Description
“श्री महागणपती सहस्त्रनामस्तोत्र” या पुस्तकात “सर्वांचे दु:खहर्ता व पालनकर्ता ” श्री गणेश यांच्या १००० विविध नावांचा उल्लेख केलेला आहे. ह्या गणेश सहस्रनामस्तोत्राचे वैशिष्ट असे की, प्रत्येक स्तोत्राचा अर्थ इथे दिला आहे . त्यामुळे गणेश देवतेच्या विविध गुणांचा , त्यांच्या विविधांगी पराक्रमाचा, त्यांच्या खोडकर, खेळकर लीलांचा परिचय ह्या नामावालीमुळे होऊ शकेल. ही सहस्त्रनामे अर्थांसह नीट जाणून घेतली, तर गणेशाचे विश्वव्यापी स्वरूप ध्यानी येईल. ह्या पुस्तकात प्रारंभी क्रमांकानुसार प्रत्येक नावाचा अर्थ दिला आहे आणि पुढील पानांत मोठ्या अक्षरांत एकत्र सहस्त्रनामे दिली आहेत.
महागणपती सहस्रनामस्तोत्र– वि.म.जोशी,– सुमंगल प्रेस प्रा.लि., दादर, मुंबई
Reviews
There are no reviews yet.