn baby diet chart | newborn diet | food chart for newborns | nutrition for newborn baby | newborn mother diet | food chart for newborn baby

नवजात बालकांचे पोषण | डॉ. लीना राजे | Nutrition for New Born Babies | Dr. Leena Raje

Published by डॉ. लीना राजे on   May 26, 2021 in   2021Health Mantra

नवजात बालकांचे पोषण घरात येणारे बाळ प्रत्येकासाठीच खास असते. आपला जीव की प्राण असणाऱ्या या बाळाच्या सुदृढ वाढीसाठी जन्मापासूनच त्याला योग्य पोषण मिळेल, हे पाहायला हवे. डब्लू.एच.ओ. (जागतिक आरोग्य संघटना) आणि युनिसेफ या आहाराशी निगडित असलेल्या दोन जागतिक मान्यताप्राप्त संस्था आहेत. या संस्थांच्या सांगण्यानुसार बाळाच्या आयुष्यातील पहिले १००० दिवस फार महत्त्वपूर्ण असतात. याचाच अर्थ, गरोदरपणातील २७० दिवस आणि जन्मानंतरची

Continue Reading
मेंदू | मेंदू आणि शरीर | Connection between brain and body | brain and body relationship | mind and body wellness | mind body and brain connection

मेंदू आणि शरीराचा संवाद | डॉ. शुभांगी पारकर | Interaction between brain and body | Dr. Shubhangi Parkar

Published by डॉ. शुभांगी पारकर on   May 25, 2021 in   2021Health Mantra

मेंदू आणि शरीराचा संवाद दिल और दिमाग में फर्क बस इतना हैं, दिल बिल्कुल सोचता नही हैं, और दिमाग सोचता बहुत हैं। मेंदू म्हणजे आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा, पण समजायला कठीण असा अवयव. आपला प्रत्येक विचार, कृती, भावना, स्मृती आणि या जगातील आपला प्रत्येक अनुभव मेंदूच निर्माण करत असतो. आपल्या सर्वांच्या बुद्धिमत्तेचा, हुशारीचा, चातुर्याचा संबंध मेंदूबरोबरच जोडला

Continue Reading
Silent | silent attack | silent attack means | silent cardiac arrest | causes of silent attack

The Silent Killer | Dr. Tanay Padgaonkar

Published by Dr Tanay Padgaonkar on   May 25, 2021 in   2021Health Mantra

The Silent Killer A silent heart attack describes a situation in which evidence of a prior heart attack is detected during medical testing of a patient who was unaware that he had had a heart attack. Medically it may also be referred to as silent ischemia (lack of oxygen to the heart muscle). Many people do not experience

Continue Reading
विश्रांती | Rest | Relax | Stress Relief Techniques | Relaxation | Relaxation Therapy | Relax Your Mind | Relax and Unwind | Mind Relax

विश्रांती : चैन नव्हे, गरज! | परिणीता गणेश | Rest: Not Peace, But need! | Parinita Ganesh

Published by परिणीता गणेश on   May 21, 2021 in   2021Health Mantra

विश्रांती : चैन नव्हे, गरज! विश्रांती घेण्याचा संबंध हा बहुधा आजारातून बरे होण्याशी असतो आणि त्यामुळेच आपल्याकडे ‘विश्रांती’ या घटकाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. तुम्ही आजारी नसाल तर विश्रांती घेण्याची काय गरज आहे, असा सवाल सरसकट आपल्या सर्वांच्या मनात उभा राहतो. अनेकांच्या दैनंदिन कामांच्या यादीत शेकडो गोष्टी असतात, पण विश्रांतीला अजिबात स्थान नसते. एकतर कामाच्या व्यापातून विश्रांती

Continue Reading
थेरपी | Group Counseling | Supportive Group Theory | therapy for grief | therapy for young adults | power therapy | power in therapy | power counseling

ग्रुप थेरपी: सिद्धांत शक्तीचा | मनोज अंबिके | Group Therapy: Theory of Power | Manoj Ambike

Published by मनोज अंबिके on   May 21, 2021 in   2021Health Mantra

ग्रुप थेरपी: सिद्धांत शक्तीचा क्षेत्र कुठलेही असो; सामाजिक असो की राजकीय, वैयक्तिक असो किंवा आध्यात्मिक, यश मिळवायचे असेल आणि ते टिकवायचे असेल, तर व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचे असते. ज्याला व्यवस्थापनाचे शास्त्र समजले, त्याला यशप्राप्तीचे रहस्य सापडले. यासाठी ‘ग्रुप थेरपी’ म्हणजे काय? त्यात शक्तीचा सिद्धांत कसा काम करतो? आदी गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. ‘ग्रुप थेरपी’चा वापर करून तुम्ही

Continue Reading
स्वच्छता | Beauty and Personal Care | Personal Skin Care | Home and Personal Care | Good Personal Care | Personal Body Care | Body Care 

शरीराची स्वच्छता आणि आपण | गुगल गृहिणी | Body Hygiene and You | Google Housewife

Published by गुगल गृहिणी on   May 3, 2021 in   2021Health Mantra

शरीराची स्वच्छता आणि आपण दिवसभराच्या घाईगडबडीत अनेक जण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतात. आपल्यापैकी अनेकांना तर शरीराची स्वच्छता कशी राखावी याचीही मूलभूत माहिती नसते. काही जण तर चारचौघांत नाका-तोंडात बोटे घालत बसतात किंवा कान-डोके खाजवत बसतात. खरे तर आपल्या ‘पर्सनल आणि प्रायव्हेट टाइम’ मध्ये आपल्या शरीराची योग्य आणि व्यवस्थितरीत्या काळजी घेतली तर अशी वेळ तुमच्यावर येणार नाही. अशी राखा शरीराची

Continue Reading
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.