शब्द बापुडे खरेच वारा ‘आपण सध्या एका फार कठीण कालखंडातून जात आहोत,’ असे आपण गेली पाच-सातशे वर्षे नियमितपणे सांगत आलो आहोत. याच धर्तीवर, सध्या आपण एका मोठ्या भाषिक क्रांतीमधून जात आहोत. ‘शब्द बापुडे केवळ वारा’ चा कधी नव्हे एवढा अनुभव रोज येतो आहे. उदाहरणार्थ, वृत्तवाहिन्यांनी मराठीतल्या ‘पंतप्रधानां’ ना कायमची रजा देऊन हिंदीतले ‘प्रधानमंत्री’ धरून ठेवले आहेत. मराठी