आपल्या हट्टीपणाला मुरड घालावी लागणार आहे. न झेपणा-या गोष्टींच्या मागे जाऊ नका. कला-क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना मानसन्मानाचे योग संभवतात. महिलांच्या सांसरिक समस्या कमी होतील.
दैनंदिन राशिभविष्य साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या आपली कुंडली
ह्या महिन्यात कुटुंबात काही मनाविरुद्ध घटना घडतील, परंतु त्याकडे दुर्लक्षच करा. घरातील माणसांची मने सांभाळा. मार्गातील अडथळे दूर झाल्याने प्रगतीला चालना मिळेल. आरोग्याबाबत समस्या जाणवतील.
दैनंदिन राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या आपली कुंडली
ज्याच्या पूर्ततेची आपल्याला खात्री देता येईल अशाच आश्र्वासने द्या. इतरांच्या समाधानात आपले समाधान मानणे हे सध्या कितपत योग्य आहे, हे ठरवा. गैरमार्गाचा अवलंब टाळा.
दैनंदिन राशिभविष्य साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या आपली कुंडली
कौटुंबिक पातळीवर काही आनंददायी वार्ता ह्या महिन्यात कानी पडतील. घाईगडबडीत कुठलाही निर्णय घेण्याचे टाळा. मतभेदाचे प्रसंग उदभवलेच तर जास्त ताणून धरणे हितावह नाही हे जाणून वागा.
दैनंदिन राशिभविष्य साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या आपली कुंडली
अनुकूल ग्रहमान आणि तुमचे कर्तृत्व यांच्या योग्य समन्वयाने प्रगतीचा अपेक्षित टप्पा गाठू शकाल. नवीन योजना कार्यान्वित होतील. कुटुंबातील ताणतणाव सामंजस्याने मिटवा. आर्थिक विवंचना कमी होतील, परंतु खर्चावर नियंत्रण हवेच !
दैनंदिन राशिभविष्य साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या आपली कुंडली
तुमची ओळख ही नेहमी तुमच्या कर्तृत्वामुळे होत असते. ह्या महिन्यात तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने वरिष्ठांच्या प्रशंसेस पात्र व्हाल. सामाजिक कार्यात सहभाग राहिल. मुलांविषयी शुभवार्ता समजेल.
दैनंदिन राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या आपली कुंडली
या महिन्यात यशाची घोडदौड अधिक वेगाने होईल. अनपेक्षित धनलाभ संभवतो. घरातील काही बाबींपासून थोडा व्याप वाढेल. मन शांत ठेवा. स्थावर मालमत्तेविषयक रेंगाळलेली बोलणी यशस्वी होतील.
दैनंदिन राशिभविष्य साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या आपली कुंडली
गेल्या काही महिन्यांत जे पेरले होते त्याची फळे मिळण्यास ह्या महिन्यापासून सुरुवात होईल. मैत्रीत तसेच नात्यात पैशाचे व्यवहार टाळावेत. कार्यक्षेत्रातील प्रगतीचा वेग समाधानकारक असेल. क्षणिक लोभामागे धावू नका.
दैनंदिन राशिभविष्य साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या आपली कुंडली
सकारात्मक धोरण अवलंबा. समोरच्या व्यक्तीच्या नुसत्या चुकाच काढायच्या ठरवलेत तर एकत्र काम करणे कठीण होईल. आर्थिक व्यवहारात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला अनिवार्य ठरेल.
दैनंदिन राशिभविष्य साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या आपली कुंडली
इतरांच्या उपयोगी पडणे हे कधाही चांगलेच. या महिन्यात तुम्ही त्याचा आनंद उपभोगणार आहात. परंतु कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको, हेही ध्यानी असू द्या. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील.
दैनंदिन राशिभविष्य साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या आपली कुंडली
स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून मार्गक्रमण केलेत तर विरोधकांचा आपोआप पाडाव होईल. महत्त्वाचे रखडलेले प्रश्न मार्गी लागतील. सामाजिक कारणास्तव वेळ आणि पैसा खर्च करण्यात आनंद मिळेल.
दैनंदिन राशिभविष्य साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या आपली कुंडली
हाती घेतलेल्या योजना यशस्वी होतील. त्या वेळेत पूर्ण करु शकाल. शत्रूवरील विजयाने अति जोशात वागू नका. सामाजिक कामांतून मानसिक समाधान लाभेल. उत्तरार्धात जुन्या मित्रांच्या भेटीने स्मृतींना उजाळा मिळेल.
दैनंदिन राशिभविष्य साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या आपली कुंडली