2019 Archives - Page 3 of 7 - Kalnirnay
Wednesday, 6 November 2024 6-Nov-2024

Category: 2019

श्रीकृष्ण | Gopalkala Festival | Janmashtami 2019 | Krishna Janmashtami | Janmashtami Article

श्रीकृष्णजयंती – ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर (धर्मबोध)

Published by ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर on   August 22, 2019 in   2019Festivalsमराठी लेखणी

  श्रीकृष्ण जयंती श्रावण कृष्ण अष्टमी : १. श्रीकृष्णजयंती व्रत (कृष्णजन्माष्टमी) : श्रावणाच्या कृष्णपक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्र असताना बुधवारी मध्यरात्रौ ठीक बारा वाजता भगवान श्रीकृष्णांचा वसुदेव-देवकीच्या पोटी जन्म झाला. त्यानिमित्ताने दरवर्षी श्रावण कृष्ण अष्टमीला सर्व वयोगटातील भक्तमंडळी एकत्र येऊन हा कृष्णजन्मोत्सव अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. ह्या निमित्ताने ‘व्रत’ म्हणूनही ह्या जन्मोत्सवाकडे बघितले जाते. व्रतकर्त्या

Continue Reading
भाजी | भाजीपाला | Leaf Vegetable | Healthiest Vegetable | Vegetables Recipes

कडव्या वालाची युनिक भाजी – अंजली कानिटकर

Published by Kalnirnay on   August 21, 2019 in   2019Food Corner

  कडव्या वालाची युनिक भाजी साहित्य : २ वाट्या वाल, २ मोठे कांदे बारीक चिरलेले, 1 वाटी खवलेला नारळ, 1 मोठी वाटी तेल फोडणीसाठी, ४ लाल सुक्या मिरच्या फोडणीसाठी, मोहरी, हळद, हिंग, चवीसाठी साखर, सजावटीसाठी कोथिंबीर. कृती : दोन वाट्या वाल मोड आणून घरातच टोपलीत ठेवावे. रोज त्यावर पाणी शिंपडून पातळ कपड्याने हे वाल झाकून ठेवावे. दोन

Continue Reading
परसबाग | Home Gardening Ideas | Importance of Gardening | Home garden Plants | Benefits of Home Gardening

परसबाग फुलविताना – डॉ. राजेंद्र देशमुख (उद्यानतज्ज्ञ)

Published by Kalnirnay on   August 21, 2019 in   2019मराठी लेखणी

परसबाग फुलविताना कडाक्याचे ऊन आणि सिमेंट- काँक्रीटची जंगले, प्रत्येकाला पावसाची प्रतीक्षा, कारण पाऊस, हिरवळ सर्वांनाच हवी आहेत. आज मोठ्या शहरांमध्ये जनसंख्या वाढल्यामुळे घरांची तसेच वाहनांची संख्यासुद्धा वाढतच आहे आणि त्यामुळे प्रदूषणही वाढत आहे. वृक्षतोड, जंगलांचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. तापमानवाढ, अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळ हे आपण रोजच अनुभवतो, कारण जागतिक तापमानवाढ. मानो

Continue Reading
मोदक | Modak Recipe in Marathi | Ukadiche Modak | Modak Mould

अष्टगुणी लाह्यांचे मोदक – लेखा तोरसकर

Published by Kalnirnay on   August 19, 2019 in   2019Festival recipesFood Corner

  अष्टगुणी लाह्यांचे मोदक साहित्य: प्रत्येक १/२ वाटी गहू, मका, ज्वारी, राजगिरा, तांदूळ, सालांचा भात, साबुदाणा व जवस यांच्या लाह्या, १५० ते २०० ग्रॅम किंवा जेवढे गोड हवे असेल त्या प्रमाणात गूळ, १ छोटा चमचा खारीक पावडर, १ छोटा चमचा काजू-बदाम-पिस्ता यांचे काप, ४ मोठे चमचे साजूक तूप, १ मोठा चमचा दूध, २ मोठे चमचे

Continue Reading
केळी | Banana | Instant Recipe

कच्च्या केळीचे दहीवडे – अनुष्का कुलकर्णी

Published by Kalnirnay on   August 17, 2019 in   2019उपवासाच्या रेसिपीमराठी लेखणी

