‘‘मूर्ख माणसांशी गाठ पडली तर काय करावं?’’ हा माझा प्रश्न. ‘‘त्याला टाळावं.’’ ‘‘त्याला तो किती मूर्ख आहे हे पटवून द्यावं.’’ ‘‘मूर्ख म्हणून सोडून द्यावं.’’ एक झापड मारावी. “अशा माणसाला मुद्दाम पार्टीला बोलवाव आणि त्याच्या मुर्खासारख्या वल्गना ऐकाव्यात म्हणजे वेगळी करमणूक लागत नाही.” प्रश्न एक. उत्तर अनेक! सुरेश भट म्हणतात त्याप्रमाणे. ‘‘एक साधा प्रश्न माझा, लाख