Health Mantra Archives - Page 8 of 11 - Kalnirnay
Monday, 25 November 2024 25-Nov-2024

Category: Health Mantra

स्वयंपाकघरातील औषधी रत्ने…

Published by वैद्य सत्यव्रत नानल on   May 3, 2019 in   2016Health Mantraमराठी लेखणी

आयुर्वेद, आजीबाईचा बटवा, औषधी आहार अशा अनेक प्रकारे आजपर्यंत अनेक वेळा आयुर्वेदाची व्यवहार्यता लोकांच्या पाहण्यात, वाचनात येत आहे. त्यामुळे या विषयाचे महत्त्व पटवून देण्यात वेळ आणि शब्द वाया न घालवता सरळ मुख्य मुद्यावर येऊया. ​स्वयंपाकघरात असलेल्या पदार्थांचा, स्वस्थ व्यक्तींसाठी तसेच अनेक रोग किंवा लक्षणांमध्ये कशा प्रकारे वापर केला जाऊ शकतो हे पाहूया. ​१. दालचिनी –

Continue Reading

या देवी सर्वभूतेषु ‘निद्रा’ रूपेण संस्थिता

Published by डॉ. विवेक किरपेकर on   April 28, 2019 in   2019Health Mantraमराठी लेखणी

कोणतीही गोष्ट सहज मिळाली,की त्याची किंमत माणसाला कळत नाही आणि जेव्हा तीच गोष्ट मिळेनाशी होते, तेव्हा तिचे महत्त्व समजू लागते.झोपेच्या बाबतीतही तेच दिसून येते.मात्र झोप ही आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे.आरोग्यसंपन्न जीवनाचे जे तीन आधार आयुर्वेदात सांगितले आहेत, त्यात झोपेचा समावेश आहे. यावरूनच झोपेचे महत्त्व लक्षात येऊ शकते.झोप म्हणजे आपल्या शरीराला पुन्हा पुन्हा प्राह्रश्वत होणारी

Continue Reading
Exercise

Exercise & Nutrition For Women – Dr Pradnya Parulkar

Published by Dr Pradnya Parulkar on   April 15, 2019 in   2019English ArticlesHealth Mantra

  Exercise & Nutrition For Women The human body undergoes changes from an early age. The most important changes begin at puberty. It is life-changing and challenging for children and parents. Healthy eating is an important part of a healthy lifestyle and it needs to start at an early age. Diet during puberty Diet plays

Continue Reading

उन्हाळ्याच्या त्रासापासून वाचावे कसे?

Published by वैद्य कुसुम अंतरकर on   April 1, 2019 in   Health Mantraमराठी लेखणी

१) जेवणात कांद्याचे प्रमाण वाढवावे. शक्यतो कच्चा कांदा जास्तीत जास्त प्रमाणात खावा. २) उन्हाळ्यात तहानेने जीव बेजार होतो. कितीही पाणी प्याले तरी शोष पडल्यासारखा वाटतो. दिवसभर असे सारखे पाणी पीत राहिल्याने पचनशक्तीवर परिणाम होतो. जेवण कमी होते. हे सगळे टाळण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर गरम पाणी फक्त पेलाभर प्याले तरी दिवसभर तहानेने जीव व्याकूळ होत नाही. ३) पुष्कळांना उन्हाळा

Continue Reading
Idli | Kanchipooram Idli | Food Recipe | South Indian Dish

Barley Kanchipuram Idli

Published by Chef Devwrat Jategaokar on   March 30, 2019 in   2019English ArticlesFood CornerHealth Mantra

For batter : Barley daliya – 11/2 cup, Urad dal – 1/4 rth cup, Chana Dal – 2 tsp. Other ingredients : Curd – 1 cup, Sooji – 1/4 rth cup, Salt, Fruit salt. For tadka : Butter, mustard seeds, chana dal, ginger grated, crushed black pepper, cumin curry leaves, cashew nuts and green chillies.

