Blog | Kalnirnay Blog | Marathi Articles | Festivals | Recipes | Beauty Tips
Thursday, 7 November 2024 7-Nov-2024

The Kalnirnay Blog

रागी | ragi good for weight loss | soulfull ragi | organic ragi whole | nachni | ragi whole grain | whole ragi | ragi grain | ragi for weight loss | sprouted ragi

ग्रील्ड स्प्राऊटेड रागी सँडविच | संध्या उबाळे, औरंगाबाद | Grill Sprouted Ragi Sandwich | Sandhya Ubale, Aurangabad

Published by संध्या उबाळे, औरंगाबाद on   October 6, 2021 in   Food Corner

ग्रील्ड स्प्राऊटेड रागी सँडविच सारणासाठी साहित्य : १ कप मोड आलेली रागी (चांगले मोड येण्यास २ ते ३ दिवस लागतात), २ छोटे कप उकडून लगदा केलेले बटाटे, २ क्युब चीज (किसलेले), १/२ कप ओट्स, २ चमचे आले-लसूण पेस्ट, २ छोटे चमचे तिखट, १/२ चमचा आमचूर पावडर, चवीप्रमाणे मीठ, थोडी कोथिंबीर. कृती : वरील सर्व साहित्य

Continue Reading
मंडळ | art therapy for depression | visual art therapy | art counseling | art based therapy | art therapy sessions | drawing therapy | painting therapy | visual art

मंडळ कला: पूर्वजांची देणगी | सुमेधा वैद्य | Circle art: ancestral gift | Sumedha Vaidya

Published by सुमेधा वैद्य on   October 6, 2021 in   Readers Choice

मंडळ कला: पूर्वजांची देणगी काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेली मंडळ कला आज पुन्हा नव्याने तरुणांना आकर्षित करताना दिसते. आजच्या धकाधकीच्या काळात या कलेचा उपयोग मानसशास्त्रज्ञ ‘आर्ट थेरपी’ म्हणून करताना दिसतात. शिकायला अत्यंत सोपी अशी ही कला असून या कलेची साधना मनावर योग्य परिणाम करणारी म्हणून ओळखली जाते. सर्व चिंता दूर करून मन एकाग्र करायला शिकवणारी कला

Continue Reading
रसाहार | best fruit juice | best vegetable juice | healthy juice | best vegetables to juice | vegetable drinks | fruit and vegetable juice | juicing veggies and fruits

रसाहार – घ्यावा की नाही ? | वैदेही नवाथे | Juice – Whether to take or not? | Vaidehi Navathe

Published by वैदेही नवाथे on   September 17, 2021 in   Health Mantra

रसाहार – घ्यावा की नाही ? डाएट किंवा ट्रेंड म्हणून अनेक जण फळे किंवा भाज्या थेट न खाता रसस्वरूपात (ज्यूस) त्यांचे सेवन करताना दिसतात. ज्यूसच्या रूपात भाज्या-फळांचे सेवन करणाऱ्यांची ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एखादे वेळेस आवड म्हणून किंवा सोय म्हणून रसाहार घेणे चांगले असले, तरी नियमित स्वरूपात भाज्या आणि फळे त्यांच्या मूळ रूपातच सेवन

Continue Reading
चाट | fruit chaat masala | dry fruit chaat | masala fruit | Salad Recipe | fruit salad | ingredient of fruit salad | recipe of fruits chaat in marathi | easy fruit chat

फ्रूट चाट | प्रीती कारगांवकर, ठाणे | Fruit Chaat | Priti Kargaonkar, Thane

Published by प्रीती कारगांवकर, ठाणे on   September 17, 2021 in   RecipesTiffin Box

फ्रूट चाट साहित्य : ३ केळ्यांच्या गोल चिरलेल्या चकत्या, १ सफरचंदाचे साल काढून केलेले चौकोनी तुकडे, १ कप अननसाचे  तुकडे , १ छोट्या खरबुजाचे चौकोनी तुकडे, १/२ कप डाळिंबाचे दाणे, १० बी काढलेले खजूर (उभे चिरलेले), २ छोटे चमचे किसमिस आणि १/२ छोटा चमचा चाट मसाला. चटणीसाठी साहित्य : १/२ कप बिया काढून धुतलेले जर्दाळू

Continue Reading
कॉर्न | fresh corn | crispy corn | cornflakes chivda | corn flakes breakfast | cornflakes snacks | masala corn | roasted corn | corn on the cob | indian recipe | yellow corn

हेल्दी कॉर्न कोंडुळे चाट | प्रभा गांधी, पुणे | Healthy Corn Kondule Chat | Prabha Gandhi, Pune

Published by प्रभा गांधी, पुणे on   September 16, 2021 in   Recipes

हेल्दी कॉर्न कोंडुळे चाट साहित्य : १ कप मक्याचे पीठ, १ चमचा लाल तिखट, १/४ चमचा हळद, फोडणीचे साहित्य (मोहरी, जिरे, हिंग), १/४ चमचा ओवा, १ छोटा चिरलेला कांदा, १/२ वाटी कॉर्नफ्लेक्स किंवा मक्याचे पोहे, आवश्यकतेनुसार मीठ, पाणी तसेच गरम पाणी, तेल. लाल चटणीसाठी साहित्य : १ आलुबुखार, १/४ चमचा जिरे, १/४ चमचा लाल तिखट,

