आईस लॉलीपॉप्स
- साहित्य:
- लिंबाचे सरबत
- कोकम सरबत
- पन्हे
- संत्र्याचा रस वा कलिंगडाचा रस
- संत्र्याच्या वा कलिंगडाच्या रसात आवडीनुसार साखर, मीठ (किंवा काळे मीठ) घालावे.
- कृती:
वरीलपैकी कोणतेही सरबत व रस, कुल्फी मोल्डस् मध्ये घालून फ्रिझरमध्ये आठ तास ठेवावे. आकर्षक रंगाचे मुलांचे आवडते थंडगार लॉलीपॉप्स तयार !
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.