Paknirnay Recipe Archives - Page 2 of 2 - Kalnirnay
Wednesday, 6 November 2024 6-Nov-2024

Category: Paknirnay Recipe

नूडल्स | प्रीती कारगांवकर | Thai Noodles Salad | Paknirnay Recipe | Thai Noodles | Noodles Recipe

थाई नूडल्स सलाड | प्रीती कारगांवकर | Thai Noodles Salad | Paknirnay Recipe

Published by प्रीती कारगांवकर on   September 5, 2020 in   2020Paknirnay Recipe

थाई नूडल्स सलाड   साहित्य: ३ ते ४ हिरवे पातीचे कांदे, १ मोठी काकडी, १ मोठी सिमला मिरची, १ मोठे गाजर, ३ ते ४ लाल ओल्या मिरच्या, आल्याचा छोटा तुकडा, १ काडी गवती चहा, १ मोठा चमचा पुदिन्याची पाने, १ मोठा चमचा चिरलेली कोथिंबीर, २ मोठे चमचे मध, थोड्या बारीक राईस नूडल्स, १ मोठा चमचा

Continue Reading
टार्ट | रोझ कलाकंद टार्ट | ममता कलमकर | Rose Tart | Tart Recipes | Paknirnay

रोझ कलाकंद टार्ट | ममता कलमकर | Rose Tart | Tart Recipes

Published by ममता कलमकर on   March 16, 2020 in   2020Paknirnay Recipe

रोझ कलाकंद टार्ट साहित्य : स्वीट पेस्ट टार्टसाठी : ४ कप मैदा, ११/२ कप आइसिंग शुगर, ११/४ कप लोणी. कलाकंद फिलिंगसाठी : १/२ कप मैदा, १ कप बदाम पावडर, ३/४ कप कॅस्टर शुगर, ११/४ कप लोणी, ११/२ मोठे चमचे गुलाब जल, ५ ग्रॅम मिक्स नट्स, २-३ कलाकंद, रोझ क्रीम. कोकोनट स्नोकरिता : १ मोठा चमचा

Continue Reading
चपाती | Multigrain Roti | Multigrain Atta | Multigrain Roti Recipe | Multigrain Chapati | Multigrain Chapati Recipe

मल्टी ग्रेन चपाती | कमल गवळी | Multi Grain Chapati | Home Made Recipe

Published by कमल गवळी on   March 11, 2020 in   2020Paknirnay Recipe

मल्टी ग्रेन चपाती साहित्य : २५० ग्रॅम जवस, १०० गॅ्रम तीळ, २५० ग्रॅम गव्हाचे पीठ, १५० ग्रॅम ओट्स, थोडी शेवग्याची भाजी व शेंगा, थोडी मेथीची भाजी, तूप, खसखस, तुळशीच्या बिया. कृती : गॅसवर लोखंडी कढई ठेवून मंद आचेवर जवस तसेच तीळ व ओट्स भाजून घ्या व नंतर मिक्सरमध्ये  वाटून घ्या. नंतर कढईत थोडे तूप घालून शेवग्याची पाने व मेथी भाजी परतून घ्या. परातीमध्ये जवस, ओट्स, तीळ यांचे पीठ, गव्हाचे पीठ, भाजी, शेंगांचा गर, मीठ, तूप घालून

Continue Reading
रोटी | रोटी स्टिक, सालसा डीप | पद्मजा देशपांडे | Roti Stick | Home Made Recipe

रोटी स्टिक, सालसा डीप | पद्मजा देशपांडे | Roti Stick, Salsa Dip | Home Made Recipe

Published by पद्मजा देशपांडे on   February 17, 2020 in   2020Paknirnay Recipe

रोटी स्टिक, सालसा डीप साहित्य स्टिकसाठी: २ शिळ्या पोळ्यांचा मिक्सरवर बारीक केलेला चुरा, २ चमचे पोह्याचे पीठ, १ चमचा मैदा, १ चमचा तीळ, १ चमचा धणे- जिरे पूड, १/२ चमचा लाला तिखट, चिमूटभर हिंग, चवीपुरते मीठ, ८-१० कढीपत्त्याच्या पानांची बारीक कुस्करून भरड, टाळण्यासाठी तेल, पाणी. कृती: पोळीचा चुरा, पोह्याचे पीठ, मैदा, तीळ, धणे-जिरे पूड, तिखट, हिंग,

Continue Reading
नाचणी | Nachni Bun | Recipe | Food Recipe | Recipe 2020

नाचणी बन | पाकनिर्णय २०२०

Published by Kalnirnay on   January 7, 2020 in   2020Paknirnay Recipe

नाचणी बन साहित्य : १ वाटी नाचणी पीठ, १ वाटी तांदूळ पीठ, चवीनुसार मीठ, ४ उकडून किसलेले बटाटे, प्रत्येकी ३ चमचे गाजर, कोबी, कांदा, सिमला मिरची, पालक चिरलेला, थोडीशी कोथिंबीर, १ छोटा चमचा काश्मिरी लाल तिखट, १/२ चमचा आमचूर पावडर, १ चमचा किसलेले आले, साजूक तूप, १ छोटी वाटी पनीर, १/२ छोटी वाटी चीज (सजावटीकरिता),

Continue Reading
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.