व्यायामाचे मानसिक फायदे ऐरेगैरे काही म्हणोत, माझ्या मनात शंका नाही। देवाशप्पथ खरं सांगतो, व्यायामाला पर्याय नाही।। आजच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक व्याधींबरोबरच मानसिक समस्याही वाढीस लागल्याचे दिसून येत आहेत.जवळजवळ सर्वच वयोगटांमध्ये सातत्याने पाहायला मिळतो तो सततचा थकवा, चिडचिडेपणा, मंदावलेली भूक किंवा अति खादाडी, झोप न येणे किंवा अति झोपणे, विचलितपणा, हताशा, अगतिकता, काम वा अभ्यास करावासाच