Food Corner Archives - Page 15 of 25 - Kalnirnay
Sunday, 24 November 2024 24-Nov-2024

Category: Food Corner

उसळ | Upvasachi Farali Misal | Maharashtrian Recipes | Fasting Recipes

उपवासाची मिसळ – उल्का ओझरकर

Published by उल्का ओझरकर on   August 23, 2019 in   2019उपवासाच्या रेसिपी

उपवासाची मिसळ साहित्य:      १ वाटी शेंगदाणे, १/२ वाटी काजू, १/२ वाटी भिजलेला साबुदाणा, ओले खोबरे, उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, जिरे, तूप, मीठ, लाल तिखट, गूळ, कोथिंबीर, हिरवी मिरची (चवीनुसार), थोडीशी चिंच, १ काकडी, १ लिंबू, थोडे बटाटा वेफर्स किंवा चिवडा. कृतीः  उसळः तुपाची फोडणी करून त्यात मिरचीचे तुकडे, आल्याची पेस्ट, शिजवलेले शेंगदाणे, काजू तुकडे घालून परता.

Continue Reading
भाजी | भाजीपाला | Leaf Vegetable | Healthiest Vegetable | Vegetables Recipes

कडव्या वालाची युनिक भाजी – अंजली कानिटकर

Published by Kalnirnay on   August 21, 2019 in   2019Food Corner

  कडव्या वालाची युनिक भाजी साहित्य : २ वाट्या वाल, २ मोठे कांदे बारीक चिरलेले, 1 वाटी खवलेला नारळ, 1 मोठी वाटी तेल फोडणीसाठी, ४ लाल सुक्या मिरच्या फोडणीसाठी, मोहरी, हळद, हिंग, चवीसाठी साखर, सजावटीसाठी कोथिंबीर. कृती : दोन वाट्या वाल मोड आणून घरातच टोपलीत ठेवावे. रोज त्यावर पाणी शिंपडून पातळ कपड्याने हे वाल झाकून ठेवावे. दोन

Continue Reading
मोदक | Modak Recipe in Marathi | Ukadiche Modak | Modak Mould

अष्टगुणी लाह्यांचे मोदक – लेखा तोरसकर

Published by Kalnirnay on   August 19, 2019 in   2019Festival recipesFood Corner

  अष्टगुणी लाह्यांचे मोदक साहित्य: प्रत्येक १/२ वाटी गहू, मका, ज्वारी, राजगिरा, तांदूळ, सालांचा भात, साबुदाणा व जवस यांच्या लाह्या, १५० ते २०० ग्रॅम किंवा जेवढे गोड हवे असेल त्या प्रमाणात गूळ, १ छोटा चमचा खारीक पावडर, १ छोटा चमचा काजू-बदाम-पिस्ता यांचे काप, ४ मोठे चमचे साजूक तूप, १ मोठा चमचा दूध, २ मोठे चमचे

Continue Reading
केळी | Banana | Instant Recipe

कच्च्या केळीचे दहीवडे – अनुष्का कुलकर्णी

Published by Kalnirnay on   August 17, 2019 in   2019उपवासाच्या रेसिपीमराठी लेखणी

कच्च्या केळी चे दहीवडे साहित्य: १ डझन केळी, १/३ वाटी वरई किंवा शिंगाड्याचे पीठ, राजगिऱ्याचे पीठ, १/२ वाटी दाण्याचे कूट, ३ वाट्या दही, १०-१२- हिरव्या मिरच्या, साखर, जिरेपूड, खाण्याचा सोडा, कोथिंबीर, मीठ. कृती: केळी सोलून उकडून घ्या. थंड झाल्यावर ती कुस्करून घ्या. त्यात जिरे, चवीप्रमाणे मीठ आणि वाटलेल्या हिरव्या मिरच्या घाला. या सर्व मिश्रणाचे गोल

Continue Reading
ढोकळा | वैशाली जोशी | कालनिर्णय स्वादिष्ट | ऑगस्ट २०१९ | Dhokla ki recipe | Dhokla ki recipe in marathi

उपवासाचा तिरंगी ढोकळा – वैशाली जोशी

Published by वैशाली जोशी on   August 10, 2019 in   2019उपवासाच्या रेसिपीश्रावणमास

उपवासाचा तिरंगी ढोकळा साहित्यः- २ वाट्या वरीचे तांदूळ, १ वाटी साबुदाणा, १/२ वाटी राजगिऱ्याच्या लाह्या, १ १/२ वाटी आंबट ताक, हिरवा व केशरी खाण्याचा रंग, आले-मिरची पेस्ट, १ चमचा जिरेपूड, १ चमचा बेकिंग सोडा, चवीपुरते मीठ, फोडणीसाठी १ चमचा साजूक तूप, वरून सजविण्यासाठी ओले खोबरे. कृतीः- वरीचे तांदूळ व साबुदाणा चार ते पाच तास पाण्यामध्ये