Continue Reading

शतावरी ड्रायफ्रूट कुकिज (आरोग्यदायी रेसिपी)

Published by वैशाली चव्हाण on   March 11, 2019 in   Food CornerHealth Mantraमराठी लेखणी

शतावरी ड्रायफ्रूट कुकिज बनवण्यासाठी लागणारे- साहित्य: ११/२ वाटी गव्हाचे पीठ १/२ वाटी एक्सचेंज पीठ १/२ वाटी खारकेची पूड १/२ वाटी गूळ किंवा पिठीसाखर १/२ वाटी लोणी १/२ वाटी दूध २ चमचे बदामाची पूड १/२ टीस्पून वेलची पूड १/४ टीस्पून जायफळ पूड १/२ टीस्पून बेकिंग पावडर १/४ वाटी शतावरी पावडर कृती: लोणी, दूध आणि गूळ मिक्सरमधून

Continue Reading

सुरक्षित मातृत्व आणि आयुर्वेद

Published by Kalnirnay on   December 27, 2018 in   Health Mantra

गर्भवती स्त्री स्वतःबरोबर बाळाचेही पोषण करीत असते. त्यामुळे तिच्यावर दोघांच्या आरोग्याची जबाबदारी असते. त्या दृष्टीने ‘ आयुर्वेद ‘ या प्राचीन चिकित्साशास्त्रात सुप्रजननावर विशेष भर देण्यात आला आहे. गर्भवती स्त्री ज्या वातावरणात राहते, जो आहार घेते, त्या काळात ती ज्या ताणतणावातून जात असते, जी औषधे घेते ह्या सगळ्यांचे बरे – वाईट परिणाम तिच्या होणाऱ्या बाळावर होत

Continue Reading

ताणतणावांचे जीवन आणि योग

Published by Prashant Iyengar on   December 14, 2018 in   Yoga Excercise

आजच्या नव्या युगात एक विलक्षण विचित्र गोष्ट घडत आहे ती अशी, आपली बहुशः कामे यंत्रे करतात. बुद्धीची कामेसुद्धा संगणक प्रणाली करू लागली आहे. पण यंत्रे संगणक आपली कामे करत असूनही ताणतणाव माणसाला येतच आहेत. कामे कमी झाली आहेत, परंतु ताणतणाव कमालीचे वाढले आहेत. आजचा माणूस ताणतणाव पेलू शकत नाही. संपदा पायाशी लोळण घेत असली तरी

Continue Reading

ऑक्टोबर हीट

Published by Kalnirnay on   October 11, 2018 in   Health Mantra

ऑक्टोबर हीट पासून वाचण्यासाठी हे करुन पाहा – उष्णतेमुळे शरीरातील क्षार आणि खनिजे कमी होतात. ही कमी भरून काढण्यासाठी धणे रात्रभर पाण्यात भिजवून ते पाणी दुसऱ्या दिवशी दिवसभर थोडे थोडे घ्यावे. गुलकंद, काळ्या मनुका, फळांचे रस, शहाळ्याचे पाणी, भाज्यांचे सूप, डाळींचे पाणी इत्यादींचे प्रमाणही वाढवणे उष्णतेवर फायदेशीर ठरेल. भाज्यांच्या रसात कोथिंबीर आणि सब्जा टाकावा. कोथिंबीर

Continue Reading

डोळ्याचा नंबर

Published by Dr. Sudha Surlikar on   October 4, 2018 in   Health Mantra

सर्वप्रथम हे लक्षात घेणे जरुरीचे आहे, की डोळ्याचा नंबर हा आजार नसून ते डोळ्याच्या लांबीचे नॉर्मल प्रकार आहेत. जशी माणसांची उंची कमी-जास्त असते आणि माणूस पाच फुटी असो अथवा सहा फुटी तो नॉर्मलच गणला जातो, त्याप्रमाणे मायनस किंवा प्लस नंबरचे डोळे नॉर्मल समजले जातात. डोळ्याला येणारे नंबर हे दोन प्रकारचे असतात. एक दूरच्या नजरेचा नंबर

Continue Reading
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.