Food Corner Archives - Page 2 of 25 - Kalnirnay
Sunday, 7 July 2024 7-Jul-2024

Category: Food Corner

राई | asian delicacy bhubaneswar | berhampur food | bhubaneswar food | odisha food | odisha state food | about odisha food

काँचा अंबा आणि अंबुला राई | परी वसिष्ठ | Raw Mango and Ambula Rai | Pari Vasistha

Published by परी वसिष्ठ  on   August 1, 2022 in   Chutney Recipe

काँचा अंबा आणि अंबुला राई ओदिशा राज्याला बंगालच्या उपसागराची किनारपट्टी लाभली आहे. त्यामुळे ओदिशाच्या जेवणात असे अनेक जिन्नस वापरले जातात, जे समुद्रमार्गे इथे पोहोचले आहेत. येथील पारंपरिक जेवण वैविध्यपूर्णतेने भरलेले असते आणि ते पितळेच्या ताटात वाढले जाते. त्यात भात, आमटी किंवा दालमा, साग भाजा (हिरव्या पालेभाज्या), भाजा (सुकी भाजी) आणि खॉट्टा हे आंबडगोड तोंडी लावणे,

Continue Reading
कटलेट | veg cutlet | vegetable cutlet | indian cutlet | homemade cutlet

बीटाचे कटलेट | गिरीजा नाईक | Beetroot Cutlet | Girija Naik

Published by गिरीजा नाईक on   August 1, 2022 in   Tiffin Box

बीटाचे कटलेट साहित्य: ३ बीट (२ उकडलेले व १ कच्चे), २ उकडलेले बटाटे, २ किसलेले गाजर, १/४ कप शिजवून स्मॅश केलेले मटार, १ बारीक चिरलेला कांदा, २ मोठे चमचे बेसन, १ छोटा चमचा आले-लसूण पेस्ट, १ छोटा चमचा मिरची पावडर, १ छोटा चमचा धणे पावडर, १/२ छोटा चमचा गरम मसाला, १/२ छोटा चमचा आमचूर पावडर,

Continue Reading
कुकीज | chewy cookies | soft cookies | chunk cookies | fathers day cookies | eggless cookies | soft baked cookies

थंडाई मसाला कुकीज | प्रतीक माने, मुंबई | Thandai Masala Cookies | Pratik Mane, Mumbai

Published by प्रतीक माने, मुंबई on   August 1, 2022 in   Food Corner

थंडाई मसाला कुकीज साहित्य॒: ६० ग्रॅम बडीशेप, ११० ग्रॅम साखर, ५ ग्रॅम मिरी, ८० ग्रॅम बदाम, ३० ग्रॅम पिस्ता, ३० ग्रॅम मगज, ५ ग्रॅम वेलची, १० ग्रॅम खसखस. कृती॒: प्रथम मिक्सरमध्ये बडीशेप, मिरी व वीस ग्रॅम साखर घालून वाटून घ्या. ही पूड चाळणीतून चाळून बाऊलमध्ये काढा. आता उरलेली साखर, बदाम, पिस्ता, मगज, वेलची, खसखस मिक्सरमध्ये

Continue Reading
हळद | natural anti-inflammatory | spices | indian spices | herbs and spices | natural turmeric | organic curcumin | turmeric spice | curcumin anti-inflammatory

हळद – मसाल्यांची राणी | डॉ. वर्षा जोशी | Turmeric – Masala Queen | Dr. Varsha Joshi

Published by डॉ. वर्षा जोशी on   August 1, 2022 in   Food Corner

हळद – मसाल्यांची राणी मसाल्याच्या पदार्थांपैकी एक प्रमुख पदार्थ म्हणजे हळद. हळदीवर होणाऱ्या नवनवीन संशोधनातून तिचे अद्भुत गुण आता उजेडात आले आहेत. विज्ञानानुसार हळद त्वचेसाठी, रक्तशुद्धीसाठी, रक्ताभिसरणासाठी उत्तम तर आहेच शिवाय, सूक्ष्म जीवाणूरोधक, अंतर्दाहनाशक आणि बुरशीनाशक आहे. यातील ‘कुरक्युमीन’ या उच्च अँटीऑक्सिडंटमध्ये अनेक अद्भुत गुण आहेत. भारतात अनेक शतकांपासून रोजच्या स्वयंपाकात हळदीचा वापर होत आहे. एवढेच नाही, तर जखम लवकर

Continue Reading
मटण | indian cooking | indian cuisine | rice recipe | mutton recipe | non veg mutton | mutton goat | orange colored rice

केशरी भात विथ मटण गोडे | सौमित्र वेलकर | Kesari Bhat With Mutton Sweet | Soumitra Velkar

Published by सौमित्र वेलकर on   July 1, 2022 in   Festival recipes

केशरी भात विथ मटण गोडे केशरी भात पाठारे प्रभू म्हणजे हाडाचे मांसाहारी! गुढीपाडवा अथवा दिवाळी पाडवा साजरा करताना पानात केशरी भात व मटण गोडे हे पदार्थ आवर्जून वाढले जातात. साहित्य: १ वाटी बासमती तांदूळ, २ वाट्या पाणी, ३/४ वाटी बारीक साखर, २ लवंग, १ दालचिनी, २ वेलदोडे, १ मोठा चमचा तूप, १०-१२ काड्या केशर. कृती:

Continue Reading
डोसा | wheat dosa for weight loss | wheat dosa batter | dosa for weight loss | protein in dosa | instant dosa | best dosa | delicious dosa

गव्हाचा कुरकुरीत डोसा | गिरीजा नाईक | Crispy Wheat Dosa | Girija Naik

Published by गिरीजा नाईक on   July 1, 2022 in   RecipesTiffin Box

गव्हाचा कुरकुरीत डोसा साहित्य: १ कप गव्हाचे पीठ, १/२ कप तांदळाचे पीठ, १ छोटा चमचा काळी मिरी, १ छोटा चमचा जिरे, १ बारीक चिरलेला कांदा, ३ मोठे चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, तेल व आवश्यकतेनुसार पाणी. कृती: एका भांड्यात गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ, काळी मिरी, जिरे, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ व

Continue Reading
पच्छडी | telangana food | best pickles in hyderabad | home made pickles in hyderabad | telangana pickles | famous food of telangana | telangana famous food

थोक्कुलू, कोसंबरी आणि पेरुगू पच्छडी | परी वसिष्ठ | Thokku, Kosambari and Perugu Pachadi | Pari Vasistha

Published by परी वसिष्ठ  on   July 1, 2022 in   Food Corner

थोक्कुलू, कोसंबरी आणि पेरुगू पच्छडी तेलंगणा हे राज्य ब्रिटिश काळात हैदराबाद-दख्खन रियासतेचा भाग होते. या भागातील लोणच्यांवर उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रातील पाकपद्धतींचा प्रभाव पाहायला मिळतो. या भागातील बोलीभाषा तेलुगू असल्यामुळे आंध्र प्रदेशाचाही प्रभाव इथल्या खाद्यसंस्कृतीवर पडलेला पाहायला मिळतो. तेलंगणामध्ये लोणच्याला पच्छडी, थोक्कुलू, थोक्कू, ऊरगाय तर निजामशाही जेवणात त्याला अचार म्हणतात. दख्खनी आणि तेलुगू भागातील लोणच्यांच्या चवीत खूप फरक

Continue Reading
सत्तू | chana sattu powder | desi sattu | desi kitchen sattu flour | multigrain sattu | best quality sattu | best sattu | sattu jau | jau ka sattu | sattu is made of

बहुगुणी सत्तू | डॉ. वर्षा जोशी | Versatile Sattu | Dr. Varsha Joshi

Published by डॉ.वर्षा जोशी on   July 1, 2022 in   Health MantraRecipes

बहुगुणी सत्तू गेल्या लेखात आपण सातूचे गुणधर्म व त्यापासून बनू शकणारे पदार्थ याची माहिती घेतली. या लेखात आपण सत्तूची माहिती, त्याचे गुणधर्म व त्या पिठाचे उपयोग जाणून घेऊया. सतराव्या शतकात रघुनाथ नवहस्त यांनी आयुर्वेदावर आधारित लिहिलेल्या ‘भोजनकुतूहल’ या ग्रंथात  सक्तूची व्याख्या करताना जी धान्ये भट्टीत भाजली जातात आणि मग यंत्रावर दळली जातात ती सक्तू अशी केली आहे. याला

Continue Reading
Spring Roll | Gajar | Halwa | Spring Roll | Indian Cooking | indian cuisine | spring roll recipe | spring roll recipe in english

Carrot Halwa Spring Roll | Chef Nilesh Limaye

Published by Chef Nilesh Limaye on   July 1, 2022 in   Dessert Special

Carrot Halwa Spring Roll This classic Indian dessert has been popularised by Bollywood. You’ll enjoy this variation for its crispy and soft textures. Ingredients: 700gm grated carrots 6 tbsp ghee 1.25 cups milk ¾ tin condensed milk 100gm mawa, chopped nuts, sugar to taste For the sugar syrup: 100gm sugar, 50ml water, few saffron strands,

Continue Reading
केक | banana cake | banana cake recipe | eggless banana recipe | banana birthday cake | elite banana cake | sprouted cereals

केळीच्या खोडाचा आणि अंकुरित तृणधान्यांचा आरोग्यवर्धक केक | कांचन रानडे, डोंबिवली | Healthy cake of banana trunk and sprouted cereals | Kanchan Ranade, Dombivali

Published by कांचन रानडे, डोंबिवली on   July 1, 2022 in   Cake Recipe

केळीच्या खोडाचा आणि अंकुरित तृणधान्यांचा आरोग्यवर्धक केक साहित्य॒: २०० ग्रॅम बारीक चिरलेले केळीचे खोड, प्रत्येकी १ मोठा चमचा मोड आलेली ज्वारी, नाचणी, बाजरी, गहू, तृणधान्ये शिजविण्यासाठी ४ मोठे चमचे पाणी, २ मोठे चमचे ज्वारी, नाचणी, कणीक (गव्हाचे पीठ), कुळीथ पीठ (कुळीथ पीठ नसल्यास बाजरी पीठ घ्यावे), १ मोठा चमचा ओट्स (न भाजता), १ मोठा चमचा

Continue Reading
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.