कच्च्या केळी चे दहीवडे साहित्य: १ डझन केळी, १/३ वाटी वरई किंवा शिंगाड्याचे पीठ, राजगिऱ्याचे पीठ, १/२ वाटी दाण्याचे कूट, ३ वाट्या दही, १०-१२- हिरव्या मिरच्या, साखर, जिरेपूड, खाण्याचा सोडा, कोथिंबीर, मीठ. कृती: केळी सोलून उकडून घ्या. थंड झाल्यावर ती कुस्करून घ्या. त्यात जिरे, चवीप्रमाणे मीठ आणि वाटलेल्या हिरव्या मिरच्या घाला. या सर्व मिश्रणाचे गोल

Continue Reading
वाघा बोर्डर | Wagah Border | India | Pakistan | Wagah Border Today

वाघा बोर्डर पर देशभक्ति का ज्वार – मधु कांकरिया

Published by मधु कांकरिया on   August 14, 2019 in   2019Hindi

  (वाघा बोर्डर) सीमा पर पहुंचते ही आप, आप नहीं रहते। आपके जींस बदल जाते हैं क्योंकि सीमा पर पहुंचते ही देश आपको पुकारने लगता है, देशप्रेम का समुद्र आपके भीतर हिलोरे लेने लगता है और यदि यह सीमा हिंदुस्तान-पाकिस्तान की सीमा हो तो क्या बात है! देशभक्ति का हाई पॉवर नशा मरियल से मरियल

Continue Reading
ढोकळा | वैशाली जोशी | कालनिर्णय स्वादिष्ट | ऑगस्ट २०१९ | Dhokla ki recipe | Dhokla ki recipe in marathi

उपवासाचा तिरंगी ढोकळा – वैशाली जोशी

Published by वैशाली जोशी on   August 10, 2019 in   2019उपवासाच्या रेसिपीश्रावणमास

उपवासाचा तिरंगी ढोकळा साहित्यः- २ वाट्या वरीचे तांदूळ, १ वाटी साबुदाणा, १/२ वाटी राजगिऱ्याच्या लाह्या, १ १/२ वाटी आंबट ताक, हिरवा व केशरी खाण्याचा रंग, आले-मिरची पेस्ट, १ चमचा जिरेपूड, १ चमचा बेकिंग सोडा, चवीपुरते मीठ, फोडणीसाठी १ चमचा साजूक तूप, वरून सजविण्यासाठी ओले खोबरे. कृतीः- वरीचे तांदूळ व साबुदाणा चार ते पाच तास पाण्यामध्ये

Continue Reading
Waste | Waste Management | Effects of Waste Management in India

Wild Wild ‘Waste’| Dr Nagesh Tekale

Published by Dr Nagesh Tekale on   August 10, 2019 in   2019English ArticlesReaders Choice

  Waste is everything that no longer has a use or purpose and needs to be disposed of in the right scientific way, Dr Nagesh Tekale while suggesting effective ways to manage waste.   We keep our house clean by putting unwanted things(Waste) outside in the dustbins. What happens to this? We never bother, are

Continue Reading
राग | Anger Management | Biology of Anger | Anger Management Therapy

तळपायाची आग – डॉ. जान्हवी केदारे

Published by डॉ. जान्हवी केदारे on   August 7, 2019 in   2019Readers Choiceमराठी लेखणी

  रात्रीचे साडेनऊ वाजले होते. शुभांगीने घरात पाऊल ठेवले आणि बाबा कडाडले(राग आला), “किती वाजलेत? वेळेच काही भान आहे की नाही? कुठे गेली होतीस भटकायला? काहीच शिस्त राहिलेली नाहीये, कॉलेजला जायला लागल्यापासून. आम्हीही अभ्यास केले, पण अशी थेरं नाही केली कधी…” शुभांगीने बोलायचा प्रयत्न केला, “बाबा, अहो ऐकून तर घ्या…” पण छे. बाबांचे सुरूच राहिले,

Continue Reading
उपवासाची रेसिपी | Food Recipe | Recipe Of The Day | Fasting Recipe

केळवली

Published by Kalnirnay on   August 3, 2019 in   2019उपवासाच्या रेसिपी

  साहित्य(उपवासाची रेसिपी): २ मोठी राजेळी केळी (पिकलेली), २ वाटी किसलेला ओला नारळ, ७-८  काजू, १ वाटी चिरलेला गूळ, १ चमचा गूळ, १ चमचा वेलची- जायफळ पूड, तळण्यासाठी तूप. कृती(उपवासाची रेसिपी): प्रथम राजेळी केळीचे सालीसकट दोन तुकडे करा. मग ते तुकडे कुकरमध्ये पाच मिनिटे शिटी न लावता चाळणीवर ठेवून वाफवून घ्या. पुरण: काजू तव्यावर थोडेसे

Continue Reading
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.