मराठी लेखणी Archives - Page 5 of 11 - Kalnirnay
Friday, 22 November 2024 22-Nov-2024

Category: मराठी लेखणी

बाहेरगावी जाताना झाडांची निगा

Published by कमलेश सावंत on   May 11, 2019 in   2016मराठी लेखणी

प्रत्येकास आपली स्वतःची अशी बाग असावी अशी इच्छा असते. फळझाडे नसली तरी किमान फुलझाडे तरी असावी अशी इच्छा असते. ही हौस घरातील गॅलरीत कुंड्यांमध्ये फुलझाडे लावून पूर्ण केली जाते. पूर्वी चाळीमध्ये घराबाहेर कुंड्यांमध्ये जास्वंद, झेंडू, मोगरा, शेवंती, गुलाब, गुलबक्षी, रातराणी, तुळस, कोरफड, सदाफुली यासारखी अनेक झाडे लावली जात असत. घरातील कुंड्यांमध्ये फुललेली जास्वंद देवाला वाहताना,

Continue Reading

मुले आणि विविध स्क्रीन – डॉ. सागर मुंदडा

Published by डॉ. सागर मुंदडा on   May 9, 2019 in   2018मराठी लेखणी

आजच्या जगात आपण बघतो की प्रत्येक घरात, प्रत्येक मुलाकडे टीव्ही, मोबाईल, टॅबलेट, उपलब्ध झाले आहे. घरात शौचालय नसेल पण मोबाईल नक्की असतो. सोशल मिडिया स्वरूपी लाटेमध्ये जणु काही आपण सगळे वाहून जात आहोत. पालक आपल्या मुलांना खूप अगोदर म्हणजे अगदी लहानपणीच मोबाईल हातात देतात‧ ज्या वयात त्यांना धड चालताही येत नसते अशा वयात त्यांच्या हातात

Continue Reading

आदिविनायक

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर on   May 8, 2019 in   मराठी लेखणी

आपल्याकडे गणपती हे दैवत इतके लोकप्रिय आहे की, त्याच्या प्रत्येक क्षेत्राबद्दल, स्थानाबद्दल काही ना काही कथा, कोणता ना कोणता तरी विशिष्ट आचार, प्रथा रूढ झालेली दिसते. आता हेच पाहाना. दक्षिणेत रामेश्र्वरपुरम् या शहराच्या ईशान्येला साधारण २० मैलांवर गणपतीचे एक देऊळ आहे. त्याचे तिथले नाव आहे वेय्यिगुलनाथ. श्रीरामाने सेतू बांधण्यापूर्वी ज्याची पूजा केली तोच हा विनायक.

Continue Reading
मँगो | Mango Malpua Recipe | Malpua Recipe | Kalnirnay Recipe | Recipe of the day

मँगो मालपोवा | Mango Malpua Recipe

Published by कालनिर्णय on   May 4, 2019 in   2016Food Cornerमराठी लेखणी

मँगो मालपोवा साहित्य : १ कप मैदा, ३-४ चमचे खवा, चवीनुसार मीठ, १ चिमूट वेलची पूड, अर्धा चमचा बडीशेप, ३ चमचे रवा, अर्धी वाटी मँगो चा रस, साखरेचा पाक, १ कप रबडी, एका आंब्याचे तुकडे. ​कृती :  एका बाऊलमध्ये मैदा, खवा, वेलची पूड, बडीशेप, रवा, आंब्याचा रस आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण तयार करावे. गरम

Continue Reading
आंबा | King of Fruits | Mango | Mango Lover

फळांचा राजा | ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगाळगावर on   May 4, 2019 in   मराठी लेखणी

आंबा हा फळांचा राजा आहे, असे म्हणतात. इतका सर्वप्रिय, सर्वार्थांनी मधुमधुर असा दुसरा कोणता ‘राजा’ भूतलावर असेल असे वाटत नाही. आंबा सर्वांना आवडतो. त्यामुळे यंदा आंबा रुसला या बातमीनेच बहुसंख्य लोक हिरमुसले झाले. ​आपल्या समर्थ रामदासस्वामींनाही आंबा फार आवडायचा. खरे म्हणजे ते कमालीचे विरक्त. पण आहारामध्ये चोखंदळ होते. पण त्या चोखंदळपणाचा आपल्या आत्मिक उन्नतीत अडथळा

