साहित्य:
- २ वाटी रवा
- १ वाटी खाण्याचा डिंक
- २ टेबलस्पून दही
- एकतारी साखरेचा पाक
- तळायला तूप
- खसखस
तुमची खमंग फराळ रेसिपी पाठवा व जिंका आकर्षक बक्षिसे!
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.
कृती:
- रवा दह्यामध्ये अर्धा तास भिजवून ठेवा.
- नंतर या गोळ्यात जाडसर कुटलेला डिंक घालून नेहमीच्या अनारशासारखे अनारसे खसखसवर थापून डीप फ्राय करा.
- डिंकाने ते छान फुलतात.
- नंतर याला साखरेच्या पाकात घालून लगेच काढा.
- पाक वापरावयाचा नसल्यास वरून पिठीसाखर घालून सर्व्ह करा.