Continue Reading
उपवासाची रेसिपी | Food Recipe | Recipe Of The Day | Fasting Recipe

केळवली

Published by Kalnirnay on   August 3, 2019 in   2019उपवासाच्या रेसिपी

  साहित्य(उपवासाची रेसिपी): २ मोठी राजेळी केळी (पिकलेली), २ वाटी किसलेला ओला नारळ, ७-८  काजू, १ वाटी चिरलेला गूळ, १ चमचा गूळ, १ चमचा वेलची- जायफळ पूड, तळण्यासाठी तूप. कृती(उपवासाची रेसिपी): प्रथम राजेळी केळीचे सालीसकट दोन तुकडे करा. मग ते तुकडे कुकरमध्ये पाच मिनिटे शिटी न लावता चाळणीवर ठेवून वाफवून घ्या. पुरण: काजू तव्यावर थोडेसे

Continue Reading
शाकाहारी-मासांहारी स्नॅक्स | मीना कुलकर्णी | Marathi Recipe | Food Recipe | Kalnirnay Recipe | Kalnirnay Blog

(शाकाहारी-मासांहारी स्नॅक्स) हिवाळ्यातील हिरवाई – मीना कुलकर्णी

Published by मीना कुलकर्णी on   July 4, 2019 in   2019Food Corner

शाकाहारी-मासांहारी स्नॅक्स साहित्य: १ वाटी हुरडा, १ वाटी ओल्या गव्हाचे दाणे, १ वाटी ओला हरभरा, १ वाटी ओल्या तुरीचे दाणे, १ वाटी ओला मटार, १ वाटी हिरवा मूग (ताजा न मिळाल्यास आदल्या दिवशी कडधान्यातील मूग भिजवून दुसऱ्या दिवशी घ्यावा), १ वाटी पालक, १ वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात, १ वाटी कोथींबीर, १/२ चमचा ओवा, १

Continue Reading
सह्जन | Drumstick | Food | Hindi Article | Kalnirnay Blog

सहजन है बहुत गुणकारी

Published by Kalnirnay on   July 3, 2019 in   2019Food Corner

  हमारे रोज के खान–पान में सह्जन का उपयोग उतना नही होता, जितना होना चहिए जबकि यह बहुत गुणकारी है | उसकी फलियां तो गुणकारी हैं ही, पर उसके पत्तों में औषधि गुण होते हैं | उसके गुणों के प्रचार–प्रसार के मद्देनजर हमारे किसानों ने सह्जन का उत्पादन बढा दिया है, पर अपेक्षा के मुताबिक

Continue Reading
कबाब | Food Recipe | Kitchen Recipe | Instant Recipe | Kalnirnay Blog

कठळ शामी कबाब (शाकाहारी-मांसाहारी स्नॅक्स) | कुमारी एस., हैदराबाद | Kabab | Kalnirnay Recipe

Published by कुमारी एस., हैदराबाद on   June 22, 2019 in   2019Food Corner

  साहित्य : ३०० ग्रॅम कच्चा फणस, प्रत्येकी १ हिरवी आणि काळी वेलची, २ काळीमिरे, १ लवंग, अर्धा इंच दालचिनी, २–३ लाल मिरच्या, ३ चमचे चणाडाळ (अर्धा तास पाण्यात भिजवलेली), १ बारीक चिरलेला कांदा, १/२ इंच आले, २–३ चमचे बेसन, (भाजलेले), २ चमचे ताजी मलई, १/२ लिंबाचा रस, मीठ, २ चमचे तेल, २ चमचे घी

Continue Reading
Idli | Food Recipe | Sandwich | Kalnirnay

Idli Sandwich | Chef Devwrat Jategaokar | Kalnirnay Recipe

Published by Chef Devwrat Jategaokar on   June 10, 2019 in   2019Food Corner

Idli Sandwich Ingredients: Idli batter – 1/2kg, Butter, Green chutney/sandwich chutney, Iceberg Lettuce, Grated cheese. Filling: Hung curd – 2 to 3 tsp, Ketchup – 2 tsp, Crushed garlic, Black pepper powder – 2 pinches, Salt – ½ tsp, Sugar-1 ½ tsp, Vinegar – 2 tsp, Shredded cabbage- 1 cup, Shredded carrots -1 cup, Shredded

Continue Reading
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.