Description
लॉर्ड कर्झन हे भारतीय इतिहासातील एक वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे. आपण हुकुमशहा असल्याचे त्याने स्वतः मान्य केले होते; मात्र त्याच्या भारतातील सात वर्षांच्या कामात विविधता होती.त्याच्या भारतातील सात वर्षांचा लेखाजोखा लेखक जयराज साळगावकर यांनी पुस्तकात मांडला आहे. कर्झनने आपल्या व्हाइसरॉयपदाच्या काळात परराष्ट्र धोरण आणि भारतातील शेतकऱ्यांसंबंधात काम केले.
याच काळात त्याने पश्चिमेकडील तंत्रज्ञान भारतात आणले. भारतात आधुनिकतेचे वारे आणण्याचे काम त्याने केले. त्याने जगप्रवास केला होता. त्याचे व्यक्तिमत्व करारी होते आणि तो सैनिकी शिस्तीची होता.या साऱ्याचा मागोवा पुस्तकात घेतला आहे. कर्झनने बंगालची फाळणी केली होती. या फाळणीचे फेरमूल्यांकन करावे, असे लेखकाने म्हटले आहे.
लेखक- जयराज साळगावकर मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
Reviews
There are no reviews yet.