Description
‘देवाचिये व्दारी’ हे सदर दैनिक ‘लोकसत्ता’ मध्ये १९९५ ते १९९९ अशी सलग पाच वर्षे अखंड चालले. ह्या सदरात पाच वर्षांच्या काळात जे लेख प्रसिध्द झाले. त्याचा पहिला व दुसरा खंड अनुक्रमे ‘देवाचिये व्दारी’ आणि ‘सुंदर ते ध्यान’ हे या आधीच मे. केशव भिकाजी ढवळे या संस्थेने प्रकाशित केले आहेत. पुढील तिसरा खंड ‘अमृताची खाणी’ , चौथा खंड ‘आनंदाचा कंद’, आणि पाचवा खंड ‘ज्ञानाचा उद्गार’ असे एकाच वेळी प्रकाशित झाले.
अमृताची खाणी – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर – सुमंगल प्रेस प्रा.लि., दादर, मुंबई
Reviews
There are no reviews yet.