Continue Reading
पंचरत्न | homemade ladoo recipe | avinsh | homemade laddu | Laddu | Laddoo | homemade laddoo | sugar free ladoo | mithai | homemade panchratna ladoo

पंचरत्न लाडू | सई शिंदे, पुणे | Pancharatna Laddu | Sai Shinde, Pune

Published by सई शिंदे, पुणे on   September 8, 2021 in   Food Corner

पंचरत्न लाडू साहित्य : १/४ कप सूर्यफुलाच्या बिया, १/४ कप भोपळ्याच्या बिया, १/४ कप जवस बिया, १/४ कप तीळ, १/४ कप ओट्स, १ कप बी नसलेले ओले खजूर, २-३ चमचे पाणी किंवा दूध, १ चमचा वेलची पूड. सजावटीसाठी : १ चमचा खसखस, सुकवलेल्या जर्दाळूचे काप, २ चमचे चीया सीड्स. कृती : सूर्यफूल, जवस, भोपळा बिया,

Continue Reading
खाजा | fresh corn | crispy corn | masala corn | roasted corn | khaja sweet | khaja sweet recipe in marathi | sweet corn masala | indian recipe | yellow corn

शाही कॉर्न मसाला स्टफ्ड खाजा | गौरी विचारे, मुंबई | Shahi Corn Masala Stuffed Khaja | Gauri Vichare, Mumbai

Published by गौरी विचारे, मुंबई on   September 8, 2021 in   Recipes

शाही कॉर्न मसाला स्टफ्ड खाजा साहित्य : २ कप मक्याचे दाणे, १/२ कप खोवलेले खोबरे, १/२ कप चिरलेली कोथिंबीर, प्रत्येकी १ चमचा भाजून जाडसर कुटलेली धणे-बडीशेप पूड, १ चमचा तीळ, १ चमचा लाल तिखट, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १ चमचा लिंबाचा रस, १ चमचा साखर, २ चमचे काजू-बेदाणे (बारीक तुकडे केलेले), आवश्यकतेनुसार तेल, मोहरी,

Continue Reading
आहार | adult meal plan | healthy adult diet food for adult | healthy diet for adults | adult nutrition | diet for older adults | proper nutrition for adults | healthy diet for older adults

प्रौढावस्थेतील आहार | डॉ. लीना राजे, पीएच.डी. (फूड सायन्स अँड न्यूट्रिशन) | Adulthood Diet | Dr. Leena Raje

Published by डॉ. लीना राजे, पीएच.डी. (फूड सायन्स अँड न्यूट्रिशन) on   September 8, 2021 in   Health Mantra

प्रौढावस्थेतील आहार या काळात शरीराची वाढ होण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली असते. परंतु रोजच्या दैनंदिन धकाधकीमुळे शरीरातील पेशी व कोष यांची झीज होत असते.हाडांचीसुद्धा झीज या वयात होते. स्नायूंना पुनर्चालना मिळणेही गरजेचे असते. नोकरी व इतर कामांमध्ये शारीरिक हालचाल भरपूर होते. या सर्व कारणांमुळे या अवस्थेमध्ये व्यक्तीच्या आहाराचे नियोजन करणे खूपच महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला

Continue Reading
केक | chocolate delight cake | rich chocolate cake | simple chocolate cake | chocolate chocolate cake | chocolate egg cake recipe | chocolate cake with egg

चॉकलेट ईस्टर केक | बिंबा नायक | Chocolate Easter Cake | Bimba Nayak

Published by बिंबा नायक on   September 8, 2021 in   Dessert Special

चॉकलेट ईस्टर केक स्पंजसाठी साहित्य : २०० ग्रॅम प्लेन चॉकलेट, ६ मोठे चमचे दूध, १७५ ग्रॅम बटर, १७५ ग्रॅम कॅस्टर शुगर, ४ मोठी अंडी (फेटलेली), १५० ग्रॅम मैदा, ३/४ चमचा बेकिंग पावडर, १०० ग्रॅम बदाम. सजावटीसाठी साहित्य : १५० ग्रॅम मिल्क चॉकलेट, २८४ मि.लि. डबल क्रीम, डस्टिंगसाठी कोको पावडर, २०० ग्रॅम प्लेन चॉकलेट. कृती :

Continue Reading
पितृपक्ष | Pitru Paksha | Pitr-Paksha | Pitri Pokkho | Sorah Shraddha | Kanagat | Jitiya | Mahalaya Paksha | Apara Paksha | Pitru Paksha 2021 | Shradh 2021

पितृपक्ष वाईट कसा ? | दा. कृ. सोमण | How can Pitru Paksha be Bad? | Da. Kru. Soman

Published by दा. कृ. सोमण on   September 7, 2021 in   Readers Choice

पितृपक्ष वाईट कसा? भाद्रपद कृष्ण पक्षाला ‘पितृपक्ष’ म्हणतात. या वर्षी (सन २०२२ मध्ये)रविवार, दिनांक ११ सप्टेंबरपासून रविवार, दिनांक २५ सप्टेंबर पर्यंत ‘पितृपक्ष’ आलेला आहे. समाजात पितृपक्षासंबंधी बरेच समज-गैरसमज आहेत. ज्याला जन्म आहे, त्याला मृत्यूही आहे. निसर्गातील हे एक शाश्वत सत्य आहे. प्रत्येक जिवंत माणसाच्या ठिकाणी त्याचे शरीर आणि आत्मा असतो. आत्मा म्हणजे चैतन्य! गणिताच्या भाषेत सांगायचे,

Continue Reading
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.