Description
ह्या पुस्तकाची पहिली आवृत्ती श्रावणवद्य तृतीया, रविवार दि. १६ ऑगस्ट १९९ रोजी श्री क्षेत्र मोरगाव येथे गणेश–भक्त प्रतापराव गोडसे यांच्या शुभ हस्ते प्रकाशित झाली. श्रीगणेशाचे गुणपूजन, उपासना, त्यामागील नाट्य आणि राजकारण, अध्यात्म गणेश, लोकमान्यांच्या दृष्टीकोनातून गणेशोत्सव, गणेशोत्सवाची वाटचाल इत्यादी विषयांची अभ्यासपूर्ण मीमांसा या पुस्तकात वाचायला मिळते.
देवा तूंचि गणेश – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर – सुमंगल प्रेस प्रा.लि., दादर, मुंबई
Reviews
There are no reviews yet.