Description
लेखक – जयराज साळगावकर
मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
मुंबई शहराचे गॅझेटिअर ब्रिटिश काळात 1909 साली प्रथम प्रसिध्द झाले. (1874 ते 1993 ह्या काळात गॅझेटिअर्सवर ब्रिटिश काळात काम झाले.) ते ब्रिटिश सरकारच्या ऑर्डर’ प्रमाणे करुन घेण्यात आले. मुंबईच्या टाइम्स प्रेसने ते छापले आणि भारत सरकारच्या कार्यकारी संपादक (Executive Editor) आणि सचिव (Secretary),गॅझेटिअर्स विभाग-मुंबई यांनी प्रसिध्द केले. नंतर 1978 साली गव्हर्नमेंट फोटोझिंको प्रेस’ने ते पुनर्मुद्रित केले. मूळ पुस्तकाची किंमत रु. 6 अथवा 8 शिलिंग इतकी होती, पुनर्मुद्रणाच्या वेळी ती रु. 325 करण्यात आली. तीन खंडांत प्रसिध्द झालेल्या या गॅझेटिअरमधील दुसऱया खंडातील सातवा विभाग इतिहास (History) हा असून जवळजवळ 203 पाने भरतील एवढा मजकूर त्यात आहे. प्रस्तुत पुस्तकात एवढया भागावरच आधारित लिखाण केलेले आहे.
Reviews
There are no reviews yet.