Description
एप्रिल २०१५ मध्ये ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पंजाब मधील घुमान या गावी भरविण्यात आले होते. श्री संतनामदेव महाराजांनी आपल्या आयुष्यातील उत्तरकाळ पंजाब मधील या प्रांतात घालवला आणि त्यांनी तेथे जागृतीचे थोर कार्य केले. साडे सातशे वर्षांपूर्वी, जेव्हा प्रवासाची-संपर्काची कोणतीही साधने नव्हती तेव्हा केलेला प्रवास आणि आक्रमणकाळात जागवलेली मने;यांचा अनोखा संगम श्री संतनामदेव महाराजांच्या कार्यांतून सिध्द झाला आहे. नामदेव महाराजांच्या निवडक शंभर अभंगावर ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकरांनी ‘देवाचिये द्वारी’ या सदरातून केलेले भाष्य या पुस्तकात वाचायला मिळते.
परमपूज्य नामदेव महाराजांच्या निवडक १०० अभंगांवरील देवाचिये व्दारी केलेले रसाळ भाष्य – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर – सुमंगल प्रेस प्रा.लि., दादर, मुंबई
Reviews
There are no reviews yet.