तुमची रेसिपी ठरु शकते महाराष्ट्राची महारेसिपी! इथे क्लिक करा
चीज कुलचा बनविण्यासाठी –
साहित्य:
- २५० ग्रॅम मैदा
- २० ग्रॅम पनीर
- २ टेबलस्पून दही
- १/२ टीस्पून योस्ट
- १ टेबलस्पून तेल
- १ चीज क्यूब
- १ टीस्पून कलाेैंजी (कांद्याचे बी)
कृती:
- अर्धा कप कोमट पाण्यात योस्ट फुलण्यासाठी ठेवा.
- मैद्यात दही, बेकिंग सोडा, तेल घालून त्यात फुललेले यीस्ट घालून कणीक मळा.
- पनीर किसून घ्या.
- कणकेचे गोळे करुन त्यात थोडे थोडे पनीर भरुन गोल कुलचे लाटा.
- सर्व कुलच्यांवर किसलेले चीज व कलाेैंजी लावून ओव्हनमध्ये बेक करा.