Continue Reading

स्वयंपाकघरातील औषधी रत्ने…

Published by वैद्य सत्यव्रत नानल on   May 3, 2019 in   2016Health Mantraमराठी लेखणी

आयुर्वेद, आजीबाईचा बटवा, औषधी आहार अशा अनेक प्रकारे आजपर्यंत अनेक वेळा आयुर्वेदाची व्यवहार्यता लोकांच्या पाहण्यात, वाचनात येत आहे. त्यामुळे या विषयाचे महत्त्व पटवून देण्यात वेळ आणि शब्द वाया न घालवता सरळ मुख्य मुद्यावर येऊया. ​स्वयंपाकघरात असलेल्या पदार्थांचा, स्वस्थ व्यक्तींसाठी तसेच अनेक रोग किंवा लक्षणांमध्ये कशा प्रकारे वापर केला जाऊ शकतो हे पाहूया. ​१. दालचिनी –

Continue Reading

महाराष्ट्राच्या विकासाची नवी शक्तिस्थाने – माधव चितळे

Published by माधव चितळे on   May 1, 2019 in   मराठी लेखणी

समाजाचा ऐहिक विकास हा नैसर्गिक परिस्थितीची अनुकूलता,सामाजिक व्यवहारांची सुदृढ बांधणी, समाजाच्या हाती असलेले तंत्र-विज्ञान आणि आर्थिक शक्ती या चार घटकांच्या परस्पर पूरक अशा एकत्रित बांधणीवर अवलंबून असतो. या प्रत्येक घटकाची स्थनिक वैशिष्टे नीट माहिती असणे, त्यांच्या मर्यादा लक्षात येणे, त्यांच्यात कोठे, किती व कशी भरघालता येईल याबद्दलचा सामाजिक टक्का विवेक असणे यावर प्रगतीची दिशा ठरते.

Continue Reading

मराठी भाषेचे राज्य

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   May 1, 2019 in   मराठी लेखणी

१५ ऑगस्ट, १९४७ या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यापूर्व काळात असलेली भारत-देशाची प्रांतरचना ही निश्चित योजना आखून केलेली नव्हती. भाषावर प्रांतरचनेचा आग्रह स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालू होता. स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर दहा-बारा वर्षांनी जी भाषावार प्रांतरचना झाली, त्यात महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांचे व्दिभाषिक राज्य झाले. पुढे त्या व्दिभाषिक राज्याला सगळीकडून विरोध झाल्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरात

Continue Reading

या देवी सर्वभूतेषु ‘निद्रा’ रूपेण संस्थिता

Published by डॉ. विवेक किरपेकर on   April 28, 2019 in   2019Health Mantraमराठी लेखणी

कोणतीही गोष्ट सहज मिळाली,की त्याची किंमत माणसाला कळत नाही आणि जेव्हा तीच गोष्ट मिळेनाशी होते, तेव्हा तिचे महत्त्व समजू लागते.झोपेच्या बाबतीतही तेच दिसून येते.मात्र झोप ही आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे.आरोग्यसंपन्न जीवनाचे जे तीन आधार आयुर्वेदात सांगितले आहेत, त्यात झोपेचा समावेश आहे. यावरूनच झोपेचे महत्त्व लक्षात येऊ शकते.झोप म्हणजे आपल्या शरीराला पुन्हा पुन्हा प्राह्रश्वत होणारी

Continue Reading

गुणसंपन्न दही

Published by कालनिर्णय आरोग्य on   April 27, 2019 in   2019मराठी लेखणी

दररोज आपल्या आहारातून एक वाटी ताजे दही घेतल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढते. दह्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते, तसेच डोके शांत राहण्यास मदत होते. ताकामुळे अन्नपचनास मदत होते. आरोग्याबरोबरच सौंदर्यासाठी दही उपयुक्त आहे. एक ग्लास ताक घेऊन त्यात मुलतानी माती मिसळा. या मिश्रणाने केस धुतल्यास केस निरोगी, दाट होतात. केसांत कोंडा झाला असल्यास एक कप दही घेऊन

Continue Reading
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.