दुधरसातले मोदक | Milk Modak

Published by Kalnirnay on   February 20, 2019 in   Dessert SpecialFood Corner

दुधरसातले मोदक

साहित्य:

  • ४ वाट्या आटवलेले दूध
  • १ वाटी तांदळाची पिठी
  • १/२ वाटी गूळ
  • १/२ वाटी बदाम व पिस्त्याचे काप
  • सुका मेवा
  • केशर

कृती:

  1. तांदळाच्या पिठाची उकड करून घ्या.
  2. ती छान मळून त्यामध्ये बदाम-पिस्त्याचे काप व गुळाचे मिश्रण करा.
  3. त्यानंतर त्याचे मोदक बनवून उकडीच्या मोदकाप्रमाणे वाफवून घ्या.
  4. नंतर हे वाफवलेले मोदक गरम आटवलेल्या दुधात घालून पुन्हा उकळवा. थंड करून सर्व्ह करा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


कालनिर्णय